अनाश्यपोटी मूठभर असे फळ खा; त्यानंतर काहीही खाल तर अगदी सहज पचून जाईल.!

आरोग्य

शरीरातली उष्णता वाढलेली असेल , पोट साफ होत नसेल, पित्त वाढून शरीरात जळ जळ होत असेल , ऍसिडिटी वाढत असेल तरअनेक पदार्थ खाता येत नाही तर या वर राम बाण उपाय आहे. ज्या व्यक्तींना झोप व्यवस्थित लागत नाही, खाल्लेले अन्न पचत नाही , आम्ल पिताचा त्रास होतो ते त्यानाही या उपायांचा फायदा होणार आहे.

या उपाय मध्ये मुठ भर काळे मनुके लागणार आहेत याला बरेच ठिकाणी वेगवेगळ् नाव आहे आणि हे मनुका गोड असतात. काळे द्राक्ष हा आयुर्वेदिक असतो म्हणून त्याला जास्त महत्व आहे , ज्यांना काळे द्राक्ष उपलब्ध नसते तर त्यांच्या परिसरामध्ये जी द्राक्ष उपलब्ध असतील त्या द्राक्षांचा वापर करावा.

द्राक्षामध्ये रेचक हा गुणधर्म आहे जी फळे तयार केली जातात ती खूप केमिकलयुक्त असतात कारण ते मनुके बनवत असताना ती केमिकल मध्ये भिजवतात आणि मगचती सुकवतात आणि म्हणून आपण याचा वापर करत असताना गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाका आणि पाच मिनिट तसेच ठेवा त्यानंतर ते धुऊन टाका त्यावरचे केमिकल पूर्णपणे निघून जाईल.

हे वाचा:   नस दबली गेल्यास, नसांना सूज आली असल्यास किंवा नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या असल्यास प्रभावी घरगुती उपाय...हार्ट, नसा नीट काम करतील

एका वाटीत पिण्याचे पाणी घ्यायचे आहे त्यानंतर मूठभर मनुके त्याच्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवायचे आहे वा सकाळी त्याच्यामध्ये मनुके कूचकरायचे आहेत आणि त्याची बिया काढून टाकायचे आहे व ते पाणी गाळून घ्यायची आहे. द्राक्षांमध्ये सी जीवनसत्व असते तसेच द्राक्ष शुक्राणू वर्धक आणि डोळाना हित वर्धक आहे.

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास याचा उपयोग होतो शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करते मात्र कच्चे व आंबट द्राक्ष खाऊ नयेत खोकला व इतर त्रास होऊ शकतो म्हणून चांगली व स्वच्छ द्राक्ष खावीत तसे केल्यानंतरही ते मिश्रण गाळून घ्या त्या नंतर त्यात आपल्याला एक घटक टाकायचे आहे तो म्हणजे जिरा पूड व ज्याना उष्णता कमी करायची आहे त्यानी त्या मध्ये खडीसाखर टाकावी.

हे वाचा:   तुम्हालाही बोटे मोडण्याची सवय असेल तर आत्ताच सोडून द्या; नाहीतर येईल पच्छाताप करायची वेळ.!

ज्याना शुगर आहे त्यानी साखर न टाकता असेच घ्यावी तसेच उष्णता कमी करण्यासाठी 500 मि किंवा 1 किलो मीटर अनवाणी पायांनी चालावे. रोज संध्याकाळी व सकाळी उठल्यावर चालायचे आहे तसेच हात , पाय गुडघे दुखणे कमी होते असे हे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी घायची आहे व 7 दीवस घायचा आहे तसेच हा आजार कमी होईल अतीशय सोपा उपाय आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.