या फळाचा रोज फक्त १ तुकडा खा; १० दिवसांत कितीही भयंकर मूळ”व्याध होईल गायब.!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना मुळ”व्या”ध त्रास देत असतो. हा असा एक आजार आहे त्या आजाराबद्दल कुणाला सांगता सुद्धा येत नाही आणि जर या आजारावर योग्य उपचार नाही मिळाले तर आपल्याला भविष्यामध्ये खूपच त्रास होत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मु”ळ”व्याध होतो तेव्हा मू”ळव्या”धीच्या वेदना अत्यंत भयंकर असतात तसेच या वेदना न सहन होणारे असतात म्हणूनच अशा वेळी योग्य उपचार सुद्धा करणे गरजेचे आहे.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक आयुर्वेदिक शास्त्रातील महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारचा मु”ळ”व्या”ध असेल तर तो लवकर दूर होण्यासाठी मदत होणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहे ,तो पदार्थ आपल्या आजूबाजूला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जातो व या पदार्थाबद्दल आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा अनेक उपचार सांगण्यात आलेले आहे. हा पदार्थ म्हणजे एक प्रकारची भाजी आहे आणि ही भाजी सर्व हंगामामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होऊन जाते. या भाजीचे नाव आहे सुरण.

सुरण हा एक भोपळा जातीचा एक भाजी प्रकार असून आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जातो. सुरण हे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. सुरण याला संस्कृत शब्द भाषेमध्ये अशोघन असे म्हणतात अशोघन म्हणजे मु”ळव्या’”धावर औषध उपचार ठरणारे फळ असा याचा अर्थ होतो. मू”ळ”व्याध होण्याचे कारणे वेगवेगळी असू शकतात परंतु मु”ळ”व्याध होण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे आपली पचन संस्था.

हे वाचा:   टकलेपणाची समस्या असेल तर आजच करा पेरूच्या पानांचा असा उपयोग; काही दिवसातच रिजल्ट दिसू लागेल.!

आपल्या शरीरातील अन्न व्यवस्थित पचन न होणे, शरीरातील चयापचयाची क्रिया सुरळीत न होणे, आतड्याचे कार्य व्यवस्थित न होणे , अनेकांना बद्ध”कोष्ठ”तेचा त्रास असतो या सर्व कारणामुळे मु”ळ”व्याध मोठ्या प्रमाणावर व्यक्तींना होत असतो आणि या सर्व समस्या दूर करण्यासाठी सुरणची भाजी अत्यंत गुणकारी ठरते.

सुरण अंगी विटामिन ए ,विटामिन बी, विटामिन सी त्याचबरोबर कॅल्शियम ,पोटॅशियम ,मॅग्नेशियम यासारखे घटक उपलब्ध असतात पण त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या भाजीची पावडर सुद्धा वेगवेगळ्या आजारांसाठी प्रमाण मानण्यात आलेली आहे. सुरणची भाजी खाल्ल्याने मु”ळ”व्याध नष्ट होतो पण त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला द”मा, श्व”सन संदर्भातील वेगवेगळे आजार असतील, पो”ट दुखी, पोटा”च्या समस्या त्याचबरोबर आ”तड्याच्या संबंधित समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर करण्याचे कार्य सुद्धा सुरण करत असते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सुरणचे बारीक तुकडे करायचे आहे आणि त्यानंतर एका पातेलामध्ये पाणी घेऊन हे तुकडे त्यामध्ये टाकायचे आहे आणि मंद आचेवर चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे आणि त्यानंतर बटाट्या प्रमाणे आपल्याला खायचे आहे.सातत्याने दहा दिवस आपण सुरणची भाजी खाल्ली तर आपला मु”ळ”व्याध पूर्णपणे नष्ट होऊन जातो.

हे वाचा:   घ्या फक्त हि १ गोळी, खोकला जागेवरच जिरवून टाकेल; खोकल्यासाठीचा घरगुती रामबाण उपाय.!

या भाजीमध्ये वेगवेगळे पोषक तत्व तर उपलब्ध आहे पण त्याच बरोबर फॉलिक ऍसिड व फायबर सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असते आणि ह्या फायबर मुळेच आपले पोट साफ होण्यासाठी मदत होत असते परंतु हा उपाय करण्यापूर्वी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे त्वचारोग असेल तर अशा व्यक्तींनी या भाजीचे सेवन अजिबात करू नये त्याचबरोबर महिला गर्भवती असतील तर त्यांनी सुद्धा या भाजीचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे अन्यथा त्याचा दुष्परिणाम तुम्हाला जाणवू शकतो.

म्हणून त्वचा विकार असणाऱ्या व्यक्तींनी व ग”र्भव”ती स्त्रियांनी हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्य करावा. हा उपाय फक्त दहा दिवसात सातत्याने केल्याने तुमच्या शरीरातील सर्व समस्या दूर होणार आहे पण तुम्हाला कोणत्या प्रकारचा मु”ळ”व्याध झाला असेल तर तो मु”ळ”व्याध मुळापासून नष्ट करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.