आयुर्वेदिक शास्त्रानुसार प्रत्येकाच्या शरीरामध्ये वात पित्त ,कफ हे त्रिदोष असतात. जर या त्रिदोषांचे पातळी जर आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित असेल तर आपले शरीर निरोगी समजले जाते परंतु जर या तीन दोषांच्या पैकी कोणतेही एक दोष जर आपल्या शरीरामध्ये जास्त कमी प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला अनेक समस्या जाणवू लागतात यामुळे अनेक आजार सुद्धा उद्भवू शकतात.
आपल्यापैकी अनेकांना एका जागी तासन्तास बसून काम करण्याची सवय असते यामुळे आपल्या शरीराची हालचाल होत नाही आणि अनेकदा एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्यामुळे आपल्या शरीरातील जे काही सांधे असतात, हाडे असतात त्यांना त्रास होण्याची शक्यता असते कारण की खूप वेळ त्यांच्यावर ताण निर्माण झाल्यावर आपल्या शरीराला त्याचा विपरीत परिणाम होत असतो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सगळेजण घरी बसूनच काम करत आहोत यामुळे अनेकांना पाठ दुखी,कं”बर दुखी, मा”न दुखी,संधिवात अशा अनेक समस्या उद्भवत असतात.
या सगळ्या समस्या आयुर्वेदिक शास्त्रानुसार वात समस्येमध्ये येत असतात. जर आपल्याला त्रिदोष पैकी एक समजला जाणारा हा जो वात दोष आहे आपल्या शरीरामध्ये उद्भवला असेल तर अनेक समस्या निर्माण होत असतात.
बहुतेक वेळा आपल्या शरीरातील हाडांमध्ये वंगण संपलेले असते किंवा अनेकदा कॅल्शियमची कमतरता यामुळे सुद्धा सां”धेदुखी व हा”डे दुखी यासारख्या समस्या उद्भवत असतात आणि म्हणूनच यासारख्या असंख्य समस्या दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक शास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय आपण घरीच करत असल्यामुळे या उपायाचे आपल्या शरीराला कोणत्याच प्रकारचे दुष्परिणाम जाणवत नाही चला तर मग जाणून घेऊया या उपायाबद्दल..
अनेकदा काही कारणास्तव आपला अपघात झालेला असेल आणि या अपघातांमध्ये हाडे फ्रॅक्चर झाली असतील तर अशा वेळी त्या जागेवर सूज येते वेगवेगळ्या प्रकारच्या गा”ठी निर्माण होत असतात. टाच दुखी, सां”धेदुखी, हातांना, पायांना येणारी वारंवार सूज यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये एक तुरटीचा खडा टाकायचा आहे.
त्या पाण्यामध्ये जर आपण हात पाय टाकल्यास हातापायांना आलेली सूज त्वरित कमी होऊन जाते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुंठ वापरायचा आहे. सुंठ म्हणजेच जे सुकलेल्या स्वरूपामध्ये आले उपलब्ध असते त्याला आपण सुंठ असे म्हणत असतो. हे सुंठ सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने उगाळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कडू लिंबाची साल.
कडुलिंब आपल्याला सहज कुठेही उपलब्ध होऊन जातो. आपल्यालाही सुकलेली साल घेऊन उगाळून घ्यायची आहे त्यानंतर ही दोन्ही उगाळलेले साहित्य आपल्याला एकत्र करून थोडेसे पाणी मिक्स करून आपल्याला गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी सुज आलेली आहे अशा ठिकाणी ही पेस्ट आपल्याला लावायची आहे.ही पेस्ट लावल्यानंतर थोडीशी चुनचून होईल परंतु आपल्याला घाबरून जायचे नाही.
अर्धा ते एक तास पेस्ट लावून झाल्यानंतर आपल्यालाही पेस्ट स्वच्छ पाण्याने धुऊन काढायचे आहे त्याचबरोबर आपण या पेस्ट ने हलका मसाज केला तरी चालेल. हा उपाय आपल्याला रात्री झोपताना करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या उपायाचा चांगला परिणाम मिळू शकतो अशा प्रकारे आपला हा उपाय तयार झालेला आहे. हा उपाय आपण सातत्याने सात दिवस जरी केला तरी आपल्या सांध्याच्या संदर्भातील ज्या काही समस्या असतात त्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.