फक्त हे 1 फळ या पद्धतीने वापरा; आयुष्यात पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही, अपचन गॅस, जुलाब, खोकला होईल पूर्णपणे बंद.!

आरोग्य

बदललेली आहार पद्धती आणि बदललेली जीवनशैली यामुळे आपल्या सर्वांचा पूर्णपणे वेळापत्रक बदललेला आहे. सध्या आपण सगळेजण घरी आहोत. अनेकदा घरी राहूनच काम करत आहोत आणि यामुळे आपल्या शरीराची हालचाल सुद्धा होत नाही.

योग्य व्यायाम होत नसल्यामुळे आपल्या शरीराला अनेक समस्या सुद्धा उद्भवत आहेत आणि आपण जे पदार्थ खात आहोत ते पदार्थ पचत नसल्यामुळे अनेकदा ऍ”सिडिटी, पित्त यासारख्या समस्या सुद्धा होतात म्हणूनच या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील संपूर्ण समस्या पूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे ,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

अनेकदा आपण मसालेदार पदार्थ, तेलकट, तुपकट, जंकफूड खात असतो आणि यामुळे या सर्व पदार्थांचे पचन होत नाही यामुळे शरीरामध्ये जळजळ आंबट ढेकर ,पित्त यासारख्या समस्या होत असतात. ही समस्या दूर करण्यासाठी आपण एका फळाचा उपयोग करणार आहोत त्याचबरोबर ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास जास्त प्रमाणात होतो अशा व्यक्तीने जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करायला हवे.

असे केल्यामुळे फायबरमाध्यमातून आपले शरीरात जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होत असते. अनेकदा आपल्या डॉक्टरांकडून वेगवेगळे फळे सेवन करण्याचे सल्ले सुद्धा दिले जातात कारण की फळांमध्ये अशी काही शक्ती असते ते आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करत असते पण त्याच बरोबर जे काही आपल्या शरीरामध्ये विषारी घटक असतात ते बाहेर काढण्यासाठी मदत करतात म्हणून अनेकदा आपण फायबर युक्त फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये करत असतो.

हे वाचा:   हे ३ पदार्थ रोज सकाळी एकत्र खा..चरबी मेणासारखी वितळेल ! ७ दिवसांत ७ किलो वजन कमी घरगुती उपाय

फायबरयुक्त फळा बद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यामध्ये केळी, पेरू ,सफरचंद, डाळिंब या सारख्या पदार्थांचा समावेश होत असतो. आजचा उपाय करण्यासाठी आपण जे फळ वापरणार आहोत त्या फळाचे नाव आहे डाळिंब. सध्याच्या हंगामामध्ये डाळिंब आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होत असते. डाळिंबाचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक औषधी गुणधर्म सांगण्यात आलेले आहेत. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व उपलब्ध असतात त्याच बरोबर फायबर सुद्धा उपलब्ध असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला डाळिंब स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला डाळिंबाचा रस काढून घ्यायचा आहे. रस काढल्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे साखर. साखर आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा साखर घ्यायची आहे आणि ती साखर या रसामध्ये मिक्स करून हे मिश्रण एकजीव करायचे आहे त्यानंतर आपल्याला सकाळी हे मिश्रण प्यायचे आहे.

असे जर आपण पंधरा दिवस सातत्याने केले तर तुमच्या शरीराची पित्ताची पातळी वाढलेली आहे ती पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे त्याच बरोबर डाळींमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला अशक्तपणा सुद्धा जाणवणार नाही कारण की डाळींमध्ये हिमोग्लोबिन नावाचे घटक भरपूर प्रमाणामध्ये असते आणि यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढते.

हे वाचा:   रोज १ विड्याचे पान असे वापरा; वजन कमी करण्याच्या गतीला मिळेल आश्चर्यकारक गती.!

डाळिंबाची साल असते ती आपल्याला फेकून द्यायची नाही कारण की डाळिंबाचे सालीमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जी अनेक आजारांवर उपयुक्त ठरतात. जर तुम्हाला जुलाब झाले असेल, ऍसिडिटी झाली असेल तर अशावेळी सुद्धा आपण या सालीचा वापर करू शकतो.

जर तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणामध्ये ऍसिडिटी झाली असेल तर अशा वेळी आपण डाळिंबाची साल चावून त्याचा रस सेवन केला तरी आपल्याला ऍसिडिटी मुळे होणारी जळजळ असते ती पूर्णपणे दूर होऊन जाते त्याचबरोबर जर तुम्हाला जुलाब झाले असतील अशा वेळी आपण डाळिंबाची साल पाण्यामध्ये उकळून काढा प्यायल्याने आपल्याला त्वरित फरक जाणवतो. जर तुम्हीसुद्धा या सगळ्या समस्यांपासून त्रस्त असाल तर हा उपाय अवश्य करा आणि आपले जीवन सुंदर बनवा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.