मा;सिक पाळीतील भयंकर पोट दुखी कंबर दुखी त्वरित होईल बंद; फक्त करा हा घरगुती उपाय.!

आरोग्य

मासिक पाळी आली तर स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो ,अशा मध्ये पोट दुखी, कंबर दुखी ,अंगदुखी यासारख्या समस्या जाणवू लागत असतात. अनेकदा महिलांची चिडचिड सुद्धा होत असते. अनेक महिलांना पाळी येण्याच्या आधी पोट दुखी होऊ लागते तर काही जणांना पाळी असताना पोटात कमरेमध्ये अशक्तपणा जाणवत असतो तर काही महिलांना पाळी गेल्यानंतर सुद्धा पोटामध्ये दुखत असते, अशा विविध प्रकारचे त्रास त्यांना सहन करावे लागतात.

या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आज आपण या लेखांमध्ये घरगुती असे काही उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय जाणून घेत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या नुसार जाणून घेणार आहोत . सर्वप्रथम आपण जेव्हा आपली पाळी येणार असेल तेव्हा त्याच्याआधी जर आपले पोट कंबर पोट दुखत असेल तर त्यासाठी काय करायचे याबद्दल चा उपाय जाणून घेणार आहोत.

अशावेळी तुम्ही एक ते दोन कप कोरा चहा म्हणजेच काळा चहा पिऊ शकतात. त्याचबरोबर गरम पाणी पिण्यास सुरुवात करावी असे केल्याने पोटदुखी सुद्धा कमी होते आणि पाळी लवकर येण्यासाठी मदत सुद्धा होते. आता आपण जाणून घेणार आहोत जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष पाळी येत असते अशा वेळी काय करावे ? पोट दुखी,अपचन चा त्रास असेल तर काय करावे… ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला ओवा घ्यायचा आहे.

हे वाचा:   चरबीच्या गाठी घालवा ते सुद्धा ऑपरेशन न करता; करा हा रामबाण घरगुती उपाय..दोन दिवसात फरक पहा..अनेकजणांना रिझल्ट आला आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा ओवा घेऊन त्यामध्ये पाव चमचा काळे मीठ टाकायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यानंतर दिवसभरातून दोन-तीन वेळा आपल्याला हे मिशन खायचे आहे ,असे केल्यामुळे आपले पोट जर दुखत असेल तर ते थांबून जाईल आणि त्याच बरोबर मासिक पाळी मध्ये तुमची तब्येत सुद्धा चांगली राहील कारण की व खाल्ल्यामुळे आपल्या पोटातील गॅस दूर होतो आणि आपल्या अपचन संबंधित ज्या काही समस्या असतात त्या सुद्धा लवकरच दूर होतात.

त्यानंतर मासिक पाळी झाल्यानंतर जर आपले पोट दुखी होत असेल तर अशा वेळी अनेकदा शरीरातील रक्तस्त्राव योग्य प्रमाणात बाहेर न आल्यामुळे सुद्धा पोटदुखी घडत असते अशा वेळी जेव्हा तुमची पाळी आलेली असते तेव्हा तेलाने ओटीपोटा ला हलकासा मसाज करणे नेहमी फायदेमंद ठरतो त्याच बरोबर आपण गरम पाण्याच्या साह्याने शेक सुद्धा देऊ शकतो किंवा त्याच्या साह्याने वीट तव्यावर गरम करून त्यानंतर सुती कापड्यामध्ये तिला बांधून त्याच्या आधारे आपण आपल्या पोटावर शेक देऊ शकतो असे केल्याने आपल्या पोटाच्या वेदना सुद्धा कमी होतात.

हे वाचा:   अनेकांच्या मनात एक प्र’श्न असतो कि, जास्त वेळ सं'भोग केल्याने हार्ट अटॅक येतो का? हार्ट अटॅक च्या धोक्यापासून वाचण्यासाठी ओळखा काय आहेत याची लक्षणे…..

अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान पोट दुखी होत असते त्याचबरोबर पूर्ण महिनाभर पोट दुखी ,बद्धकोष्ठता सारखे आजार सुद्धा होत असत अशा वेळी आपल्याला ही समस्या दूर करण्यासाठी काळे मनुके घ्यायचे आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा काळी मनुके घेऊन त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप गरम करून टाकायचे आहे.

त्यानंतर हे म्हणू की तुपामध्ये व्यवस्थित भिजू देण्यासाठी रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचे आहे त्यानंतर सकाळी ब्रश केल्यानंतर उपाशीपोटी आपल्यालाही मनुके खायचे आहे असे केल्यामुळे आपल्या शरीरातील पोटा संदर्भात ज्या काही समस्या असेल त्या संपूर्ण नष्ट होतील आणि महिलांना पोटात संदर्भात त्रास सुद्धा होणार नाही आणि तुमची पाळी सुद्धा व्यवस्थित येईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.