कोणी तुमचा अपमान करत असेल तर करा फक्त हि एक गोष्ट.!

ट्रेंडिंग

अपमान कोणाला म्हणावे लागेल ? असे बोलणे किंवा कमीपणा वाटेल असे वर्तन करणे म्हणजे अपमान होय.लोक एकमेकांचा अपमान करतात याचा कधी आपण विचार केलेला आहे? का तसे केले जाते? पाहायला गेले तर आपण अनेकदा एकमेकांचा कळत-नकळत अपमान करत असतो. समाजामध्ये अनेक वेळा एकमेकांचा अपमान झालेला आपण पाहत असतो.

मित्र मित्राचा अपमान करतो. पती पत्नीचा अपमान करत असतो. घरामध्ये अनेक सदस्य एकमेकांचा अपमान करत असतात. अपमान केल्यामुळे आपल्या जीवाला तर लागतेच पण त्याचबरोबर अपमानाची भावना ही अत्यंत वाईट असते. अनेकदा आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते की एखादा मजबूत असलेला घटक आपल्यापेक्षा बलवान नसलेल्या घटकावर नेहमी अत्याचार करत असतो त्याच्या सोबत नेहमी अपमान करत असतो.

जर समोरचा घटक मजबूत असेल तर अशा वेळी फार असा अपमान होत नाही पण परंतु जर एखादी व्यक्ती बलवान असेल तर त्या व्यक्तीचा वारंवार अपमान केला जातो. जर आपल्यामध्ये लढण्याची क्षमता नसेल तर अशावेळी आपण समोरच्या व्यक्तीचा गपचूपपणे अपमान सहन करत असतो. अशावेळी आपल्याला काही करता येत नाही. आपण खूप कमजोर आहोत याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. आपण कुठेतरी मनामध्ये विचार करू लागतो आणि उदास होऊ लागतो.

हे वाचा:   आपल्या बायकोची ही एक गोष्ट कधीच कोणाला सांगू नका..याचा अनेक जण चुकीचा फायदा उचलू शकतात..बघा काय काय घडू शकते

आपण आपल्याला स्वतःला दोष देऊ लागतो. एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीचा अपमान करत असते तेव्हा तो सिद्ध करत असतो की आपण बलवान आहोत. आपल्या सारखी जगामध्ये कोणी नाही जर तुमच्या बाबतीत सुद्धा असेच घडत असेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि मनामध्ये असा निश्चय करा कि ती समोरची व्यक्ती फक्त तुमचा अपमान करू शकत आहे.

तुमच्यासारखे चांगले गुण त्याच्यामध्ये नाही असा विचार आपल्याला करायला हवा. याचा अर्थ की तुमच्या अंगी असे काही गुण आहेत की जे गुण त्यांच्या अंगी नाही आणि म्हणूनच तो भविष्यात तुमची बरोबरी करू शकत नाही. या चिंतेने तो सर्वांसमोर तुमचा अपमान करतो आणि आपला मोठेपणा सिद्ध करतो परंतु असे केल्याने मोठेपणा सिद्ध होत नाही.

यामुळे त्याचे मन किती छोटे आहे व इतरांबद्दल विचार करण्याची क्षमता किती कमकुवत आहे याचे प्रदर्शन सर्वांसमोर होत असते. जर तुम्ही इतरांचा अपमान केला इतर सदस्यांना जर तुम्ही चांगल्या व्यक्ती प्रमाणे त्यांच्यावर जीव लावला, त्यांच्यावर प्रेम केले तर तेसुद्धा तुमच्यावर प्रेम वर्षाव करतील आणि तुमच्या आणि अडचणीमध्ये नेहमी धावून येतील.

हे वाचा:   फक्त १ मिनिटात गॅस बर्नर करा स्वच्छ; एव्हरेज तिप्पट वाढेल, जबरदस्त आणि सोपी पद्धत नेहमी वापरा.!

जर आपण एखाद्या व्यक्तीचा अपमान केला तर त्या व्यक्तीचा अपमान तर होतोच पण त्याचबरोबर त्याचे मन सुद्धा दुखावले जाते आणि म्हणूनच अशा वेळी कळत नकळत शत्रुत्वाची भावना सुद्धा निर्माण होत असते. ज्या ठिकाणी प्रेम भावना असते तिथेच मान सन्मान असतो आणि जिथे अपमान असते तिथे नेहमी द्वेष असतो म्हणूनच जर आपल्याला समोरच्या व्यक्तीवर प्रेम करायचे असेल तर आपल्या मनामध्ये आत्मविश्वास असायला हवा.

ज्या व्यक्तीच्या अंगी आत्मविश्वास नसतो स्वतःच्या कलेबद्दल स्वतःच्या कार्याबद्दल विश्वास नसतो अशी व्यक्ती इतरांचा अपमान करत असतो. ज्या व्यक्तीच्या अंगी काहीतरी करण्याची शक्ती सामर्थ्य असते ती व्यक्ती कधीही कोणाचा अपमान करत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.