कोणतंही काम सुरु करण्यापूर्वी बोला हे २ शब्द; कोणत्याही कामात मिळेल १००% सफलता.!

अध्यात्म

आज आपण असा एक मंत्र असा एक उपाय जाणून घेणार आहोत यामुळे तुमच्या धनसंपदा मध्ये अचानक वाढ होणार आहे. जर तुम्ही कोणते कार्य करत असाल, नवीन कार्य हाती घेतलेले असाल ,कामानिमित्ताने बाहेर पडत असेल अशावेळी हा मंत्र जरूर बोला. या मंत्राच्या त्यामुळे तुमच्या व्यापारामध्ये वाढ होणार आहे.

अनेकदा असे होते की आपण कुठेतरी पैसे ठेवतो पण ते पैसे आपल्याला आठवत नाही ,या मंत्राचा उच्चार केल्याने आपल्याला ते पैसे सुद्धा आपले लागतील. आपल्या सर्व आर्थिक समस्या लवकर संपू लागेल आणि पैसा घरामध्ये येऊ लागेल. हा मंत्र माता महालक्ष्मी यांच्याशी जोडला गेलेला आहे.

माता महालक्ष्मी धनाची देवता आहे आणि ज्या व्यक्तीवर माता महालक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीवर सदैव धनसंपदा बरसत असते. अनेक वेळा आपण एखादे कार्य करत असतो पण अशी काही एखादी घटना घडते त्यामुळे ते कार्य व्यवस्थित होत नाही फक्त या मंत्रांच्या उच्चाराने ते कार्य सुद्धा व्यवस्थित पार पडण्यास मदत होणार आहे.

हे वाचा:   श्रीकृष्णाने सांगितले आहे गाईच्या या अंगाला हात लावल्याने जन्मापासूनची गरिबी होते दूर ! कुटुंब सुख, समृद्धीने भरून जाते..

या मंत्राचा उच्चार जर आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे आणि कोणतेही नवीन कार्य हाती घेणे आधी फक्त नऊ वेळा या मंत्राचा उच्चार व जप करायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे आहे “ओम श्री कमलालय नमः ” हा मंत्र जप 108 वेळा करायचा आहे . हा मंत्र जप करताना आपल्याला खाटेवर ,पलंगावर व सोप्यावर बसून न करता जमिनीवर बसून करायचा आहे.

हा मंत्र जप झाल्यानंतर जमिनीला स्पर्श करून नमस्कार करायचे आहे. या मंत्र जपा नंतर तुम्हाला लवकरच सकारात्मक बदल घडून लागताना दिसणार आहे. हा उपाय केल्याने तुम्ही जे काही कार्य करणार आहात कोणतेही नवीन कार्य हाती घेतले आहे व कार्य करू इच्छित आहात ते कार्य पूर्णपणे संपूर्ण होणार आहे आणि त्या कार्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश प्राप्त होणार आहे.

हे वाचा:   दररोज रात्री झोपण्यापूर्वी बोला हा एक शब्द; कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण.!

हा उपाय करताना आपल्याला एक विशिष्ट काळजीसुद्धा घ्यायची आहे या उपाय याबद्दल आपल्या घरातील सदस्यांना माहिती द्यायची आहे अन्य बाहेरील कोणत्याही सदस्याला आपण हा उपाय करत आहोत याबद्दल वाच्यता करायची नाही अन्यथा या उपायाचे आपल्याला हवे तेवढे फळ प्राप्त होणार नाही म्हणून हा उपाय करणे याबद्दल गुप्तता पाळा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.