देवाला प्राप्त करायचे असेल तर हा उपाय एकदा नक्की करा; गरिबी जवळपासही राहणार नाही.!

अध्यात्म

भगवंताला प्राप्त करायचे असल्यास आपल्याला सहनशील व्हावे लागते. संत मीराबाई भगवंताची गुणगान करत होती तरी त्यांच्या घरातील त्यांना त्रास दिला, हे सर्व आपण जाणताच. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले त्याना विष खायला दिले.

ते त्यांनी खायले सुद्धा होते परंतु अमृतासमान म्हणून संत मीराबाई यांनी ते विष प्राशन प्राशन केले होते. संत मीराबाई सहनशील होत्या कारण त्यांना देवाला प्राप्त करायचे होते. आपल्यालासुद्धा जर भगवंताला जर प्राप्त करायचे असल्यास सहनशील व्हायला लागेल.

हृदयामध्ये आपल्या करुणा निर्माण करावी लागेल. कोणाबद्दलही मनात वाईट भाव असू नये. कोणीही आपल्या बद्दल अपशब्द बोलल्यास तरी त्यांच्या बद्दल वाईट विचार करू नये. आपल्याला शिव्या दिल्यास त्यांचे संस्कार आहे असे मानून त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे मग आपण इतरांना शिव्याशाप देऊन आपले संस्कार का बिगड व्हायचे.

हे वाचा:   मूठभर मीठ आणि लवंग नेहमी ठेवा या ठिकाणी; आयुष्यभर पैशाची गरजच भासणार नाही.!

सर्वांबद्दल सारखा भाव ठेवावा. गरजूंना मदत करावी, भुकेल्याला अन्न द्यावे. तहानलेल्या मदत करावी.. दयाभाव ठेवावा कुणालाही कमी लेखू नये. कुणा बद्दल हि वाईट चिंतू नये. सर्वांना आपले मानावे.

जर कोणी आपला शत्रू असेल त्याला आपले मानूनच चालावे.सर्वांमध्ये भगवान आहे असे मानून चला.सर्व भगवंतांची रूपे आहे ते जाणा.कोणी काही हि केले तरी आपली शांतता ढळू देऊ नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

हे वाचा:   जर मांजर आडवी गेली तर काय होते.? खरंच मांजर आडवे जाणे अशुभ असते का.? जाणून घ्या यामागील सत्य.!