शरीरातील को”ले”स्ट्रोल होईल कमी, शु”गर होईल नियंत्रित फक्त करा हा एक उपाय… जर तुमच्या सुद्धा छातीमध्ये वारंवार धडधड होत असेल, थोडे चालले तरी दम लागत असेल ,नेहमी धाप आल्यासारखे वाटत असेल, को”लेस्”ट्रॉ”ल शरीरामध्ये वाढले असेल तरी अनेकदा आपल्याला त्रास होऊ लागतो. या त्रासामुळे अनेक समस्या उद्भवू लागतात.
को”ले”स्ट्रॉल मुळे सुद्धा अनेकदा आपला ब्ल”डप्रेश”र वाढून जातो म्हणून वर्षभरातून दोन-तीनदा आपल्या शरीराची पूर्ण चाचणी करणे गरजेचे आहे व महिन्यातून दोनदा तरी आपला ब्ल”डप्रे”शर वाढला आहे की कमी झाला आहे याबद्दल डॉक्टरांकडून आवश्यक ती चाचणी सुद्धा करणे गरजेचे आहे. अनेकदा आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागतात. हा उपाय जर आपण नेहमी केला तर त्याने आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर होतात ,चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आपल्याला आयुर्वेदिक स्टोरमध्ये सहज उपलब्ध होऊन जातात. हा उपाय करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत या पदार्थाचे नाव आहे अर्जुन वनस्पतीची साल. आपल्याला त्या वनस्पतीची पावडर घ्यायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेला मध्ये दोन कप पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा अर्जुन सालीची पावडर टाकायचे आहे.
अर्जुन सालीमध्ये आपल्या शरीरातील को”ले”स्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते त्यानंतर आपल्याला सेंद्रिय गूळ लागणार आहे. सेंद्रिय गूळ एक चमचा आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचे आहे त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित चांगले उकळू दिल्यानंतर थोडावेळ थंड होऊ द्यायचे आहे व आता आपल्याला गाईचे दूध किंवा मलई काढलेले दूध एक कप या मिश्रणामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला गाळणी च्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे.
जर तुम्हाला डा”यबि”टीस ची समस्या असेल तर गूळ न वापरता हा उपाय करा. अनेकदा आपल्या शरीराचा तोल तसेच ब्ल”डप्रे”शर यांचा संबंध असतो आणि अनेकदा आपल्या ब्लडप्रेशर वाढले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो आणि यामुळे हृ”दयवि”का”र हा सुद्धा येण्याची शक्यता असते.
हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील ब्ल”डप्रेश”र नियंत्रणात राहते पण त्याचबरोबर हृ”दयासंबंधी सगळ्या समस्या सुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होतात त्याचबरोबर तुमची कि”ड”नी सुद्धा हा उपाय केल्याने स्वच्छ होतात.या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होत असते आणि म्हणूनच मू”त्रा”शय संबंधित जे काही समस्या असतात त्या पूर्णपणे दूर होऊन जातात.
असा हा अतिशय गुणकारी व लाभदायक उपाय आपल्याला फक्त 7 दिवस करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच ब्ल”डप्रे’शर व शु”ग”रच्या समस्येमध्ये फरक जाणवेल म्हणून हा उपाय अवश्य करा.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.