फक्त पाच मिनिटे हा उपाय करा आणि घरच्या घरी डास माशा मच्छर पासून लवकरच सुटका मिळवा. आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्या घरामध्ये डास, माशा झाल्या असतील तर त्यापासून तुमची सुटका करण्यासाठी एक महत्त्वाचा असा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने डास तुमच्या घरातून कधी गेले हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही.
जर आपल्या घरांमध्ये मच्छर झाले असतील तर ते मच्छर पळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या कंपनीचे रासायनिक पदार्थ वापरत असतो परंतु अनेकदा हे रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो यामुळे आपल्याला अनेक आजार सुद्धा होण्याची शक्यता असते. रासायनिक पदार्थांचा लहान मुलांच्या स्मरणशक्तीवर सुद्धा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. अनेकांना श्वास संदर्भात समस्या सुद्धा निर्माण होऊ लागतात. या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी आज अतिशय सोपा सरळ आणि घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत चला तर मग जाणून गेले त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला गावठी लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आहेत. हे लसूण रंगाने लाल आणि आकाराने लहान असतात. या लसूण ला एक सुवासिक सुगंध सुद्धा असतो , अशा या पाकळ्या आपल्याला घ्यायचा आहेत आणि मध्यम वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा ओवा मिक्स करायचा आहे. हे मिश्रण सुद्धा आपल्याला थोडेसे वाटून घ्यायचे आहे. लसूण व ओव्हाच्या वासामुळे मच्छर यांना त्रास होतो आणि ते आपल्या घरातून बाहेर निघून जातात त्यानंतर हे मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे.
जर तुमच्याकडे खराब वाटी असेल तर त्यामध्ये हे मिश्रण काढू शकता त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी भीमसेनी कापूर लागणार आहे. भीमसेनी कापूर हा अतिशय उपयुक्त मानला गेलेला आहे. भीमसेनी कापूर आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होतो. हा कापूर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याने त्याचा आपल्या शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दोन तुकडे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे.
जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही नॉर्मल कापूर सुद्धा हा उपाय करण्यासाठी वापरू शकतात. त्यानंतर हे मिश्रण पेटवायचे आहे त्याचा धूर संपूर्ण घरांमध्ये फिरू द्यायचा आहे , असे केल्यामुळे तुमच्या घरातील डास माशा अनेक प्रकारचे जीवजंतू किटाणू समृद्ध होण्यास मदत होईल.
हा उपाय करत असताना आपल्या घरातील खिडक्या दारे पूर्णपणे बंद करून घ्यायचे आहेत जेणेकरून याचा धूर संपूर्ण घरांमध्ये पसरेल आणि तुमच्या घरातील डास लवकर बाहेर जातील. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. हा उपाय सातत्यपूर्ण नेहमी केल्याने तुमच्या घरातील डास माशा लवकरच दूर होऊन जातील आणि अनेक आजारांपासून सुटका सुद्धा होईल म्हणून हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.