पैसे न देता या 7 वस्तू कधीच कोणाकडून घेऊ नये….नाहीतर भयंकर पिडा मागे लागते

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

आपण इतरांच्या आशा काही वस्तूंचा वापर करतो ज्या वस्तूंचा वापर चुकूनही करायला नको. कारण या वस्तू आशा असतात ज्यांच्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार जर इतरांच्या या वस्तूंचा वापर जर आपण केलाय तर त्या वस्तू मधील नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करते. आणि विज्ञान ही या गोष्टीला मानते.

जसे: जर कोणी वापरलेले कपडे आपण घातले तर त्या व्यक्तीला असलेले आजार, त्वचा रोग आपल्याला होऊ शकतात. कारण त्या व्यक्तीच्या कपड्यामध्ये या सर्व आजारांचे व त्वचा रागाचे किटाणू सूक्ष्मरित्या लपलेले असतात. त्याशिवाय त्या व्यक्तीचे अवगुण ही त्या कपड्या द्वारे आपल्यात प्रवेश करतात.

वास्तुशास्त्रानुसार आशाच काही वस्तू विषयी बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. ज्या इतरांकडून घेऊन कधीही वापरू नये. यातील पहिली वस्तू म्हणजे घड्याळ आहे. घड्याळ कधीही इतरांकडून घेऊन त्याचा वापर करू नये. कारण जर त्या व्यक्तीची वेळ वाईट चालत असेल तर त्या व्यक्तीच्या घड्याळामुळे ती वाईट वेळ आपल्यावर येते.

दुसऱ्याचे घड्याळ हातात घालणे म्हणजे दुसऱ्याचे संकटे स्वतःवर ओढवून घेण्यासारखे आहे. वास्तुशास्त्रानुसार काळ, वेळ दाखवणारी कोणतीही वस्तू इतरांकडून कधीही घेऊ नये. त्याबरोबरच आपले घड्याळ ही कोणाला देऊ नये. दुसरी वस्तू म्हणजे इतरांचे कपडे यामुळे दुसऱ्यांचे आजार तुम्हाला होऊ शकतात. तसेच त्या कपड्या मधील नकारात्मक ऊर्जा ही आपल्याला मिळते.

हे वाचा:   गुपचूप या जागी काळा दोरा बांधा; घरातील सर्व आजारपण नाहीसे होऊन सुखं समृद्धी नांदेल.!

याचा आपल्याला शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून इतरांचे कपडे कधीच वापरू नये. तिसरी वस्तू म्हणजे चपला इतरांचे चपला ही कधीच वापरू नये. हे आपल्यासाठी खूपच नुकसान दायक ठरू शकते. कोणत्याही व्यक्तीची सर्वात वाईट वस्तू म्हणजे चपला असतात. आणि त्या चपला घालून ती व्यक्ती नको तेथे जाऊन येते.

जर आपण इतरांच्या आशा चपला घातल्या तर आपल्या मध्ये ती सर्व नकारात्मकता प्रवेश करते. त्याबरोबर त्याच्या समस्या आणि अडचणी आपल्या मध्ये प्रवेश करतात. म्हणून इतरांच्या चपला चुकूनही वापरू नये. पुढील वस्तू म्हणजे बिछाना कधीही इतरांचा बिछाना वापरू नये.

वास्तुशास्त्रानुसार जर इतरांचा बिछाना आपण वापरलात तर यामुळे आपल्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याबरोबरच आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. वैज्ञानिक दृष्टीने पाहायला गेलं तर इतरांचा बिछाना जर आपण वापरलात तर आपल्याला कितीतरी गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून इतरांचा बिछाना वापरू नये.

पुढील वस्तू म्हणजे रुमाल अनेकदा व्यक्ती हात किंवा तोंड पुसण्यासाठी इतरांचा रुमाल मागतात. परंतु हे खूप चुकीचे आहे. व्यक्तीच्या रुमालात जितके किटाणू असतात तितके सूक्ष्म जीव इतर कशातही नसतात. इतरांचा रुमाल वापरणे म्हणजे स्वतःहून आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. वास्तुशास्त्रात ही इतरांच्या रुमालाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

हे वाचा:   घरात या ठिकाणी काढावे एक स्वस्तिक, घरावर कधीही मोठे संकट येणार नाही..घरात पैसा, सुख, शांती कायम राहील..

यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते व त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणून इतरांचा रुमाल कधीही वापरू नये. पुढील वस्तू म्हणजे इतरांचे पैसे वेळ प्रसंगी आपण एकमेकांकडून पैशांची देवाणघेवाण करतो यात काहीही गैर नाही. परंतु इतरांकडून पैसे घेतले तर ते वेळेवर परत करावेत नाही तर ती व्यक्ती त्याबद्दल वाईट बोलते आणि त्यामुळे आपले त्या व्यक्ती सोबतचे सं-बंध ही वाईट होतात.

वास्तुशास्त्रानुसार कधीही इतरांचे पैसे जास्त दिवस आपल्या कडे ठेऊ नयेत. कारण यामुळे आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. वास्तुशास्त्रानुसार इतरांचे धन कधीही शुभ नसते. म्हणून परक्याचे धन वेळेवर परत केलेले चांगले. पुढील वस्तू म्हणजे जुने घर आजकाल आपण रेंट वर इतरांचे घर घेतो व त्यात राहायला सुरुवात करतो. यामुळे आपल्या घरात भांडण तंटे आणि वादविवाद होऊ लागतात.

जर रेंट वर घर घेतले असेल तर त्या घरात प्रवेश करण्यापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी व घरात पूजन हवन करूनच त्या घरात प्रवेश करावा.
तर या आहेत त्या वस्तू ज्या इतरांकडून कधीही घेऊ नये. यामुळे त्या वस्तू मध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा आपल्या मध्ये प्रवेश करू शकते.