कानाच्या सर्व समस्यांचा उपाय; कमी ऐकू येणे, ऐकू न येणे, बहिरेपणा यासारख्या समस्यांसाठी करा हा रामबाण उपाय.!

आरोग्य

आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय करा आणि कानाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवा. अनेकदा आपल्याला काना संबंधित समस्या उद्भवू लागतात त्यामध्ये कान दुखणे, कानामध्ये पाणी येणे ,कानामध्ये पू येणे , कान ठणक बसणे अशा असंख्य समस्या आपल्याला सतावत असतात म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण कानाशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपण घरातच पदार्थ वापरणार आहोत.

हे पदार्थ आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध असतात. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कांद्याला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे म्हणूनच आजच्या उपायासाठी आपल्याला कांद्याचा वापर करायचा आहे.सर्वप्रथम आपल्याला कांद्याची बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्‍सरच्या साह्याने त्याची पेस्ट तयार करायचे आहे.

ही पेस्ट तयार करत असताना त्यामध्ये पाणी मिक्स करायचे नाही, बिनपाण्याने आपल्याला ही पेस्ट बनवायचे आहेत त्यानंतर सुती कपडा च्या साह्याने ही पेस्ट गाळून घ्यायची आहे आणि त्याचा रस काढायचा आहे ,असे केल्यानंतर आपल्याला एक चमचा मध मिसळायचे आहे. मध हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले गेलेले आहे त्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात मध्ये टाकून हलकेसे कोमट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला कानाचा ड्रॉप तयार झालेला आहे.

हे वाचा:   याचा फक्त अर्धा कप घ्या..प्रचंड वी’र्य वाढ, जो’श रात्रभर कायम..थकवा अशक्तपणा कायमचा दुर..एकदा पहाच

हा ड्रॉप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण वापरू शकतात. जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर हा उपाय तुम्ही वर्षभरातून तिनंदा करू शकतात. जर तुम्ही मोठे असाल तर सातत्याने तुम्हाला दिवसभरातून दोनदा अशा पद्धतीने तीन दिवस हा उपाय करायचा आहे. या उपायाचे कोणते दुष्परिणाम नसल्याने तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा आणि तुमच्या कानाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पासून लवकरच सुटका मिळवा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   दुपारी झोपणे शरीरासाठी फायदेशीर आहे का अपायकारक ? जाणून घ्या सत्य..