फक्त हा उपाय करा, या उपायांमुळे वारंवार ल’घ’वी लागणे ,ल’घ’वी जळजळ होणे, उन्हाळा लागणे यासारख्या समस्या लवकरच दूर करा. जर तुम्हाला वारंवार ल’घ’वी लागत असेल ,उन्हाळा लागला असेल ,ल’घ’वी थांबून थांबून होत असेल, ल’घ’वी करताना जळजळ होत असेल तर या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अगदी घरगुती नैसर्गिक असा उपाय आजच्या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत.
अनेकांना वारंवार ल’घ’वी होण्याची समस्या उद्भवत असते हि समस्या कधीकधी जास्त पाणी प्यायल्यामुळे तसेच आपण अनेक वेळा वेगवेगळ्या औषधाचे सेवन करत असतो यामुळे सुद्धा वारंवार ल’घ’वी होऊ शकते. बहुतेक वेळा अनेकांना उष्णतेचा त्रास होत असतो या त्रासामुळे सुद्धा ल’घ’वी वारंवार तसेच ल’घ’वी करताना ठणक बसणे यासारखे समस्या उद्भवत असते. जर या सर्व समस्या तुम्हाला सुद्धा असतील तर हा उपाय करुन करा.
फक्त हा उपाय तुम्हाला सात दिवस करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपण एक रस तयार करणार आहोत. जेव्हा तुम्ही कधीही उपाय कराल तेव्हा तुम्हाला हा रस तयार करायचा आहे. हा रस आपल्याला कोमट पाण्यामध्ये तयार करायचा आहे. हा रस डायबिटीज रुग्णांना सुद्धा चालेल. हा रस बनवण्यासाठी आपण सेंद्रिय गुळाचा वापर करणार आहोत.
सेंद्रिय गुळ खाण्याचा सल्ला अनेकदा डायबिटीस असलेल्या रुग्णांना सुद्धा देण्यात येत असतो म्हणून जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर कोमट पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला सेंद्रिय गूळ घ्यायचे आहे. सेंद्रिय गूळ हे आपल्याला बाजारामध्ये सहज रित्या उपलब्ध होत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा सेंद्रिय गुळ घ्यायचे आहे.
त्यानंतर आपल्याला एक चिमूटभर हळद टाकायचे आहे. मग हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला दिवसभरातून दोन वेळा हा उपाय करायचे आहे अशा पद्धतीने जर आपण सात दिवस हा उपाय केला तर आपल्या ज्या काही समस्या आहेत म्हणजेच ल’घ’वी वारंवार लागणे, उन्हाळा लागणे, ल’घ’वी होत असताना जळण होणे यासारख्या समस्या लवकरच दूर होतील.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.