फक्त १ मिनिटांचा हा उपाय चरबीची गाठ जागेवरच बसेल; लाखो रुपये वाचवणारा उपाय.!

आरोग्य

चरबीच्या गाठी घालवण्यासाठी करा घरगुती नॅचरल उपाय त्याचप्रमाणे हात,पाय ,मान खांदा, पोट या ठिकाणी गाठी दिसायला लागतात. त्या गाठी वेदनादायक नसतात ते दाबल्यास गुळगुळीत लागतात. जरी आपल्याला त्या गाठीचा काही त्रास नसला तरी आपल्याला ते वेगळे वाटू लागते. त्याचप्रमाणे चरबीच्या गाठा या कालांतराने मोठे होत जातात.

त्या गाठीत जर तुम्हाला नको असल्यास तर तुम्ही घरगुती नॅचरल उपाय करावा त्याचप्रमाणे हा उपाय कसा करायचा ते पाहूया. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारे आहे दोन घटक. पहिले घटक म्हणजे आंबेहळद. कोणतेही दुकानांमध्ये तसेच आयुर्वेदाच्या दुकानांमध्ये आंबेहळद सहज उपलब्ध असते. चेहऱ्याच्या काही समस्या असतील त्याचप्रमाणे सर्व गाठी ही आंबेहळद बसवते.

एका वाटीमध्ये अर्धा चमचा आंबेहळद घ्यायची आहे तसेच दुसरा घटक म्हणजे ओलिव ऑईल.  कोणत्याही दुकानांमध्ये ऑलिव ऑइल उपलब्ध मिळते. काहींच्या घरामध्ये देखील ओलिव ऑईल उपलब्ध असते या वहिनी सर्वे तर कमी होते त्याचप्रमाणे चरबीच्या गाठी सुद्धा कमी होतात. आपल्या उपायासाठी एक चमचाभर ओलिवे ऑइल घ्यायचा आहे.

हे वाचा:   तीक्ष्ण दृष्टी व तल्लख बुद्धी हवी असेल तर दररोज खा थोडेसे तूप; पोटदेखील होईल साफ होऊन वजनदेखील होईल कमी.!

आता हे हे दोन्ही घटक एकत्र करून मिसळून घ्यायचे आहेत.त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे काही जणांना अशा गाठी अनुवंशिकतेने येतात. त्याचप्रमाणे ते तयार केलेलं मिश्रण आपण आपल्या चरबीची गाठ असलेल्या ठिकाणी लावायची आहे. त्याच्याआधी ती जागा स्वच्छ पाण्याने धुऊन व कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आहे.

ती पेस्ट साधारण चार ते पाच तास त्या जागेवर राहील याची काळजी घ्यायची आहे किंवा ते मिश्रण लावून त्यावर कापूस ठेवून बँडेज पट्टी ने बाधायचे आहे तसेच किमान पंधरा दिवस हे मिश्रण गाठीवर लावून मसाज करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमची गाठ कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला चांगला अनुभव येईल म्हणून हा घरगुती उपचार अवश्य करा.

हे वाचा:   जेवणापूर्वी पाणी पिण्या ऐवजी हा पदार्थ खा; अपचन ,गॅस ,पोटाची चरबी ,पित्त पूर्णपणे होईल नाहीसे.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.