रोजचा बीपीचा त्रास चुटकीत गायब…डॉ’क्टर सुद्धा हैराण आहेत! रोज दोन मखाना चे सेवन करा आणि मिळवा मधुमेह, न’पुसकत्त्व, मूत्रपिंड आणि बीपी यापासून मुक्तता…

आरोग्य

आजकालच्या या वा’तावरणामध्ये आपण अनेक आजारांना ब’ळी पडत असतोच. आजच्या कम्प्युटर आणि इंटरनेट च्या काळामध्ये आपली जी’वनशैली ही पा’श्चात्य देशांप्रमाणे होऊ लागली आहे. हीच जी’वनशैली ही आजार उदभवण्याचे कारण बनत चालले आहे. जी’वनशैली बदलल्यामुळे आणि बिघडल्यामुळे पुर्वी पन्नाशीनंतर होणारे आजार म्हणजेच हृदयरोग, मधुमेह, र’क्तदाब, पचनाच्या तक्रारी यासारखे आजार आणि सम’स्या आत्ताच्या तरुण पिढीला उद्भवत आहेत.

या आजारांपाठीमागे वेगवेगळी कारणे आहेत. आजकाल मधुमेह, नपुं’सकत्व, मू’त्रपिंड आणि बीपी यासारख्या सम’स्या निर्माण होत असतात आणि कोणत्याही वयामध्ये काही अनअपेक्षित आजारांना सामोरे जावे लागत असते. आज आपण पाहणार आहोत मधुमेह, नपुं’सकत्व, मू’त्रपिंड आणि बीपी यासारख्या आजाराला कशा आणि कोणत्या प्रकारे सामोरे जाता येईल.

मधुमेह, नपुं’सकत्व, मू’त्रपिंड आणि बीपी यासारख्या सम’स्येवर उपाय म्हणून “मखाना” चे सेवन करणे अत्यंत लाभदायी ठरले आहे. चला तर मग जाणून घेऊया “मखाना” कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ‘मखाना’ म्हणजे नेमके काय आहे. मखाना म्हणजे ‘कमळाचे बी’ आहे. याला इंग्रजी मध्ये फॉक्स नट्स किंवा लोटस सीड्स असे म्हंटले जाते. हे एकप्रकारचे बी असून ते अनेक रोगांवर उपयोगी पडते.

हे वाचा:   कसलाही त्वचारोग होईल मुळापासून गायब; अशाप्रकारे करा याचा उपाय.!

हे बी पोषक तत्त्वांनी उपयुक्त असे आहे. मखाना मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात जे शा’रीरिक स्वस्थसाठी फा’यदेमंद असतात. यामध्ये अँटी एंटीऑ’क्सीडेंट, एंटी इन्फ्ले’प्लेमेंटरी आणि एंटी ट्यूम’र इत्यादी गुण असतात. मखाना चे सेवन केल्याने ताप, कमजोर पचनश’क्ती आणि दस्त सारख्या सम’स्यांमध्ये आराम मिळतो.

१) पोटाच्या सम’स्यांवर उपयुक्त – अलीकडे पोटाच्या बाबतीत अनेक तक्रारी अनुभवायला मिळत असतात. तसेच अतिसार हा पोटाच्या सम’स्येमुळे होत असतो. अतिसार थांबण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे तुपामध्ये मखाना भाजून त्याचे सेवन केल्यामुळे अतिसार थांबण्यास मदत होते.

२) ताणतणाव कमी करण्यासाठी – धकाधकीच्या जी’वनामध्ये ता’णतणावाला सामोरे जात असतो. ताणतनावामुळे आपल्याला नैरा’श्य येत असते तसेच आरोग्याबाबतच्या तक्रारी उद्भवत असतात. यावर उपाय म्हणून जर एखादी व्यक्ती त’णावग्रस्त असेल तर सकाळी लोणीचे सेवन केलेले अत्यंत चांगले जर झोप चांगली हवी असेल तर मखाना चे सेवन ला’भदायक ठरते.

हे वाचा:   दुधात १ चमचा मिक्स करून प्या अन चमत्कार बघा; सर्दी, खोकला आणि ११ आजार होतील मुळापासून गायब.!

३) पुरुषांमध्ये वै’धत्व येणे – बऱ्याच पुरुषांमध्ये ही सम’स्या असतेच म्हणजेच शु’क्राणूंची कमी होणे. पुरुषांच्या मध्ये शु’क्राणूंची संख्या कमी होत असते. अनेक लग्न झालेले पुरुष पितृ’त्वपासून वं’चित राहतात. यासाठी सर्व सम’स्यांवर उपाय म्हणून मखाना चे सेवन केलेले अत्यंत फा’यदेशी’र ठरते.

४) वजन कमी करण्यासाठी – मखाना हे वजन कमी करण्यासाठी फा’यदेशी’र ठरते. मखाना मध्ये इथेनॉल अर्क असते ते श’रीराचे फॅट कमी करण्यास अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणूनच ज्याचे वजन वाढत आहे त्याच्यासाठी मखाना हे फा’यदेशी’र आहे.

५) हृदय चांगले राहण्यास मदत – मखाना चे सेवन केल्यामुळे हृदय चांगले राहण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉ’ल अजिबात तयार होऊ देत नाही तसेच मखाना चे सेवन केल्यामुळे हृदय चांगले आणि निरोगी राहण्यास मदत होते.