आपल्याला तर माहीतच आहे आपला आहार हा पोषक तत्त्वांनी युक्त असला पाहिले. आपल्या आहारामध्ये अनेक प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या यांचा समावेश केलेला असतो. पालेभाज्यांचे आपल्या जी’वनात काय स्थान आहे हे माहीतच आहे. पालेभाज्यांचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आपल्या आहारात असते. आपला आहार हा जर व्यवस्थित असेल तर आणि तरच आपण निरोगी राहू शकतो.
श’रीराला जर योग्य प्रमाणात प्रोटिन्स किंवा जी’वनसत्वे योग्य प्रमाणात मिळत नसतील तर आपण अनेक आजारांना ब’ळी पडत असतो. सर्वगुण संपन्न असा बटाटा ते अगदी कारल्यापर्यंत अनेक प्रकारच्या भाज्या आपल्या रोजच्या आहारामध्ये असणे अत्यंत गरजेचे असते. कारण या भाज्यांमध्ये असणारे गुणधर्म आपल्या पोषणाबरोबरच उपचार देखील करत असतात.
आपल्या आजूबाजूला किंवा बाजारामध्ये अनेक प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या उपलब्ध असतात. फळभाज्या अनेक आहेत. पण अशा फळभाज्या आहेत त्यांबद्दल आपल्याला माहिती सुद्धा नसते. आज आपण अशा एका फळभाजीबद्दल आपण पाहणार आहोत. ती म्हणजे ‘हादग्याच्या’ च्या शेंगा किंवा कोहरीच्या शेंगा.
आपल्याला माहीत नसेल हादग्याच्या शेंगा या आपल्या श’रीरासाठी आवश्यक असतात. हादग्याच्या शेंगा या दोन प्रकारच्या असतात काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या असतात. काळी रंगाची कोहिरी असते तिला जंगली कोहिरी असे सुद्धा म्हंटले जाते. पांढऱ्या रंगाची असणारी जी कोहिरी आहे तिचा वापर खाण्यासाठी केला जात असतो. पांढऱ्या रंगाच्या कोहिरी पेक्षा काळ्या रंगाची कोहिरी ही अत्यंत लाभदायी मानली जाते.
काळ्या कोहिरी मध्ये औ’षधी गुणधर्म असतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये कोहिरी चे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. ही वेलवर्गीय फळभाजी असून या वेलीचा संपुर्ण भाग हा आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून वापरला जातो. कोहिरी वरील जो वरचा भाग असतो तो काटेरी रंगाचा असतो. याला स्पर्श जरी केला तर श’रीराला खाज सुद्धा उठू शकते. या वनस्पती मध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत.
हादग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे काय लाभ होतात हे जाणून घेऊया –
पोटदुखी दूर करते :– पोटदुखी ही सार्वजनिक स’मस्याआहे. ती कधी हि कोणालाही उद्भवत असते. पोटदुखी ही चुकीच्या आहार पद्धतीमुळे सुरू होत असते. जर पोट हे सतत आणि वारंवार दुखत असेल तर डॉक्टरांकडे जात असतो. पण तसे न कोहिरी च्या शेंगांचे जर आपण सेवन केले तर आपल्याला पोटदुखी च्या स’मस्येपासून त्वरित आराम मिळेल.
सांधेदुखी / हिमोग्लोबिन ची कमतरता भरून काढण्यासाठी मदत :– आताच्या परिस्थिती मध्ये अशक्तपणा येणे / सांधेदुखी होणे ही स’मस्या असतेच, त्याचबरोबर हिमोग्लोबिन व र’क्ताची कमतरता जणवत असते. अशा वेळेला कोणत्याही टॉनिक किंवा टॅब्लेट घेण्यापेक्षा कोहिरी चे सेवन म्हणजेच तिची भाजी करून खाल्ली तर सर्व प्रकारच्या स’मस्यापासून मुक्ती मिळेल.
गु’प्तरोगापासून अराम तसेच कामजी’वनाची वेळ वाढते :– कोहिरी च्या भाजीचे सेवन आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे. सोबतच आपल्या कामजी’वनासाठी सुद्धा महत्वाची भूमिका बजावते. कोहिरीच्या शेंगाच्या भाजीच्या सेवनाने आपल्याला गु’प्तरोग असेल तर त्यापासून अराम मिळतो तसेच आपल्या कामजी’वनातील कामक्री’डेचा वेळ वाढण्यास सुद्धा याची मदत होते.
कोहिरी च्या भाजीचे सेवन आपल्याला लाभदायी तर ठरते. त्याचे भरपूर फा’यदे आपल्याला होत असतात. कोहिरीच्या भाजीचा सर्वात मोठा फा’यदा पुरुषांना होत असतो. जर पुरुषांना वी’र्य सम’स्या, किडनी च्या बाबतीत सम’स्या तसेच र’क्ताची स’मस्या असेल तर दूर होण्यास ही भाजी अत्यंत महत्त्वाची ठरते. या भाजीचा समावेश आपल्या आहारात असणे गरजेचे आहे. ही भाजी बाजारात उपलब्ध असते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.