आपण आज एका अश्या झाडा बद्दल बोलणार आहे जे झाड आपल्या घरासमोर लावल्याने आपल्या घरामध्ये प्रचंड प्रमाण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्या घरातील लोकांच आरोग्य चांगले राहण्यासाठी सुद्धा हे झाड मदत करत. ज्या घरामध्ये हे झाड असेल त्या घरातील लोकांची कामे अगदी सहज पूर्ण होतात कामत प्रगती साध्य होते कोणत्याही प्रकारच्या अडचणी त्या घरातील लोकांना येत नाहीत.
हे झाड आहे बेलाच झाड तुम्हाला सर्वांना महिती असेल महादेवांच्या पूजेत बेलपत्राच मोठ महत्त्व असत महादेवांची कृपा प्राप्त होण्यासाठी हे बेलपत्र कामी येतात. अडचणी कथीही मोठी असुद्या या अडचणी पासून बचाव करण्याच काम हे बेलाच झाड करत असत तुम्ही रोज शिव पूजा करताना या बेलपत्राचा वापर करू शकता.
जोपर्यंत हे बेलपत्र सुखत नाहीत अगदी तोपर्यंत यांचा वापर करता येतो सोमवार,अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी बेलपत्र तोडता येत नाही शासना नुसार ते अमान्य आहे. तसेच ज्या दिवशी द्वादशी रविवारी येईल असा दिवस हा बेलपत्रावर दिवा प्रज्वलित केल्यास त्या दिवशी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात जर पैश्याची अडचण असेल ही समस्या सुद्धा सुटते.
यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही सुद्धा हे बेलाच झाड तुमच्या अंगणामध्ये नक्की लावा बेलाच झाड ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी शिव कृपा होते अशी जागा म्हणजे काशी समान पुण्यवान जागा होय अस धर्म शास्त्र मनत. कोणत्याही प्रकारची काळी जादु,तंत्र विद्या, बाधा या पासून बचाव करण्याच काम हे बेलाच झाड करत असत आपल्या घराला किंवा घरातील सदस्यांना वाईट नजर लागू नये.
यासाठी सुद्धा हे झाड काम करत घरातील सदस्यांमध्ये प्रेम भावना वाढवण्यासाठी हे झाड कामी येत. तुम्ही वर्ष भरातील अगदी कोणत्याही दिवशी हे बेलाच झाड तुमच्या अंगणात लावू शकता. वास्तू शास्त्रा नुसार घराची उत्तर पश्चिम दिशा म्हणजेच वायव्य दिशा ही बेलाच झाड लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा मानली जाते ते जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या अंगणात मध्यभागी सुद्धा या झाडाच रोपन करू शकता.
तर असे हे बेलाच झाड तुम्ही सुद्धा तुमच्या अंगणात नक्की लावा.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.