आज आम्ही तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगणार आहोत. विटामिन ई कॅ’प्सूल आपल्याला खूप उपयुक्त आहे. विटामिन ई कॅ’प्सुल्स आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फा’यदेशीर आहे. या कॅ’प्सूल पासून तुम्ही तुमच्या त्वचेचे सं’रक्षण करू शकता त्याचबरोबर ओठांच्या मुलायम देखील करू शकता. त्यामुळे ओठांना पडलेल्या भेगा इ पूर्णपणे कमी होते.
या कॅ’प्सुल डोळ्यांना देखील खूप उपयुक्त आहेत. डोळ्याखाली आलेल्या काळा वर्तुळांना घालवण्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो. तसेच स्ट्रेच मार्कस ना देखील कमी करू शकतो. विटामिन ई कॅ’प्सूल चे खूप फा’यदे आहेत. विटामिन कॅ’प्सूल चे फा’यदे समजून घेतल्यानंतर तुम्ही दंग व्हाल.
फक्त वीस रुपयात फ्रेश चेहरा घनदाट केस आणि त्वचा ही सुरळीत व योग्य मिळेल. आपण सुंदर दिसण्यासाठी खूप महागडी क्रीम्स , स्प्रे, शाम्पू, त्याचबरोबर खूप महागड्या पावडर देखील वापरतो. त्याचा परिणाम आपल्या आपल्या त्वचे सोबत केसांवर ही होतो. ते फार केमिकलयुक्त असतात. आणि खूप पर महागही असतात.
कमी खर्चात सर्वांना परवडेल अशी उपयुक्त माहिती तुम्हाला आम्ही आज देणार आहोत. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यँत ही माहिती वाचा . या दिलेली उपाय नक्कीच एकदा तरी प्रयत्न करून बघा. आणि तुमच्या खूप छान छान कमेंट्स आम्हाला नक्की कळवा. विटामिन ई कॅ’प्सूल ची साधारण वीस रुपयांना मे’डिकल व के’मिस्ट स्टोअर मध्ये मिळते. तुम्ही फक्त इतकेच करा. एक कॅ’प्सूल घ्या.
स्वच्छ धुतलेल्या हाताने एक पिन घ्या. व या प्रकारे की फो’डा. त्या मधील जेल एका चमच्यात किंवा एका बाऊलमध्ये काढून घ्या. तुम्ही अगदी सहजपणे त्वचेला व केसांना लावू शकता. अजून सुरळीत होण्यासाठी त्या जेल मध्ये मिक्स करून त्वचेला व केसांना लावा. ही पद्धत खूप सोपी होईल.
ऑलिव ऑइल नसेल तर तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता. विटामिन ई मध्ये आढळणारे अँटी ऑ’क्साईड्स त्वचेसाठी व केसांसाठी खूप फा’यदेशीर आहेत. याच्या सौंदर्यवर्धक फायद्यासाठी लेडीज पार्लर यामध्ये खूप उपयोग होतो. फेशियल हेअर ट्रीटमेंट, मॅनिक्युअर यासाठीदेखील कॅ’प्सूल चा उपयोग होतो. कॅप्सुल्स कोणत्या प्रकारे व कोठे वापरले जातात त्या बद्दल थोडीशी माहिती घेऊ.
विटामिन ई कै’प्सूल चा ओठांसाठी खूप उपयोग होतो. जर तुमचे पोट फा’टले असतील किंवा तुमच्या ओठांना भेगा पडले असतील तर तुम्ही विटामिन कॅ’प्सूल वापरू शकता त्यामुळे ओठ मुलायम आणि नाजूक होतील. आपले ओठ सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर विटामिन ई कॅ’प्सूल च्या जेलने मसाज करून घ्या. बदाम तेलात मिसळून उपयोग केले तर उत्तमच.
त्याचा फा’यदाही खूप मोठा आहे. रात्री झोपण्यापूर्वी मसाज केल्यास तुमचे ओठ सुंदर आणि मुलायम दिसतील. ओठ रंगाचे गुलाबी
रंगाचे होतील. विटामिन ई कैप्सूल चेहऱ्यासाठी वापरतात. विटामिन ई याला स्किन विटामिन म्हटले जाते. यामध्ये त्वचा निरोगी राहण्याचे गुणधर्म आहेत.
चेहऱ्यावर येणारे मुरूमे, दा ग काळसर पणा , काही वर्तुळे, चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या व त्वचेच्या काही समस्या कॅ’प्सूल अगदी सहजपणे ठीक करू शकतो. हे आपल्या त्वचेला मॉइस्चरायझर व हायड्रेड ठेवते. त्यामध्ये अँटी ऑ’क्साईड खूप प्रमाणात असतात. त्यामुळे मृत त्वचेला ते काढून टाकतात. त्वचेवर व चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या पासून तुम्हाला कायमची सुटका मिळते.
सुरकुत्या जाण्यासाठी तुम्ही १ चमचा दही, १ चमचा मध आणि १ चमचा लिंबू रस मिक्स करून हा मास्क बनवून अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा. अर्धा तासानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा. अलगद कॉटन कापडाने चेहरा पुसून घ्या. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही नक्की हा प्रयोग करून पहा. तुमचा चेहरा नक्की उजळेल. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील.
डोळ्यांभोवती किंवा डोळ्यांसाठी काळी वर्तुळे असतात त्यासाठी देखील विटामिन कॅ’प्सूल खूप फायदेशीर आहे. विटामिन ई कै’प्सूल सी क्रीम यांचे मिश्रण डोळ्याखाली लावा. त्यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे निघून जातील, डोळे खूप सुंदर दिसतील. केसांसाठी विटामिन ए कॅ’प्सूल खूप फायदेशीर आहे.
कॅ”प्सूल केसांमध्ये मसाज केल्यामुळे केस मजबूत होतात व केसांमधील कोंडा निघून जातो केस गळणे पूर्णपणे थांबते. केस सिल्की आणि केसांची वाढ होते. नका साठी देखील विटामिन ई कै’प्सूल चा खूप उपयोग होतो. खूप मुलींना लांब नखे वाढवायला आवडतात. पण कामे करताना ती तु’टू शकतात.
ती मजबूत व लांब होण्यासाठी विटामिन ई कै’प्सूल व बदाम बदाम तेल एकत्र नखावर लावू शकता. त्यामुळे नखाची वाढ होते. विटामिन कॅ’प्सूल स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. स्ट्रेच मार्क ही समस्या प्र सू ती नंतर उद्भवते. त्यासाठी नारळ तेल व विटामिन ई कै’प्सूल यांचे मिश्रण त्यावर लावा. त्यामुळे दाग त्वरित जातील.
पायाच्या टाचांना पडणाऱ्या भेगा कमी करण्यासाठी देखील बदाम तेलात विटामिन कॅ’प्सूल करून मिक्स करून आपल्या भेगांना लावू शकतो. त्यामुळे भेगामध्ये होणारा दाह कमी होतो. त्याचबरोबर पाय देखील सुंदर होतात.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.