कायम या झाडाचे पान जवळ ठेवा; समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल ते सर्व ऐकेल.!

अध्यात्म

समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करणारा, तुम्ही जे काही सांगा ते कार्य करणारा असा एक उपाय आज आम्ही तुम्हाला लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसांमध्येच सकारात्मक परिणाम जाणवू लागणार आहे. हा उपाय केल्याने समोरची व्यक्ती तुमच्या ऐकू लागणार आहे. तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहे ,तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप सार्‍या तक्रारी होत आहे, पती तुमचे ऐकत नाही ,पत्नी तुमचे ऐकत नसेल तर, संतान तुम्हाला त्रास देत असेल, संतान आई-वडिलांसोबत व्यवस्थित वागत नसेल तर अशा वेळी सुद्धा समोरच्या व्यक्तीला वश करण्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायी ठरतो.

जर तुमचा बॉस तुमचा ऐकत नसेल, तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात तिकडचे सहकारी तुमची नेहमीची चेष्टा करतात, तुमचा मजाक उडवत असतात, तुमच्या हो मध्ये हो मिसळत नाही, तुमचा नेहमी अपमान करत असता तुम्हाला कामा मध्ये प्रमोशन मिळत नाही, तुमची सहकारी नेहमी तुच्छतेने तुमच्याकडे पाहत असतील तर या सर्व व्यक्तींना वश करण्यासाठी हा उपाय गुणकारी ठरतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वनस्पतीची पाने आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे परंतु ही पाने कधी केव्हा आणि कोणत्या वेळी ठेवायचे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आपल्या ब्रम्हांडमध्ये अशा अनेक शक्ती आहेत ज्या आजूबाजूला आपल्या असतात आणि आजूबाजूच्या गोष्टींना वश करत असतात परंतु मनुष्याला अजून या शक्तींची ज्ञान प्राप्त झालेले नाही आहे याबद्दल आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा अनेकदा उल्लेख केलेला आहे परंतु मानवाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सुद्धा कमी पडत आहे कारण की मानव या गोष्टींकडे फार सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही.

मानव नेहमी अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून किंवा नकारात्मक त्याच्या दृष्टी करून या सगळ्या गोष्टी कडे पाहत असतो म्हणून कधीकधी या गोष्टींचा उपयोग मानवाला होत नाही. हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. शुक्रवारच्या दिवशी उपाय केल्याने अतिशय लाभदायी ठरतो आणि यामुळे सहज आपण समोरच्या व्यक्तीला वशीकरण करू शकतो. जर तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करणे शक्य होत नसेल तर अशावेळी तुम्ही सोमवार ते रविवार या दिवसांत की कोणताही एक दिवस तुम्ही निवडू शकता.

हे वाचा:   5 किलो तांदूळ नाहीसे करेल आयुषभरील पैशाची तंगी; फक्त करा हा चमत्कारिक उपाय.!

अशा प्रकारचे उपाय करत असताना आपल्याला काही काळजी घेणे गरजेचे आहे. हा उपाय कधी चुकून एखाद्या गरीब व्यक्ती व साध्या व्यक्तीवर करू नका कारण की गरीब व्यक्ती साध्या स्वभावाच्या व्यक्ती वर साक्षात परमेश्वराचा वरदहस्त असतो आणि त्यांचा आशीर्वाद असतो आणि म्हणून साध्या गरीब व्यक्तीला वश करण्यासाठी हा उपाय अजिबात करू नका असे केल्याने या उपायाचे विपरित फळं तुमच्यावर सुद्धा उलटू शकते म्हणून हा उपाय करताना काळजी घ्यायची आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण जे झाड वापरणार आहोत व झाडाचे पान वापरणार आहोत त्या झाडाचे नाव आहे लाजाळू. लाजाळू या वनस्पतीला तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये व ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. हे लाजाळूचे झाड दिवसा उघडते आणि रात्री भेटलेली असते किंवा आपण या झाडाचा स्पर्श केला तर त्या झाडाची पाने लगेच मिटून जातात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लाजाळूची पाने लागणार आहेत आणि हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे.हा उपाय करताना आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचे आहे.

जर आपण नोकरी करण्यासाठी बाहेर असू तर आपण आपल्या घरातील उत्तर-पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आहे. हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा करू शकता त्यानंतर आपल्याला हे लाजाळू चे पान आपल्या करंगळीच्या बाजूची बोट आहे त्यालाच आपण आनामिका असे म्हणतो. अनामिका बोटावर पान ठेवल्यानंतर लाल रंगाच्या कपड्याने हे पान आपल्याला गुंडाळायचे आहे. लाल कपडा हा अतिशय स्वच्छ असायला हवा त्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नसावा.

हे वाचा:   अशी तुळशी कधीच घरी लावू नये; नाहीतर मोठा अनर्थ होईल; घरात अघटित घडना घडू लागतात..

हा लाल कपडा आपल्याला लाजाळू चे पाने बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थितरीत्या गुंडाळायचा आहे. जर तुमच्याकडे लाल कपडा नसेल तर तुम्ही सेलोटेप च्या मदतीने पाणी गुंडाळू शकता असे केल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे मंत्र पुढील प्रमाणे आहे.
ओम नमो भगवते वासुदेवाय अमुकमे वश्यम कुरु कुरु स्वाहा: या मंत्रामध्ये अमुकामे ऐवजी आपण ज्या व्यक्तीला वश करायचे आहे अशा व्यक्तीचे नाव लिहायचे आहे आणि या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.

मंत्राच्या झाल्यानंतर आपल्याला आपल्याला परमेश्वराकडे एक इच्छा व प्रार्थना व्यक्त करायची आहे की आपण आज मंत्रजप केलेला आहे व त्या व्यक्तीचे नाव घेऊन आपण हा मंत्र जप केला आहे ती व्यक्ती आपल्या वश मध्ये यावी आणि त्या व्यक्तीने आपले सर्व ऐकावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. जर तुमची तुमच्या मनावर अनिष्ट देवतेवर मनोभावे श्रद्धा असेल तर तुम्हाला त्याचे चांगले फळ नक्की मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.