या वनस्पतीचे अशा पद्धतीने सेवन करा…अशक्तपणा, थकवा पूर्णपणे निघून जाईल..डासांपासून सौरक्षण करण्यासाठी रामबाण उपाय..

आरोग्य

मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक औ’षधी गुणधर्म प्राप्त असलेल्या वनस्पती आहेत. झाडे आहेत ,झुडपे आहेत, वेली आहेत या सर्वांचा उपयोग मनुष्याने केला तर मनुष्याचे आयुष्य संपन्न होऊ शकते आणि म्हणूनच अशा वेळी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतीचा उपयोग करून आपण आपले जीवन समृद्ध बनवायला पाहिजे.

परंतु मनुष्याला या सगळ्या वनस्पती बद्दल फारशी माहिती नसते आणि म्हणूनच अनेकदा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. आजच्या लेखामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला अशाच एका महत्त्वाच्या वनस्पती बद्दल सांगणार आहोत, जी वनस्पती आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहायला मिळते परंतु या वनस्पतीचा औ’षधी गुणधर्म आपल्याला फारसे माहीत नसतात आणि,

म्हणूनच ही वनस्पती अशा प्रकारची वनस्पती आहे की जेथे मोठे मोठे डॉ’क्टर सुद्धा थकून जातात आणि अशा वेळी या वनस्पतीचा उपयोग करून आपल्या शरीरातील मोठ्या मोठ्या सम’स्या सुद्धा क्षणांमध्ये दूर करता येतात चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बद्दल फायदेशीर माहिती.. आपल्या शरीरातील अनेक सम’स्या दूर करण्यासाठी आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत,

त्या वनस्पतीचे नाव आहे घणेरी. या वनस्पतीला विविध प्रांतानुसार भाषा नुसार वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ही वनस्पती आपल्याला अनेकदा नदी तलाव यांच्या आजूबाजूला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत जास्त प्रमाणामध्ये असतो अशा ठिकाणी ही वनस्पती भरपूर प्रमाणात उगवते तसेच या वनस्पतीच्या पानांचा आकार लांब असतो,

हे वाचा:   ४५ वर्षाच्या वयामध्ये पण ती दिसते ३० वर्षाची, बघा हा घरगुती उपाय..सुरकुत्या होतील मूळापासून गायब…

तसेच फुलांचा गुच्छ असतो तसेच या फुला झाडांना वनस्पतीला विविध रंगाची फुले आपल्याला पाहायला मिळतात. लाल-पिवळी, केशरी रंगाची फुले एकत्र स्वरूपामध्ये उपलब्ध असतात. जर तुम्हाला सर्दी, खोकला, डोकेदुखी झाली असेल तर अशा वेळी या वनस्पतीची पाने जर आपण चूरगळून टाकली आणि त्यांचा वास घेतला तरी आपल्याला त्वरित फरक जाणवतो.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा आपल्या आजूबाजूला डासांचे प्रमाण जास्त झालेले असते आणि अशा वेळी डासांचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे अन्यथा आपल्याला मलेरिया यासारखे गं’भीर आ’जार होण्याची शक्यता असते. जर तुमच्या आजूबाजूला पाणी साचलेले असेल, पाण्याचा दुर्गंधी वास येत असेल तर अशा वेळी,

आपण या वनस्पतीची पाने काढून त्या पाण्यामध्ये टाकल्यास पाण्याचा येणारा दुर्गंधी घाणेरडा वास पूर्णपणे निघून जातो त्याचबरोबर या वनस्पतींच्या सुकलेल्या पानांचा जर आपण धूर केला तर आपल्या घरामध्ये डास अजिबात राहत नाही आणि परिणामी घरातून निघून जातात. आपल्यापैकी अनेकांना अशक्तपणा थकवा जाणवत असतो,

काही काम केले तरी कम जो री सतावत असते अशा वेळी जर आपण या वनस्पतीच्या पानांना उकळून त्यांची चहा बनवल्यास आणि ही चहा प्यायलाने आपल्या शरीरामध्ये स्फूर्ती निर्माण होते आणि परिणामी कोणत्याही प्रकारचा थकवा अशक्तपणा दूर होऊन जातो तसेच या पानांमध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि म्हणूनच अशा वेळी आपल्या शरीरातील वि’षारी घटक बाहेर काढण्यासाठी या पानांचा भरपूर मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

हे वाचा:   ज्वारीची भाकरी खात असाल तर हि माहिती एकदा नक्की वाचा; ९९% लोकांना माहित नसलेली माहिती.!

या वनस्पतीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टरियल गुणधर्म असतात आणि यामुळे जर तुम्हाला एखादी ज’खम झाली असेल ती ज’खम जर भरत नसेल तर अशावेळी ज’खमेवर या वनस्पतीच्या पानांचा लेप लावल्यास ज’खम लवकरच भरून जाते आणि परिणामी कोणत्याही प्रकारची खपली त्यावर राहत नाही. जर तुम्हाला दात दु’खीची सम’स्या वारंवार त्रा स देत असेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांना गरम पाणी टाकून थोडेसे उकळून आपल्याला मिश्रण बनवायचे आहे आणि,

हे मिश्रण गुळण्या करायचे आहे असे केल्याने आपले दात दुखी बरी होईल तसेच ही वनस्पती प्राण्यांसाठी जरी खतरनाक असली धो’कादायक असली तरी मनुष्यासाठी वरदान ठरलेली आहे. या वनस्पतीच्या पाण्याच्या वापराने आपण आपल्या आजूबाजूला असणारे डास दूर करू शकतो तसेच या पानांच्या धुराने पशु प्राण्यांची आजूबाजूला असणारे डास सुद्धा दूर पळून जातात आणि,

म्हणूनच मनुष्याप्रमाणे प्राण्यांचे सुद्धा संरक्षण या पाना मुळे होते जर तुम्हाला ही वनस्पती आजूबाजूला कुठे सापडली तर या वनस्पतीचा औ’षधी गुणधर्माचा अवश्य वापर करा आणि आपले जीवन समृद्ध बनवा. टीप :- वरील माहिती सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या..