फक्त 5 मिनिटात डोकेदुखी थांबेल, फक्त ही पेस्ट कपाळावर लावा; अर्धे डोके दुखत असेल तर करा हा अर्धशिशी उपाय.!

आरोग्य

कधी कधी सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोके दुखी लागते असे वाटते की काहीतरी डोक्यात मारले आहे आणि जसा जसा दिवस वर येतो तसे अर्धे डोके प्रचंड दुखायला सुरुवात होते.आपण पहिले एक-दोन दिवस दुर्लक्ष करतो पण डोकेदुखी तुम्हाला सतत जाणवत असेल तर तुम्हाला मा”य”ग्रेन किंवा अ”र्धशि”शीचा त्रास असण्याची शक्यता जास्त असते.

शरीरातील पित्तदोष वाढल्यामुळे असा प्रकार होण्याची शक्यता असते, अशा भयंकर वेदना देणारी डोकेदुखीपासून कायमची सुटका करून घ्यायची असेल तर आपण ही पेस्ट कपाळावर काही दिवस लावा, तुमची डोकेदुखी कायमची थांबेल. अर्धशिशी घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे काळे तीळ. या तिळाची कपाळावर लेप लावल्याने कसलीही डोकेदुखी थांबते आणि सर्वत्र उपलब्ध होऊ शकत असल्याने आपण देखील वापरू शकतो आपण.

ही पेस्ट आपल्याला दुधासोबत बनवण्याची आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तिळाची बारीक पावडर करायची आहे आणि तीळ पावडर दुधामध्ये टाकायचे आहे. ही पेस्ट आपण दहा ते पंधरा मिनिटं जरी डोक्याला लावून ठेवली तरी आपल्या डोकेदुखीची समस्या पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होते. परंतु अर्धशिशीचा त्रास कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय सुद्धा करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत.

हे वाचा:   शरीरातील 72 हजार नसा मोकळ्या करण्याचा सोपा उपाय…अडकलेली नस होईल पूर्ववत; ह्रदयविकाराचा, लकवा मा'रण्याचा धो'का दूर होईल..

त्यातील पहिला पदार्थ आहे गुळ. गुळ चे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व सांगण्यात आलेले आहे, असे अनेक उपाय आपण वेगवेगळ्या आजारांसाठी सुद्धा करत असतो त्या नंतर आपल्याला तूप घ्यायचे आहे. तूप मध्ये असे काही पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी अनेक महत्त्वाची भूमिका बजावतात त्यानंतर हे दोन्ही पदार्थ आपल्याला करायचे आहेत जर आपल्या शरीरामध्ये आम्लपित्त भरपूर वाढले असेल तर हे दोन्ही पदार्थ ते आम्लपित्त कमी करण्यासाठी मदत करतात.

त्याचा वापर कसा करायचा हे देखील फार महत्त्वाचे आहे आणि तुपाचे मिश्रण सकाळी सूर्योदयापूर्वी खायचे आहे यानंतर आंघोळीनंतर तिळाची पेस्ट कपाळावर दहा ते पंधरा मिनिटांसाठी लावून ठेवायचे आहे. एवढ्या साध्या सोप्या उपायाने तुमची जुनाट अ”र्ध”शिशी समस्या पूर्णपणे नष्ट होईल. हा उपाय फक्त १४ दिवस केल्याने तुमची डोकेदुखी समस्या पासून सुटका मिळू शकतो म्हणून घरगुती उपाय अवश्य करा.

हे वाचा:   नखे बघून समजू शकते तुम्हाला कोणता आजार आहे; तुमचे आ'रोग्य कसे आहे याचा अंदाज नखे बघताच लावला जाऊ शकतो..

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.