फक्त या तीन विलायची मुळे समोरच्या व्यक्तीला प्रेमात पाडू शकाल,असा हा एक महत्त्वाचा उपाय आहे. समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात अक्षरशः वेडी होईल. हा उपाय नक्की कोणी करावा ,जर पती-पत्नीमध्ये संबंध खूप खराब झालेले आहेत, त्या दोघांमध्ये सातत्याने भांडण होत असतील, तुमचे प्रेम जीवन अगदी बरबाद झालेले आहे, पती कुठेतरी वाम मार्गाला लागलेला आहे, अशा महिलांनी हा उपाय जरूर करा.
आपला पती घरामध्ये लक्ष देत असेल,तिसऱ्या व्यक्तीचा तुमच्या जीवनात प्रवेश झाला असेल मग ही तिसरी व्यक्ती महिला असू दे किंवा पुरुष असू दे त्यांना तुमच्या ताब्यामध्ये ठेवण्याकरिता तुम्ही हा उपाय करू शकता. अनेकदा अनेक पुरुष आपल्या पत्नीचे म्हणणे घरात ऐकत नाहीत, घरात लक्ष देत नाही त्यांचे घराच्या बाहेर चुकीचे संबंध निर्माण झालेले असतात.
जर पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे जर हा उपाय केला तर तुमचे पती तुमचे म्हणणे ऐकू लागेल. तुमच्या प्रेमामध्ये अखंड बुडेल, तुमचे वैवाहिक जीवन सुधारेल. तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये विलायची लवंग काळीमिरी यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. या पदार्थांना या शास्त्रामध्ये ऊर्जेचे वाहक मानले जाते. उर्जा मग ती सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल.
या ऊर्जेला वाहून नेण्याचे काम हे पदार्थ सहज करतात.जर तुमची मुलं ऐकत नसतील तर चुकीच्या मार्गाला गेले असतील तर अशा वेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता पण एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की, या उपायाचा कधीच चुकीचा वापर करू नका. असे केल्यामुळे त्याचा वाईट प्रभाव सुद्धा तुम्हालाच भोगावा लागू शकतो म्हणूनच हा उपाय करताना विशेष काळजी घ्या. हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. शुक्रवारच्या दिवशी आपल्याला तीन साबूत विलायची घ्यायचे आहेत.
या विलायची हिरव्या आणि फ्रेश असाव्यात जास्त सुकलेला घेऊ नका आणि या विलायची आपल्या स्वतःच्या शरीराला स्पर्श करतील अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत. मग या इलायची तुम्ही तुमच्या खिशामध्ये सुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर तुमच्या शरीरातील जो घाम बाहेर पडतो, त्या घामाचा गंध विलायची मध्ये बंद झाला पाहिजे ,समाविष्ट झाला पाहिजे. या गंधातून तुमची वाईट शक्ती व तुमचे विचार या विलायची मध्ये समाहित होत असते आणि हेच या उपायाचे खरे मर्म आहे.
म्हणूनच तुमच्या गंधामुळे विलायची च्या माध्यमात द्वारे आपण समोरच्या व्यक्तीकडे पाठवणार आहोत.जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की, विलायची हे ऊर्जेचे वाहक आहे म्हणूनच विलायची च्या माध्यमातून आपण आपल्या भावना आपण समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहोत.
हा उपाय करताना आपल्याला शुक्रवारी सकाळी स्नान विधी केल्यानंतर विलायची आपल्याजवळ ठेवायचे आहेत रात्री सुद्धा तुम्ही या विलायची आपल्याजवळ ठेवून झोपू शकता परंतु दुसऱ्या दिवशी शनिवारी या तीन विलायची मध्ये एक विलायची आपल्याला समोरच्या म्हणजेच दुसर्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे.मग ही विलायची तुम्ही कोणत्याही माध्यमातून त्या व्यक्तीला खाऊ घालू शकता .मिठाई तू न,चाहातून, किंवा अन्य माध्यमातून.
एक विलायची शनिवारी, दुसरी विलायची रविवारी ,तिसरी विलायची सोमवारी असे सलग तीन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे .असे केल्याने तुम्हाला महत्त्वाचा लाभ होईल. जर सलग तीन दिवस हा उपाय करणे तुम्हाला शक्य होत नसेल तर सोमवारच्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या दिवशी तीनही विलायची एकत्र करून तुम्ही समोरच्या व्यक्तीला चहा बनवून त्यामध्ये देऊ शकता असे केल्याने ती व्यक्ती तुमच्या प्रेमामध्ये बुडेल.ती व्यक्ती तुमचे प्रत्येक म्हणणे ऐकेल आणि तुमच्या हो मध्ये हो मिसळेल आणि या उपायांमुळे ती व्यक्ती तुमच्या अधीन होऊन जाईल. अशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीला प्रेमात पाडण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.