प्रत्येकाने एकदा घ्याच..फुफ्फुस स्वच्छ आणि मजबूत होतील..छातीतील कफ बाहेर, सर्दी ,खोकला,ताप येणारच नाही..

आरोग्य

फुफ्फुस हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासोबतच श्वास नियंत्रित ठेवण्यासाठी फुफ्फुस मदत करते. वाढतं प्रदुषण, धु’म्रपानाची सवय आणि प्रदुषित हवेमुळे फुफ्फुसांचं कार्य बिघडतं. यामुळे आजारपण वाढण्याची शक्यता असते.

म्हणूनच कळत नकळत फुफ्फुसांच्या आ-रोग्यावर परिणाम करणार्‍या अशा घटकांपासून फुफ्फुसांच आ-रोग्य सुधारण्यासाठी आहारात काही बदल करणं आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे अशा वेळेस आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या आ-रोग्यची काळजी घेणे सध्यातरी खूपच गरजेचे बनले आहे कारण ज्यांचे आ-रोग्य खूप चांगलं सध्या तोच निरोगी असे म्हणतात.

आपले फुफ्फुस 100% स्वच्छ आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा एक घरगुती उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. तसेच हा 100% नैसर्गिक आहे. मानवी शरीरात अशुद्ध रक्‍त शुद्ध करण्याचे काम हृदयाचे असते. त्यात ऑक्सिजन हा महत्त्वाचा घटक मिक्स करण्याचं काम आपलं खुप फुफ्फुस करतो.

मात्र वातावरणातील व्हा य र ल इ-न्फेक्शन, अतिथंड पदार्थ खाणे यामुळे फुफ्फुसामध्ये कफाचे प्रमाण जास्त होते. तसेच हे प्रमाण वाढले की ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते त्यामुळे बाहेरून ऑक्सिजन मास्क लावावा लागतो. म्हणून ऑक्सिजनला प्राणवायू म्हणतात.

हे वाचा:   याचे फक्त २ थेंब बेंबीत टाका; सकाळी पोट झटपट साफ होऊन पोटावरची चरबी लवकर वितळून जाईल.!

हे घरगुती उपाय आपल्या शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यास मदत करतात. याने शरीराची उष्णता वाढत नाही. हा रस तयार करण्यासाठी पहिला घटक आले किंवा अद्रक लागणार आहे. छातीतील कफ कमी करण्यासाठी याचा फायदा होतो आणि याचा एक बारीक तुकडा या मिश्रणात घ्यायचा आहे. तसेच या मिश्रणात जवस टाकायची आहे.

कारण यामुळे आपल्या फुफ्फुसाचे सर्व रोग दूर करण्यासाठी मदत होते. तसंच सर्दी,खोकला,कफ, निमोनिया या रोगासाठी हा पदार्थ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तिसरा घटक आहे तो अत्यंत महत्त्वाचा म्हणजे जेष्ठमध , या मिश्रणात घ्या, कारण याने खोकला कमी होतो. तसेच फुफ्फुसातील कफ नियंत्रित राहतो. काडी आणि पावडर या दोन्ही स्वरूपात हे जेष्ठमध मिळते.

या मिश्रणात साधारणत अर्धा चमचा जेष्ठमध टाकायचा आहे. तसेच खुप सर्दी झाली असेल तर निलगिरी तेलाचा कापसाचा बोळा तयार करून त्याचा वास घ्यावा. हे तेल बाजारात सहज उपलब्ध असते, हे मिश्रण उकळू द्या नंतर हा तयार झालेला रस लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना उपयुक्त आहे. आता हा रस कोमट झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करून घ्या.

हे वाचा:   वारंवार घसा दुखणे, सर्दी, टॉन्सिल चा त्रास कायमचा बंद..फक्त हा १ उपाय; सारखे सारखे डॉक्टर कडे जावे लागणार नाही..

हा रस खोकल्यासाठी आणि कफसाठी तसेच सर्दीसाठी खूप महत्त्वाचं काम करतो. हेच आपली रोगप्रतिकारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम करते. मात्र ज्यांना शुगर आहे त्या व्यक्तीनी हा काढा तसाच घ्यायचा आहे. त्यात मध मिक्स करू नये. आपल्याला काढा रोज सकाळी सलग सात दिवस घ्यायचा आहे. याचा पहिल्या दिवसापासून फरक आपल्याला पाहायला मिळतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.