फक्त 10 मिनिट केळी सोबत लावा हा पदार्थ; चेहऱ्याच्या सर्व प्रकारच्या समस्या होतील कायमच्या दूर.!

आरोग्य

फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी चेहरा अगदी गोरा बनवा. प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे अशी मनामध्ये इच्छा असते आणि चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक जण वेगवेगळे उत्पादनसुद्धा वापरत असतो. काही घरगुती उपाय करत असतो तर काही रासायनिक पप्रॉडक्ट सुद्धा चेहऱ्याला वापरत असतो परंतु अनेक वेळा रासायनिक क्रीम वापरल्याने आपल्या चेहऱ्यावर तेज येण्या ऐवजी आपली त्वचा काळी बनू लागते.

त्वचेवर वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ लागतात आणि या सर्वांमुळे आपला चेहरा कुरूप बनू लागतो. आपल्यापैकी अनेकांना चेहऱ्यावर काळे डाग व पिंपल्स येण्याची समस्या असते. ही समस्या सध्याच्या काळामध्ये प्रत्येक तरुणाला सतावत आहे आणि यासाठी आपण एक उपाय करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहेत, ते पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात आणि त्याचा उपयोग सुद्धा अगदी सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया उपाय कशा पद्धतीने बनवायचा आहे त्याबद्दल..

हे वाचा:   दुधात भिजवलेली खारीक खाण्याचे फायदे पहाल तर अवाक व्हाल...जोश आणि टायमिंग वाढवते..बघा किती परिणामकारक आहे

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पिकलेली केळी घ्यायची आहे.केळी आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जाते त्याचबरोबर आपली त्वचा चमकण्यासाठी सुद्धा एक नैसर्गिक घटक म्हणून पाहिले जाते. केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते आणि यामुळे आपली त्वचा चमकण्यासाठी सुद्धा मदत होते. केळांमध्ये सिलिका नावाचे घटक उपलब्ध असते यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या व काळे डाग पूर्णपणे दूर होऊन जाते.

त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ वापरायचा आहे, तो म्हणजे ग्लिसरिन. ग्लिसरीन वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर चमक येऊ लागते त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर ज्या काही मृत पेशी असतात त्या मृतपेशी जिवंत करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरते व चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी आपल्याला लाभदायक ठरतात दोन ते तीन थेंब हे आपल्या लागणार आहे.

आपल्याला केळीचे बारीक बारीक तुकडे करून त्याचे काप करायचे आहे आणि त्यानंतर ग्लिसरीन चे दोन ते तीन थेंब टाकायचे आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला चांगली पेस्ट तयार करायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर लावता येईल. जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर तुम्ही फक्त केळ्याचे काप याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावू शकता आणि हा उपाय जर आपण दहा दिवस सातत्याने केला तर तुमचा चेहरा अगदी उजळून जाईल.

हे वाचा:   थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीरात होत असतात असे बदल.. प्रत्येकाने एकदा नक्की वाचा..पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल..

चेहऱ्यावरचे काळे डाग निर्माण झालेले आहे ते निघून जातील. चेहऱ्यावरचे पिंपल्स सुद्धा भविष्यात लवकर येणार नाही, अशा प्रकारे अगदी साधा सोपा व घरगुती उपाय करून आपल्या चेहऱ्यावर तेज अवश्य आणा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.