नमस्कार मित्रांनो, थंडीमध्ये बाजारात शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता. तसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्टनट असंही म्हटलं जातं. शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आ रोग्यवर्धक गुणध र्म आढळून येतात.
त्यामुळे शरीराचं अनेक आ जारांपासून बचाव करणं सोपं जातं. परंतु शिंगाडा खायचा म्हटला की अनेकजण नाकं मु रडतात. हा बेचव पदार्थ कशासाठी खायचा, त्यापेक्षा काहीतरी इं टरेस्टिंग आणि टेस्टी खाऊ असं म्हणणा-यांची संख्या काही कमी नाही. घराघरातील मोठ्या माणसांकडून शिं गाडा खाण्याचा आग्रह धरला जातो, त्याच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थही तयार केले जातात.
मात्र ते नाकारत, शिंगाड्याक़डे पाठ फिरविणारेच जास्त दिसतात. मात्र शिंगाड्यांचे शरिराला होणारे फा यदे पाहिले, की यांचं महत्व तुम्हाला नक्की पटेल. तर हृ दयवि काराच्या आ जारांनी ग्र स्त असणाऱ्या व्यक्तींना शिंगाड्याचं सेवन करणं फा यदेशीर ठरतं. तसेच र क्तप्रवाह सुरळीत करण्यासाठीही यातील पोषक घटक मदत करतात.
तसेच अ स्थमाच्या रू ग्णांसाठी शिंगाडा फा यदेशीर असतो. शिंगाड्यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने श्वसनासं बधीचे सर्व आ जार दूर होतात. तसेच शिंगाडा खाल्याने मा सिक पाळीमध्ये उद्भवणाऱ्या स मस्यांही दूर होतात. तसेच ग रोदरपणात शिंगाडा खाल्याने आई आणि बाळाचं आ रोग्य चांगलं राहतं. त्यामुळे ग र्भ पाताचा धो काही कमी होतो.
तसेच जर का आपल्यामध्ये र क्ताची क मतरता असेल किंवा अनेक स्त्रियांमध्ये अॅ निमियाची स मस्या अधिक प्रमाणात आढळते. अशावेळी स्वा स्थ्यकारक आ रोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात र क्त असणं आवश्यक आहे आणि यासाठी जर का आपण शिंगाड्याचे सेवन केले तर ही क मतरता दूर होऊ शकते.
तसेच पु रुषांमध्ये शु क्राणूंची संख्या कमी असेल किंवा त्यांची गुणवत्ता चांगली नसेल तर मूल होण्यात अ डचण निर्माण होऊ शकते. यावर उपाय म्हणजे शु क्राणू वाढवण्यासाठी शिंगाडयाचा वापर करु शकतो. यामध्ये अँ टीऑ क्सिडेंट असतात, जे शु क्राणू खराब होण्यापासून रोखतात आणि शु क्राणूंची गुणवत्ता, वेग वाढतो.
वी र्य पातळ असण्याची स मस्या अनेक पुरुषांना असते. ते घट्ट करण्याचा गुण शिंगाड्यामध्ये असून नियमित सेवन केल्याने पुरूषाच्या क्षमतेत वृध्दी होत असते. आपले वी र्य पातळ झाले असल्याचे जाणवत असल्यास नरम व मऊ शिंगाडयाचे किंवा त्याचे पाणी सेवन करावे.यात अनेक औ षधी गुण आहेत.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.