सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जणविपरीत परिणाम आपल्या जीवनशैलीवर होत असतो. आज बरोबर गोष्टींमुळे शरीरामध्ये जळजळ सुद्धा निर्माण होते.अशीच काही महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत.तळ हात पाय तळवे यांची होणारी जळजळ थांबवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक मिश्रण सांगणार आहोत.
हे मिश्रण जर तुम्ही तुमच्या हातापायांना व अशा भागावर जेथे उष्णतेमुळे आग निर्माण होत आहे अशा ठिकाणी लावल्यास तुम्हाला त्वरित फरक जाणवेल. हे मिश्रण नेमके कोणते आहे आणि हे मिश्रण बनवण्यासाठी आपल्याला नेमकी कोणती साधनसामग्री लागणार आहे याबद्दल जाणून घेऊया.
अनेकदा शरीरामध्ये उष्णता निर्माण होत असते.त्याचबरोबर शरीरामध्ये बी कॉम्प्लेक्स ची कमतरता व रक्तदाबाची समस्या असल्यास शरीरामध्ये म्हणजेच हातापायांना जळजळ निर्माण होते.हे मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला आले लागणार आहे आले. हे स्वयंपाक गृहामध्ये सहज उपलब्ध होते.
मिश्रणामध्ये आल्याचा सर्वाधिक वापर करणार आहोत. यासाठी आल्याचा एक छोटासा तुकडा घेऊन कीसणी च्या साह्याने बारीक किसून घ्यायचा आहे. एकदा का आले बारीक किसून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचा खोबरेल तेल मिसळायचे आहे. अशा पद्धतीने आपले हे मिश्रण तयार आहे. मिळेल आणि तुमच्या शरीराला थंडावा जाणवेल. अगदी कमी खर्चा मध्ये आणि सहज उपलब्ध होणारा असा हा उपाय आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.