नमस्कार वाचक मित्रांनो. आज आपण ज्या व्यक्तींना जास्त खरूज, नायटा आणि गजकर्ण होतो. त्या व्यक्तींनी हा त्वचेचा आ’जार बरा करण्यासाठी कोणते उपाय घेतले पाहिजेत याविषयी चर्चा करणार आहोत. खाज असो किंवा आग त्या जागेवर थांबेल उपाय पाहणार आहोत.
लसूण: गजकर्ण आणि खरूज याचा सुरुवातीचा काळ असेल घरी उपलब्ध होणारा आणि आयुर्वेदिक असलेला लसूण वापरायचा आहे. लसणामध्ये असणारे गुणधर्म इन्फेक्शन दूर करतात. लसणामध्ये असणारे तेल थोडेसे दाबून इन्फेक्शन ठिकाणी लावा. प्रारंभिक अवस्था असेल तर याचा नक्कीच उपयोग होतो. जर गु प्त अं’गामध्ये हा आ’जार झाल्यास तर लसूण बारीक कुस्करून त्या ठिकाणी लावावे. त्यामुळे खरुज किंवा गजकर्ण पूर्णपणे बरा होईल.
ओवा: ओव्या मध्ये पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. तो लेप इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावा. ओवा सर्वाच्या घरी उपलब्ध असतो . दुसरा आणि महत्वाचा उपाय खूप खूपच इन्फेक्शन आणि खरूज झालेल्या लोकांसाठी खूप गुणकारी आणि उपयोगी आहे. ओव्या चे वेगवेगळ्या आजारांवर खूप गुणकारी आहेत . पोट दुःख ने कमी होण्यासाठी आपण ओवा खावू शकतो. त्यामुळे पोटदुखी कमी होते.
ज्या व्यक्तींना खूप प्रमाणात नायटा खरूज व गजकर्ण आहे त्या लोकांनी पुढील उपाय नक्की करून पहावे. या उपायासाठी कडुलिंब खूप फायदेशीर आहे. ज्यांना वारंवार खरूज नायटा त्वचेचे रोग होतात अशा लोकांनी रक्तातील दोष कमी करण्यासाठी हा उपाय करावा. रक्तातील दोष कमी झाल्याने त्वचेचे रोग कमी होते.
अशा व्यक्तींनी कडुलिंबाच्या झाडाखाली बसावे. आत्ताच बरोबर आंघोळीचा पाण्यामध्ये कडू लिंबाचे पाणी घालून अंघोळ करावी. त्याचबरोबर आ’रोग्य उत्तम राहण्यासाठी व त्वचेचे रोग कमी करण्यासाठी कडुलिंबाचे चूर्ण करून घ्यावे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. खूप दिवसापासून असलेल्या नाईट डावखर ऊस पूर्णपणे घालवण्यासाठी कडुलिंबाची व मेहंदी चे पाणी समप्रमाणात घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी घालावे व मिश्रण वाटून घ्यावे. रात्री झोपताना पाणी उकळून घ्यावे.
व त्यामध्ये मेहंदीची पाने टाका. त्यानंतर जसे सहन होई ल तसे ते पाणी इन्फेक्शन च्या ठिकाणी लावा. त्यामुळे जंतू पूर्णपणे भरून जातील व त्वचेचे रोग पूर्णपणे बरे होतील. नंतर एक कोटींच्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर मेहंदी आणि कडूलिंबाची कुटून घेतलेली पाणी त्या ठिकाणी लावा. इन्फेक्शन चा ठिकाणी रात्रभर तो पाला कापडात बांधून रात्री तसेच झोपा.
असे केल्याने त्या जागेची आग व दाह कमी होईल. त्यामुळे दोन दिवसांमध्ये खरूज व नायटा पूर्णपणे कमी होइल. कडुलिंबाची पाने खाल्ल्यामुळे त्वचेचे रोग व रक्तदोष ही पूर्णपणे कमी होतात. कडू लिंबाचे पाणी पाण्याचे सेवन केल्यामुळे दात व हिरड्या तील दोषही पूर्णपणे कमी होतात व दात मजबूत बनतात.
कडूलिंबा अँटी फंगल गुणधर्म असल्यामुळे फंगल इन्फेक्शन पूर्णपणे कमी होते. कडुलिंबाचे सेवन केल्यामुळे पोटातील आग व बद्धकोष्टता पोटातील जंतू व सूज त्यांना आराम मिळतो. अशाप्रकारे कडुलिंब आणि वरील उपाय खूप फायदेशीर आहे. असे कोणत्या ही समस्या तुम्हाला असल्यास तुम्ही नक्की घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय नक्की करून पहा. तुम्हाला याचा खूप उपयोग होईल.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.