वापरा फक्त १ चमचा कॉफी, पांढरे केस होतील काळे; फक्त ७ दिवसामध्ये केस होतील लांबसडक आणि मुलायम.!

आरोग्य

अनेकदा हार्मोनल बदल, ताण तणाव, अपुरी झोप, बदललेली जीवनशैली आणि वेगवेगळे व्यसन यामुळे आपल्या शरीराला विविध समस्या उद्भवत असतात त्याचबरोबर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तरी आपल्या शरीरावर अनेक सं”क्रमणा”चा हल्ला होतो. बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये पोषक तत्व कमी असल्यामुळे सध्या वेगवेगळे आजार आपल्याला होत असतात त्यापैकी एक समस्या म्हणजे अकाली केसांना पांढरेपण येणे.

बहुतेक वेळा शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असल्यामुळे आपल्यापैकी अनेकांना केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केसांना टक्कल पडणे ,अकाली पांढरे केस होणे यासारख्या विविध समस्या उद्भवत असतात आणि या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेकदा रासायनिक पदार्थांचा वापर सुद्धा करत असतो.

परंतु अनेकदा रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि समस्या कमी होण्याऐवजी उलट समस्या दिवसेंदिवस वाढत जाते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलेलो आहोत ज्यामुळे तुमचे केसांचे आरोग्य अतिशय उत्तम राहण्यासाठी मदत होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

सध्या अकाली पांढरे केस होणे ही समस्या साधारण झालेली आहे.तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना ही समस्या उद्भवत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी आपण जो उपाय करणार आहोत तो अत्यंत घरगुती आहे आणि या उपायासाठी जे पदार्थ लागणार आहे ते आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात.

हे वाचा:   असे अंजीर खाल्ल्याने नेमके काय होते.? अंजीर कसे,कुणी,किती खावे यासाठी एकदा नक्की वाचा.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कॉफी पावडर लागणार आहे.कॉफीमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला पोषक तत्व प्रदान करत असतात व केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक वाटी मध्ये कॉफी पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर एक ग्लासभर पाणी टाकून चांगल्या पद्धतीने उकळायचे आहे.

हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यावर आपल्याला यामध्ये एक चमचा पॅरॅशूट तेल किंवा ऑलिव्ह तेल सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करून आपल्या केसांना लावायचे आहे पण केसांना लावण्यापूर्वी आपल्याला या मिश्रणामध्ये एक वाटी मेहंदी पावडर टाकायची आहे.

आपण अनेक काळापासून आपल्या केसांचे आरोग्य चांगले राखण्याकरिता किंवा केस काळे करण्याकरिता सुद्धा वापरत आहे म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटी मेहंदी वापरायची आहे त्यानंतर हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला केसांना लावायचे आहे. केसांनाही मिश्रण लावल्यानंतर अर्धा ते एक तास तसेच आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यानंतर हर्बल शाम्पू ने आपल्याला केस धुवायचे आहे.

हे वाचा:   एक चमचा बडीशेप करू शकते या आजारांवर मात; बडीशेप खाणार्यांनी ही माहिती नक्की वाचा.!

असे जर आपण आठवड्याभरात दोन-तीन वेळा जरी केले तरी तुमचे पांढरे झालेले केस काळे होतील आणि ते तसेच काळे राहतील. भविष्यात कधीच लवकर पांढरे होणार नाही. आपल्याला महिनाभर जरी हा उपाय करायचा आहे ,असे केल्याने तुमची पांढरे होण्याची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे आणि या उपायांमध्ये आपण जे पदार्थ वापरलेले आहेत ते अगदी नैसर्गिक दृष्ट्या घरगुती असल्याने आपल्या शरीरावर त्यांचा कोणत्याही प्रकारे विपरीत परिणाम होत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.