नमस्कार मित्रांनो, अंघोळ करताना हे तीन शब्द नक्की बोलत चला अगदी दररोज नित्य नेमाने लहान मुले असतील तर त्यांच्या करता तुम्ही हे शब्द बोला आणि त्यानंतर स्नान करा. आपल्याला दिसून येईल की आपल्या जीवनात जे आ-जार आहेत संकट आहे किंवा तुमचे शत्रू आहे या सर्वांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल.
हा एक मंत्र आहे सकाळी अंघोळ करताना दररोज नित्य नेमाने हा मंत्र आपण मनत चला हा महादेवांचा मंत्र आहे. ज्या व्यक्तीवर भगवान शिवशंकर प्रसन्न होतात त्या व्यक्तीला अगदी काळ सुध्दा त्याच काहीही करू शकत नाही कारण महादेवाचा शब्द व मंत्र हे अटळ असतात.
अगदी कोणत्याही शा-रीरिक व्याधीपासून जर मुक्ती हवी असेल तर आपण या मंत्राचा जप सकाळी करू शकता जप म्हणजे काय केवळ एकदा या मंत्राचा उच्चार करायचा आहे मात्र उच्चारणाची विधी आहे ते अगदी व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही महाकालेश्वरा बद्दल ऐकलं असेल जी व्यक्ती महाकालेश्वराचे मनोभावे दर्शन घेते त्या व्यक्तीचा अकाल मृत्यू कधीच होत नाही.
आज आपण जे मंत्र सांगणार आहे की जो अंघोळ करण्यापूर्वी आपण म्हणायचं आहे तो मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र आपल्या पैकी अनेकांने तो मंत्र ऐकला असेल मात्र त्याची विधी कशी आहे त्याचा वापर नक्की कसा करायचा हे समजून घ्या. जितका जास्त तुम्ही या मंत्राचा वापर कराल तूमच शरीर तितकच जास्त निरोगी राहील व्याधी मुक्त राहील मृत्यूकाल हा तुमच्या पासून तितका दुरावेल.
अंघोळीला जाताना आपण ज्या मघाणे अंघोळ करतो किंवा पाणी घेतो त्याने मघबर पाणी घ्यायच आहे आणि त्यामध्ये आपल्या उजव्या हाताची करंगळी आहे ती करंगळी बुडवून हा मंत्र म्हणा ” ॐ हौं जूं स: ” हा मंत्र 18 वेळा आपण या मंत्राचा उच्चारण करायच आहे आणि त्यानंतर या मंत्राने सिद्ध झालेले जल हे आपण आपल्या डोक्यावर टाकायच आहे.
मग अंघोळ करायची आहे. महिलांसाठी आपण हे पाणी रोज डोक्यावर घेण्याची गरज नाही अगदी आपल्या अंगावर घेतल तरी चालेल. लहान मुलांच्या बाबतीत त्यांचे आई-वडील त्यांच्या साठी या मंत्राचा जप करून त्या लहान बालकास स्नान घालू शकतात. हा मंत्र आपल्या शरीराचे रक्षण करतो एक प्रकारच रक्षा कवच तो आपल्या शरीराभोवती निर्माण करतो तुमच्या जीवनात जर खूप शत्रू झाले असतील त्या शत्रूच भय नष्ट होईल.
तुम्ही त्या शत्रू बद्दल मुकाबला करू लागाल शत्रूची कोणत्याही प्रकारची चालाकी तुमच्यावर चालणार नाही व संकटापासून तुमच रक्षण होईल तर हा उपाय नक्की करून पहा..
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.