मुळापासून मू”ळव्याध संपवते हे फुल, चष्म्याचा नंबर कमी होणार; क”ब्ज ,ब”द्धकोष्ठता,अपचन उपाय यासाठी रामबाण उपाय.!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला असे अनेक फुले आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि त्याचबरोबर आपले सौंदर्य खुलवण्यासाठी सुद्धा महत्वाची भूमिका बजावतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फुला बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत. हे फूल आपल्या आजूबाजूला तर असतेच पण प्रत्येकाच्या मनामध्ये सुद्धा लपलेले असते.

या फुलाला प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्त्व देण्यात आलेले आहे ते साहित्य असो, कविता असो,कादंबरी असो किंवा अध्यात्म ,आरोग्यशास्त्र असो या सर्व शास्त्रांमध्ये या फुलाला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे म्हणूनच आज आपण या फुलाचे औषधी गुणधर्म सुद्धा जाणून घेणार आहोत. या फुलाच्या उपयोगाने आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर करणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

या फुलाचे नाव आहे गुलाब. गुलाब आपल्याला आजूबाजूला उपलब्ध होते. आपल्यापैकी अनेकांच्या घरी सुद्धा हे फुल उपलब्ध असते.गुलाबाच्या पाकळ्यांचा गुलकंद बनवला जातो त्याच बरोबर कधी कधी या पाकळ्या सुकवून त्यांची पावडर सुद्धा बनवली जाते आणि या पावडरची चेहर्यासाठी पेस्ट सुद्धा बनवली जाते. गुलकंद हे प्रामुख्याने गुलाबाच्या पाकळ्या पासून बनवले जाते.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पासून बनवलेले गुलकंद वेगवेगळ्या आजारांसाठी हमखास वापरले जाते. गुलकंद मध्ये जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व अ भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते जर तुमच्या हृ”दयामध्ये धडधड जास्त वाढत असेल, खुप चमक निघत असेल तर अशावेळी तुम्ही गुलकंद सेवन करू शकता किंवा गुलाबाच्या पानांची व पाकळ्यांची पावडर सुद्धा सेवन करू शकता.

हे वाचा:   फक्त एकदा करा हा उपाय अन कफ, खोकला, सर्दी, ताप कायमचा घालवा या रामबाण उपायाने.!

जेवणानंतर जर आपण एक चमचा गुलकंद किंवा गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर जर खाल्ली तर यामुळे आपले हृ”दय मजबूत बनते आणि हृद”यासंबंधी आजार असतात ते पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. आपल्या केसांचे आरोग्य राखण्यासाठी सुद्धा गुलकंद महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुमच्या केसांमध्ये वारंवार कोंडा होत असेल, केस गळत असेल तर अशा वेळी आपण गुलाबाचे तेल सुद्धा लावू शकतो.

गुलाबाचे तेल तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता यासाठी आपल्याला गुलाबाच्या पानांची पावडर किंवा पाकळ्या आपल्याला खोबरेल तेलामध्ये मिसळायचे आहे आणि हे तेल आपल्याला काही तास उन्हामध्ये ठेवायचं आहे ते चांगल्या पद्धतीने मुरून गेल्यावर आपण आपल्याला केसांना हे तेल लावू शकतो.हे तेल आपल्याला आंघोळ करण्यापूर्वी काही अर्धा तास पूर्वी केसांना लावायचे आहे आणि त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे ,असे केल्याने तुमच्या केसांच्या सर्व समस्या पूर्णपणे दूर होणार आहेत.

जर तुमचे पोट साफ होत नसेल तुम्हाला बद्ध”कोष्ठ”तेचा त्रास होत असेल तर अशा वेळी गुलकंद दिवसभरातून एक वेळा खाल्ला तरी तुम्हाला ब”द्ध”कोष्ठ”तेचा त्रास असेल तर तो पूर्णपणे दूर होतो. जर तुमचे डोळे वारंवार दुखत असतील तर अशा वेळी आपण गुलाब जल नी नियमितपणे डोळे धुतले किंवा गुलाब जल डोळ्यांमध्ये टाकले तरी आपले डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

आपल्यापैकी अनेकांचा नाकातून र”क्त येते किंवा सं”डासातून र”क्त येत असते त्याला र”क्तपित्त असेसुद्धा म्हणतात अशा वेळी दिवसभरातून एकदा काही दिवस गुलकंद खाल्ला तर आपल्याला फरक पडतो. जर तुमच्या पायाची आग होत असेल ,तळवे दुखत असतील तर अशा वेळी आपल्याला गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर रात्रभर ग्लासभर पाण्यामध्ये ठेवायचे आहे आणि सकाळी त्याची पेस्ट बनवून पायाला लावायची आहे असे केल्याने तुमच्या पायाला गारवा मिळणार आणि त्याचबरोबर तुमचे पायांना भेगा पडलेल्या आहेत त्या सुद्धा बरा होणार आहेत बहुतेक वेळा मू”ळ”व्याधीचा त्रास अनेकांना होत असतो अशावेळी संडासातून र”क्त पडते.

हे वाचा:   चेहऱ्याला फक्त 1 वेळ लावा..चेहरा गोरा व उजळ बनेल..पिंपल्स गायब, काळे डाग नाहीसे..चेहरा इतका सुंदर होईल की..

ही समस्या दूर करण्यासाठी आपण दिवसभरातून दोन वेळा जरी गुलकंद खाल्ल्या तरी काही दिवसांमध्येच मु”ळ”व्या”ध याची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाते अनेकांना ल”घ”वी करताना त्रास होतो जळजळ होणे ल”घ”वी थांबून थांबून होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणूनच गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून त्याचा सरबत बनवला तरी तुमच्या शरीरातील मू”त्रमा”र्ग मध्ये जे काही इन्फेक्शन झालेले आहेत ते दूर होण्यासाठी मदत होते अशा प्रकारे गुलाब आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.