दोनशे हाडांपैकी कोणत्याही हाडांची समस्या, मणक्यातील ग्याप, गुडघेदुखी,कायमची बंद होईल.!

आरोग्य

सध्याच्या बदललेल्या परिस्थितीमुळे प्रत्येक जण घरी बसून काम करत आहे. तासंतास एका ठिकाणी बसून असल्यामुळे अनेकदा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा पाहायला मिळत आहे ,यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतच आहे पण त्याचबरोबर आपली हाडे सुद्धा कमजोर बनत आहे. दिवसभर घरामध्ये राहिल्यानंतर आपल्या शरीराला कॅल्शियम ची मात्रा सुद्धा उपलब्ध होत नाही.

आणि अनेक वेळा कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊन आपल्याला गुड”घेदु”खी, सां”धेदुखी, कंब”र दुखी, मान दुखी यासारखे असंख्य समस्या निर्माण होत जातात आणि या समस्या दूर करण्यासाठी आपण विविध औषधी उपचार करत असतो परंतु अनेकदा जास्त औषध सेवन केल्यामुळे त्याचा शरीरावर सुद्धा विपरीत परिणाम होत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण असे काही उपचार जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे कारण जाणून घेऊया त्याबद्दल..

तसे पाहायला गेले तर आपल्या शरीरामध्ये 206 हाडे असतात आणि या हाडांचा आपल्या शरीराला वेगवेगळ्या उपचार उपयोग सुद्धा असतो की एखादी हाड जरी कमजोर झाले तरी त्याचा संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. जर तुमचे कं”बरेचे हाड दुखत असतील , ही”प बोन दुखत असेल ,सां”धे दुखत असतील, सां”ध्या”मधील वंगण संपलेले असेल त्याच बरोबर महिलांच्या ग”र्भा”श”य संदर्भातील समस्या, पी”सी”ओ”डी ,पी”सी”ओ”एस यासारख्या समस्या तुम्हाला सतावत असेल तर या उपायांच्या साह्याने तुम्ही या सगळ्या समस्या पूर्णपणे दूर करू शकाल. अनेकदा महिलांना मू”ल न होणे ही समस्या सुद्धा सतावत असते.

हे वाचा:   ईडलिंबूचे हे चमत्कारिक फायदे ऐकून तुम्हीसुद्धा चकित व्हाल; मुतखडा असेल तर ३ दिवसात पडेल.!

हा उपाय केल्याने व या वनस्पतींच्या वापराने महिलांचे ग”र्भा”श”य पूर्णपणे स्वच्छ होऊन मजबूत होईल. भारतीय आयुर्वेदिक शास्त्र अत्यंत प्रगतीशील असून या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असे काही औषधींचा उपयोग केला जातो की त्या वनस्पतीच्या माध्यमातून मोठे मोठे आजार सुद्धा लगेच बरे करण्याची क्षमता या शास्त्रामध्ये आहे परंतु आपल्याला याबद्दलची फारशी माहिती नसल्यामुळे अनेकदा आपण आयुर्वेदिक उपचार करण्याऐवजी लगेच फरक पडणार या औषधांचा उपयोग करत असतो आणि यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतो.

हा उपाय करण्यासाठी आपण जी वनस्पती वापरणार आहोत ती वनस्पती आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते. या वनस्पतीचे नाव आहे ,वडाचे झाड आणि हा उपाय करण्यासाठी आपण वडाच्या झाडाचे फळ असते त्या फळाचे वापर करणार आहोत. आयुर्वेदिक दुकानांमध्ये या वडाच्या फळांची पावडर आपल्याला सहज उपलब्ध होते.

या फळांमध्ये भरपुर प्रमाणामध्ये कॅल्शियम उपलब्ध असते.दुधापेक्षा जास्त कॅल्शियम उपलब्ध असते त्याच्या पेक्षा जास्त मात्रा वडाच्या फळांमध्ये उपलब्ध असते त्याचबरोबर या फळामध्ये फॉलिक ऍसिड जिंक लोह , मॅग्नेशियम ,पोटॅशियम बी कॉम्प्लेक्स एकंदरीत आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक तत्व या फळांमध्ये उपलब्ध असतात त्याचबरोबर हाडांची मजबुती राखण्यासाठी तसेच प्र”जन”न क्षमता सुधारण्यासाठी सुद्धा हे फळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

हा उपाय करण्यासाठी आपण बाजारामध्ये मिळणारी पावडर सुद्धा वापरू शकतो त्याच किंवा तुमच्या जर आजूबाजूला वडाचे झाड असेल तर तुम्ही फ्रेश फळे घेऊन ते सुकवून त्याची पावडर सुद्धा बनवू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका ग्लासमध्ये कोमट पाणी किंवा साधे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये एक चमचा ही पावडर मिक्स करायचे आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या पावडर सेवन आपल्याला करायचे आहे.

हे वाचा:   पान एकच फायदे मात्र नखापासून केसांपर्यंत ! कधी वाचले नसाल तर एकदा वाचाच जबरदस्त फा'यदे !

हा उपाय आपण कधीही करू शकतो परंतु साधारणतः आपल्याला हा उपाय करताना ही काळजी घ्यायची आहे ,उपाय करण्यापूर्वी जेव्हा आपण जेवणार किंवा नाष्टा करणार आहोत याचा अर्धा तास पूर्वी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या शरीराला कोणतेच दुष्परिणाम होत नाही कारण की हा उपाय पूर्णपणे आयुर्वेदिक असल्याने त्याचे आपल्याला फायदे होतात.

हा उपाय सातत्याने अकरा दिवस केल्याने तुमच्या शरीरामधील हाडांची जी काही समस्या आहेत व कॅल्शिअमचे प्रमाण कमी झालेले आहे ते पूर्णपणे भरून निघणार आहे व त्याचबरोबर महिलांच्या ग”र्भा”श”या”च्या संदर्भातील सगळ्या समस्या सुद्धा लवकरच दूर होण्यासाठी मदत होणार आहे म्हणूनच हा उपाय अवश्य करा आणि आपल्या आरोग्य जपा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.