रस्त्याच्या कडेच्या या वनस्पतीच्या पानाचा रस करेल तुमचे पांढरे झालेले केस मुळापासून काळे, केसांना मिळेल नैसर्गिक रंग.!

आरोग्य

अनेकदा सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचा वापर करत असतो.केसांना अनेकदा लहान वयातच पांढरेपण आलेले असते आणि हे पांढरे पण लपविण्यासाठी अनेकदा आपण मेहंदी, डाय, वेगवेगळे कलर वापरत असतो परंतु यामुळे पांढरे झालेले केस काळे होतात पण त्याचबरोबर उरलेले काळे केस असतात ते सुद्धा पांढरे होऊ लागतात म्हणूनच जर तुम्ही सुद्धा रासायनिक पदार्थांचा जास्त वापर करत असाल तर ते आत्ताच थांबवायला हवे, अन्यथा तुमच्या केसांवर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.

म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या केसांच्या संदर्भात ज्या काही समस्या आहेत पूर्णपणे दूर होणार आहे आणि तुमचे केस काळे होणारच आहेत पण त्याचबरोबर मजबूत आणि चमकू सुद्धा लागणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपण जी वनस्पती वापरणार आहोत ती वनस्पती आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होत असते. रानात, डोंगराळ भागात अनेकदा ही वनस्पती उपलब्ध होते परंतु आपल्याला ही वनस्पती फारशी माहिती नसल्याने अनेकदा आपण या वनस्पती कडे दुर्लक्ष करतो. या वनस्पतीला विविध भागानुसार वेगळ्या नावाने ओळखले जाते या वनस्पतीला लांडगा किंवा मोठा गोखरू असे सुद्धा म्हणतात.

हे वाचा:   फक्त या झाडाचे मूळ वापरा; अंगाला येणारी खाज आणि किडनी पूर्णपणे होईल साफ.!

या वनस्पतीमध्ये नैसर्गिक काळेपण असते जर आपण या वनस्पतीच्या पानांचा चुरा केला तरी आपल्या हातांना काळा रंग लागतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ह्या वनस्पतीचे जुने पाने घ्यायचे आहे नवीन आलेली पाने घ्यायचे नाही त्यानंतर ही वनस्पतीचे पाने आपल्याला स्वच्छ धुऊन खलबत्त्यामध्ये किंवा आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहेत त्याद्वारे बारीक वाटून त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे चहा पावडर. आपल्या एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन एक ते दोन चमचा चहा पावडर घ्यायचे आहे आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे त्यानंतर त्यांच्या सहाय्याने हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचे आहे. चहा पावडर मध्ये काळा रंग टिकवून ठेवण्याची क्षमता असते म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला चहा पावडर वापरायची आहे.

त्यानंतर आपण जो वनस्पतीचा रस काढलेला आहे त्यामध्ये हे चहा पावडरचे पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे. आता दोन्ही पदार्थ एकजीव केल्यानंतर आपल्या केसांना हे मिश्रण लावायचे आहे आणि केसांना लावल्यानंतर थोडा वेळ तसेच सुखू द्यायचे आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचे आहे सातत्याने पंधरा दिवस करायचा आहे, असे केल्याने तुमचे केस आपोआप काळे होऊ लागतील आणि तुमच्या केसांना नैसर्गिक रित्या काळा रंग प्राप्त होऊ शकते.

हे वाचा:   रोज १ विड्याचे पान असे वापरा; वजन कमी करण्याच्या गतीला मिळेल आश्चर्यकारक गती.!

जर तुमच्याकडे नैसर्गिक मेहंदी उपलब्ध असेल तर त्या नैसर्गिक मेहंदी मध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण टाकू शकता म्हणून आपल्या केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा. हा उपाय केल्याने तुमचे केस काळे होणार आहे पण त्याचबरोबर केस मुळापासून काळे उगवण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे आणि जे पांढरे केस आहे ते काळे होतीलच पण त्याचबरोबर आजूबाजूचे काळे असलेले केस अजून काळे होतील व घडत दिसू लागतील आणि त्याचबरोबर केस चमकू सुद्धा लागेल म्हणून हा उपाय अवश्य करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.