हे 1 पान दिसताच घेऊन या.. डोके ते तळपायापर्यंत संपूर्ण वेदना बंद..दबलेली ब्लॉक झालेली नस चुटकीत मोकळी, तोंडाच्या सर्व सम’स्या दूर..

आरोग्य

मित्रांनो, फक्त हे १ पान खा कसल्याही प्रकारची तुमची नस दबलेली असेल, र’क्ताच्या गुठळ्या बनत असतील किंवा पॅरॅलिसिसचा अ’टॅक आलेला असेल, माऊथ कॅन्सरची सम’स्या असेल किंवा तोंडाचा कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल, तर वर्षभरामधून फक्त ५ दिवस हा उपाय करा. तुमची नस ब्लॉक झालेले मोकळी पूर्णपणे मोकळी होईल.

तुमच र’क्त घट्ट असेल तर ते पातळ होईल. र’क्ताच्या गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे नसा बंद पडत असतील तर ती सम’स्या सुद्धा तुमची पूर्णपणे निघून जाईल. पॅरॅलिसिसची सम’स्या सुद्धा निघून जाईल. ज्या व्यक्तींना पॅरॅलिसिस झालेला आणि खाता येत नाही त्यांच्यासाठी या उपायाचा कसा वापर करायचा आहे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत.

अत्यंत सोपा परंतु परिणामकारक असा हा आ यु र्वे दि क उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये दोन तीन घटक आपल्या लागतात. पहिल्यांदा आपल्याला खाऊचे पान लागणार. हा उपाय सांगितलेल्या पद्धतीने करणं खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा उपाय कसा करायचा हे जणू घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि त्याच पद्धतीने हा उपाय करा.

तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे ते आहे पान. खाऊच पान विड्याचे पान ज्याला म्हणतो आपण ते पान आपल्याला एक लागणार आहे. हे पान आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हृदयाशी सं’बंधित असेल किंवा नसाच्या संदर्भात असेल, पान अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. असे एक पान आपल्या लागणार आहे.

कुठलंही पान असेल तर चालेल म्हणजे कुठल्याही प्रकारच पान असलं तरी आपल्याला ते चालणार आहे. त्याच देठ आणि पानाचा शेंडा आपल्याला का’पून टाकायचे आहे. पाने स्वच्छ धुऊन घ्यायच आहे. दुसरा जो घटक आपल्यासाठी लागणार आहे तो आहे लसुण. लसुण हा आपल्याला जाळावर भाजून घ्यायचा आहे. लसूण हा आपल्याला चिमट्याच्या मदतीने जाळावर भाजून घ्यायचं आहे. लसूण हा शरीरामधील अनेक आ’जारांवर अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः र’क्त तुमचं घट्ट असेल,

र’क्ताच्या गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे नसा तुमच्या बंद होत असतील, नसा ब्लॉ’क होत असतील त्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हृदयरोगाशी सं’बंधित सम’स्या असतील, बायपास झालेला असेल. अँजि’ओप्ला’स्टी झालेली असेल किंवा हृदयरो’ग तुम्हाला असेल किंवा तुमच्या परिवारामध्ये कोणाला असेल किंवा तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. तर असा हा लसूण हृदयातील ब्लॉकेज सुद्धा काढतो, नसामध्ये ब्लॉकेज काढतो, र’क्त पातळ करतो.

हे वाचा:   फक्त एकवेळ रात्री लावताच अंगदुखी, सांधेदुखी,कंबरदुखी, गुडघेदुखी कायमची बंद..दिव्य तेल, बघा घरात कसे बनवाल..

असं लसूण आपल्याला जाळावर भाजून घ्यायच आहे. काळा पडेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. मग वरचा भाग काढून टाकून २ लसून पाकळ्या खाऊच्या पानावर घ्यायच्या आहेत. पुढचा जो घटक याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ते आहे आलं किंवा आद्रक. आलं आपल्याला थोडस घ्यायचं आहे. आलं सुद्धा विविध प्रकारच्या सम’स्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आल हे पाचक आहे. त्याचबरोबर आलं हे शरीरामधल वात, कफ, पित्तदोष असतो तो व्यवस्थित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच आहे.

त्याचबरोबर शरीरातील नसाशी संदर्भात ज्या सम’स्या असतात त्यासाठी सुद्धा आलं अत्यंत महत्वाचा आहे. आल्याचा एक छोटासा तुकडा आपल्याला घ्यायचं आहे. यामध्ये पुढचा जो घटक आपल्याला टाकायचा आहे तो आहे मध. हनी किंवा मध ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला एक चमचाभर टाकायचं आहे. मध हा सर्व प्रकारच्या वनस्पतीपासून बनवलेला असतो मधमाश्यांनी, त्यामुळे वनस्पतींचे आ यु र्वे दि क जे घटक असतात या मधामध्ये हे ऑलरेडी सर्व प्रकारच्या असतात.

आणि त्याचबरोबर लसूण आणि आद्रक याचा जो तिखट स्वाद आहे तो सुद्धा आपल्याला लागणार नाही. परंतु ज्यांना शुगर आहे त्यांनी मध न वापरता हा उपाय जरी केलात तरी चालेल. बाकीच्या लोकांनी मात्र १ चमचाभर मध खाऊच्या पानामधे टाकायच आहे. चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक जो लागणार आहे ते आहे जिरे. एक चिमुटभर जिरे किंवा अर्धा चमचा जिरे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. जिरे हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तोंडांच्या आ’जारासाठी.

बऱ्याच जणांना तं’बाखू गु’टखा वगैरे खाण्याची वाईट सवय असते ही वाईट सवय सोडून द्यायला पाहिजे. परंतु त्यामुळे त्यांच्या तोंडामध्ये अनेक प्रकारच्या सम’स्या निर्माण झालेल्या असतात. माऊथ कॅन्सरची त्यांना भी ती असते. त्याचबरोबर तोंडामध्ये फोड येणे, तोंडामध्ये छाले पडणे या सर्व प्रकारच्या सम’स्या असतात. तोंड येण्याची सम’स्या असते तर ती तोंड येण्याची सम’स्या पूर्णपणे घालवून टाकण्यासाठी जिरे त्याच्यामध्ये टाकण अत्यंत महत्त्वाच आहे. जिरे तुमच्या दातांची सम’स्या सुद्धा घालवतं.

हे वाचा:   फक्त एक चमचा हे खा, आयुष्यात कधीच पोटाचे विकार होणार नाहीत..वारंवर पाद येणे, पित्त छातीत चमक, अपचन २ मनिटांत आराम मिळेल..

जिरे हे पाचक असतात आणि या सर्वांमध्ये मिक्स झाल्यामुळे नसांमधील ब्लॉकेज काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत जिरे. हे सर्व एकत्र करायचा आहे आणि हा जो पानाचा विडा आहे तो आपल्याला सकाळी उपाशीपोटी आपल्याला हे पान खायचा आहे. आणि त्यानंतर १५ ते २० मिनिट आपल्याला काहीही खायच नाही पाणी सुद्धा प्यायचं नाही. आता ज्या व्यक्तींना पॅरॅलिसिस झालेला आहे किंवा त्यांना हे पान चावून खाणं शक्य नाही अशा व्यक्तींसाठी काय करायच आहे?

तर हे पान आणि हे सर्व घटक आहेत ते एकत्र कुटून घ्यायचे आहेत जिऱ्यासह एकत्र कुटून घ्यायचे आहेत आणि त्याचा रस निघेल तो रस आपल्याला काढून घ्यायचं आहे. एक चमचा दीड चमचा काय निघेल तो आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. त्या रसामध्ये एक चमचाभर मध आपल्या मिक्स करायचा आहे आणि ते आपल्याला त्या व्यक्तीला चाटायला द्यायचा आहे. हा उपाय आपल्याला सलग ५ ते ७ दिवस करायचा आहे. नसांमध्ये ब्लॉकेज, र’क्तामधल्या गुठळ्या पूर्णपणे निघून जातील.

तुमचं र’क्त एकदम पातळ होईल. तुम्हाला हृदय वि’काराचा धो’का आयुष्यात कधीही राहणार नाही. हृदय वि’काराची सम’स्यासुद्धा तुमची पूर्णपणे निघून जाईल. नसांमधलं तुमचं ब्लॉकेज निघून जाईल. पॅरॅलिसिस तुमचा दुरुस्त होऊन जाईल. त्याचबरोबर तोंडाशी सं’बंधित सम’स्या असतील तेसुद्धा यांने पूर्णपणे निघून जातील तर करायला अत्यंत सोपा उपाय आहे तुम्ही अवश्य करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनादेखील ही महत्वपूर्ण माहिती वाचता येईल. अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.