किरकोळ शेंग समजू नका, हा आहे आयुर्वेदातील चमत्कार; फक्त १ चमचा अंघोळीच्या पाण्यात टाका मग चमत्कार बघा.!

आरोग्य

एक चमचा ही पावडर आंघोळीच्या पाण्यात टाका आणि केसांच्या समस्या आणि त्वचेच्या सगळे समस्येपासून सुटका मिळवा. बहुतेक वेळा आपल्याला केसांचे आरोग्य आणि स्वच्छ आरोग्य जपण्यासाठी करता वेगळे प्रयत्न करावे लागतात.

या दोघांची काळजी घेण्यासाठी अनेक वेळा आपण सुद्धा वेगळे प्रोडक्ट वापर करत असतो परंतु रासायनिक उत्पादन वारंवार वापरल्यामुळे सुद्धा त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एक उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला साहित्य वापरायचे आहे जे आहेत ते साहित्य आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपण जी वस्तू वापरणार आहोत ती वस्तू आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेली आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिकाकाई ची शेंग वापरायची आहे. ही शेंग सुकल्यानंतर अगदीच भुईमुगाच्या शेंगा सारखी दिसते. या शेंगा चे वेगवेगळे उपाय सुद्धा केले जातात. ही शेंग प्रामुख्याने कॉस्मेटिक उत्पादनासाठी प्रामुख्याने वापरली जाते म्हणूनच या शिकाकाई ची शेती सुद्धा केली जाते.

हे वाचा:   फक्त सात दिवसांत केसांना २ इंच लांब, मजबूत आणि काळेभोर दाट बनवण्याचा चमत्कारी उपाय..केस इतके लांब वाढतील की..

शिकाकाई चा उपयोग पूर्वीच्या काळापासून अनेक स्त्रिया करत आलेल्या आहेत. आपल्यापैकी अनेक जण केसांचे आरोग्य जपण्यासाठी वापरण्याचा सल्ला देत असतात.शिकाकाई वापरल्याने आपले केस चमकतात व केस नरम सुद्धा होतात. शिकाकाई हे आवळा आणि त्यासोबत वापरल्याने आपले केस मजबूत बनतात. जर तुमचे केस वारंवार गळत असतील तर अशावेळी हे तिन्ही पदार्थ यांची पावडर जर आपण केसांना लावली तर आपले केस गळण्याचे थांबतात.

शिकाकाई ही केसांचे आरोग्य जपण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते पण त्याचबरोबर आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असते. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग झाला असेल तर अशा वेळी आपण तांदळाचे पाणी आणि शिकाकाई चे पाणी एकत्र करून आपल्या शरीराला लावले तर आपल्या शरीरावर कोणतेही त्वचा इन्फेक्शन झाले असेल तर ते दूर होते.

शिकाकाई हे नैसर्गिकरित्या क्लिंजर असल्याने आपल्या डोक्यामध्ये उवा झाल्या असतील तर त्या काढण्यासाठी तसेच मध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर ते सुद्धा व्यवस्थित करण्यासाठी मदत करते. काहीजणांचे केस प्रमाणाच्या बाहेर कुरळे असतात जर आपण सातत्याने शिकाकाई शाम्पू चा उपयोग केला तर आपले केस सरळ होण्यासाठी मदत होत असते.

हे वाचा:   कडीपत्ता खाण्याचे हे अद्भुत फायदे तुम्हाला माहित आहेत का.? फायदे ऐकून चकित व्हाल.!

त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग म्हणजे खा”ज, ख*रू”ज ,ना”यटा असेल तर अशावेळी शिकाकाई ची पावडर व कडुलिंबाची पावडर बनवून हे मिश्रण प्रभावी जागेवर लावल्याने त्वचा रोग पूर्णपणे दूर होतो. ग्रामीण भागात आजही प्र”सू”ती वेळेवर होण्यासाठी शिकाकाई बियांचा वापर केला जातो त्याच बरोबर जर समजा पाळीव प्राण्यांना कोणत्याही प्रकारे विषबाधा झाली असेल तर ताकामध्ये शिकाकाई च्या बिया वाटून त्यांना खायला दिले जाते असे ने त्यांच्या शरीरात विष बाधा निघून जाते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.