चेहऱ्यावरील काळे डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळे, यासारख्या समस्या क्षणात दूर करणारा उपाय.!

आरोग्य

ही एक हिरवीगार साल आणि कच्चे दूध चेहर्‍यावर लावा. चेहरा इतका उजळेल की तुम्हाला स्वतःवर विश्वास बसणार नाही. चेहरा काळा पडणे, चेहऱ्यावर मुरूम येणे, चेहऱ्यावर डाग दिसणे इत्यादी सारख्या समस्या लवकरच नष्ट होतात.

अनेकांना असे वाटते की आपला चेहरा सुंदर दिसावा म्हणून प्रत्येक जण महागड्या उत्पादनाचा सुद्धा वापर करत असतात परंतु अनेकदा या महागड्या उत्पादनाचा आपल्या त्वचेवर चुकीचा परिणाम होतो. आपला चेहरा ची चांगली त्वचा सुद्धा खराब होऊन जाते , त्याचा आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होत असतो.

अनेकदा पिंपल्स झाल्यामुळे चेहऱ्यावर खड्डे पडतात म्हणून आपल्या चेहरा खडबडीत व विचित्र दिसू लागतो, चेहरा काळा पडतो व सुरकुत्या सुद्धा अनेकदा दिसू लागतात. म्हणूनच वरील सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला घरगुती पॅक सांगणार आहोत.

हे वाचा:   रात्री उशिरापर्यंत झोप येत नसेल तर करा हा उपाय; झोप येण्यासाठी उत्तम असा घरगुती उपाय.!

हा फेस पॅक चेहऱ्याला लावल्यावर तुमच्या सर्व समस्या लवकरच नष्ट होतात . हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दुधी भोपळ्याची साल लागणार आहे. या भोपळ्या मध्ये अनेक असे औषधी गुणधर्म स्थान म्हणून एक भोपळ्याच्या वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे त्यामध्ये बुद्धी भोपळ्याची चीक सुद्धा समाविष्ट असतो.

दुधी भोपळा च्या सालींमधे क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य यांचा समावेश असतो. हे हरिद्रव्य चेहऱ्यावरील ब्लॅक पिगमेंट दूर करण्याचा प्रयत्न करतो तसेच या दुधीभोपळा मधील सालीमध्ये चीक समाविष्ट असल्यामुळे यामध्ये कच्चे दूध टाकल्याने या या दोघांमध्ये एक रासायनिक अभिक्रिया घडते आणि चेहऱ्यावरील काळे डाग मुरूम लवकरच दूर होतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरवीगार ताजी दुधी भोपळ्याची साल लागणार आहे आणि त्याचबरोबर दोन चमचा कच्चे दुध हवे असणार आहे त्यानंतर आपल्याला मिक्सर च्या सहाय्याने त्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या. एकदा का चेहरा स्वच्छ धुतल्यातनंतर त्यावरही पेस्ट लावा.

हे वाचा:   रोजचा बीपीचा त्रास चुटकीत गायब…डॉ'क्टर सुद्धा हैराण आहेत! रोज दोन मखाना चे सेवन करा आणि मिळवा मधुमेह, न'पुसकत्त्व, मूत्रपिंड आणि बीपी यापासून मुक्तता…

हि पेस्ट तुम्हाला अर्धा तास चेहऱ्यावर ठेवायची आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. हा उपाय केल्याने तुम्हाला चेहरा अगदी फ्रेश वाटु लागेल. हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील डार्क सर्कल ,काळे झालेली त्वचा व चेहऱ्यावरील पिंपल्स ची समस्या लवकरच नष्ट होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.