चेहरा गोरा व उजळ करण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय..काळे डाग, वांग, मुरूम होतील गायब..चेहरा साफ, प्लेन दिसू लागेल..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो , प्रत्येक स्त्रीकडे चेहरा गोरा होण्यासाठी काहीतरी उपाय असतात. ती त्याचा नक्की उपयोग करत असते. त्यामध्ये किचन मधील काही जिन्नस , आयुर्वेदिक लेप , कॉस्मेटिक क्रीम या सगळ्यांचा उपयोग करते. असे काही घरगुती उपाय या लेखात दिले आहे . त्याचा तुम्ही नक्की वापर करा.

हा उपाय केल्यास चेहरा गोरा , सुंदर तजेलदार बनू शकतो. त्या लोकांसाठी हा खास उपाय आहे. हा उपाय प्रत्येक व्यक्तीला खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही जर चेहऱ्यावर खूप महागडे क्रीम वापरत असाल पण त्या चे हवे तसे परिणाम न मिळाल्यामुळे तुम्ही निराश झाला असाल तर उपाय त्या खास व्यक्तींसाठी खूप उपयुक्त ठरेल.

याच्या वापराने चेहऱ्यावर असलेले काळे डाग कमी होतील. चेहऱ्यावर एक वेगळी चमक निर्माण होईल, त्यामुळे तुमच्या मध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल. हा उपयुक्त उपाय करण्यासाठी पुढील तीन जिन्नस आपल्याला लागणार आहे. ते जिन्नस पूर्णपणे नैसर्गिक आहे. त्याचे परिणाम खूप फायदेशीर आहे. चेहऱ्या साठी खूप उपयुक्त  आणि सुरक्षित आहे.

हे वाचा:   सफरचंद खाल्याने हे ७ आ'जारा पासून कायमचे वाचाल..! हार्ट, लिव्हर, बिपी साठी अतिशय उपयुक्त..बघा फा'यदे

तुम्ही जर तुमच्या घरी शरीराला उपयोगी असे उठणे किंवा पॅक बनवू शकता तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोरपड म्हणजे एलोवीरा जेल एक चमचा घ्या. एलोविरा रोप असेल तर त्यातून ताजा रस काढून घ्या. बाजारा मध्ये उपलब्ध होणारे जेल देखील तुम्ही वापरू शकता. हे आपल्या स्कीनला मुलायम ठेवते.

त्यामध्ये आपण एक चमचा बेसन म्हणजे डाळीचे पीठ वापरणार आहे . ज्यावेळी चेहरा गोरा करण्यासाठी आपण विचार करतो. त्यावेळी प्रत्येक व्यक्ती बेसन नक्की वापरतो. हे एक घरगुती जिन्नस आहे. याचे परिणाम खूपचांगले आहे. फार पूर्वी पासून आपल्या घरात बेसन वापरतात. यावर आपल्या सगळ्यांचा खूप विश्वास आहे.

पूर्वी लोक अंघोळ करताना संपूर्ण शरीराला स्वच्छ करण्यासाठी बेसन वापरत होते. आता आपण साबण वापरतो. याचे काही नकारात्मक परिणाम देखील आहे. हा उपाय केल्याने मुला मुलींचे चेहरे गोरे होतात. चेहऱ्यावर चमक येते. त्यामुळे आपण खूप सुंदर दिसत आहे . हा आत्मविश्वास निर्माण होतो. वरील दोन्ही जिन्नस चेहऱ्यावर कसे लावायचे हे पाहू.

हे वाचा:   एक ग्लास पाण्यात हा पदार्थ टाकून प्या; शरीरातील उष्णता लगेचच होईल कमी.!

तिसरी वस्तू किंवा जिन्नस म्हणजे नाईट क्रीम. कोणत्याही ब्रँडेड कंपनीची नाईट क्रीम तुम्ही वापरू शकता. ते क्रीम वरील जिन्नस म्हणजे कोरपडीचे जेल एक चमचा आणि एक चमचा बेसन यामध्ये मिक्स करा. तिन्ही जिन्नस एकत्र एकजीव करून , तयार झालेली पेस्ट बोटाने तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.

हे लेप चेहऱ्यावर एक ते दोन तास लावून नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. रात्री झोपताना हा उपाय करा. तुम्हाला दिसून येईल की, चेहरा गोरा आणि सुंदर दिसत आहे. टवटवीत आणि तजेलदार झाला आहे. वरील उपाय नक्की करून पहा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईक यांना शे’अर करा.