देवासमोर धूप का लावला जातो.? खरंच धूप लावल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते.? एकदा हि माहिती अवश्य वाचा.!

अध्यात्म

आपण देवपूजा करताना सर्वांत आधी दिवा लावतो कारण दिवा लावल्याशिवाय केलेले कोणतेही पूजन अपूर्ण असते. आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे कार्य दिवामार्फत होत असते म्हणून देव पुजा करण्यापुर्वी सर्व जण दिवा लावत असतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण दिवा लावताना कोणते नियम पाळणे गरजेचे आहे? दिवा तुपाचा असायला हवा की दिवा तेलाचा? दिवा लावताना कशा पद्धतीने लावावा?. दिवा लावताना आपल्याला काही नियम पाळायचे आहे का? कोणती काळजी घ्यायची आहे ? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

दिवा लावल्याने आपल्याला कोणकोणते लाभ प्राप्त होतात त्यामुळे आपल्याला यशाची प्राप्ती होईल. हे सर्व जाणून घेणार आहोत.दिवा लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तेव्हा दिवा लावण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. देवघरामध्ये आपण जेव्हा दिवा लावतो तो घासून पुसून लख्ख करावा आणि त्यानंतरच दिवा प्रज्वलित करावा. काही घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते की, दिवा हा तुटलेला असतो. भंगलेला असतो. त्या दिव्या मधून सतत तेल वाहत असते आणि असा दिवा देवघरामध्ये लावणे अत्यंत चुकीचे आहे.

ज्या घरामध्ये अशा प्रकारचा दिवा लावला जातो त्या घरांमध्ये परमेश्वर कधीच वास करत नाही व त्या घरातील सदस्यांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. काही घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते की दिव्यावर तेलाचा थर असतो असतो आणि तोच दिवा आपण वारंवार प्रज्वलित करत असतो ,असे केल्याने आपल्यावर देव प्रसन्न होत नाही त्याच बरोबर म्हणूनच आपल्या घरामध्ये नेहमी दोन दिवा असणे गरजेचे आहे.

ज्या घरामध्ये स्वच्छता असते अशा घरामध्ये देव नेहमी प्रसन्न होत असतात म्हणून आपल्या घरामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन दिवा असणे गरजेचे आहे कारण की एक दिवा खराब झाला तर आपण दुसरा दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करू शकतो. काही घरांमध्ये तेलाचा दिवा लावला जातो तो काही घरांमध्ये तुपाचा दिवा लावला जातो.. तेलाचा दिवा तुपाचा असे दोन दिवे लावले जातात.

हे वाचा:   स्वतः श्री हनुमानांनी मानली या मंत्राची शक्ती..झोपण्यापूर्वी 1 वेळा हा मंत्र म्हणा सकाळी चमत्कार दिसेल ! तुमच्या सर्व संकटांचा नाश करतो हा मंत्र..

तेलाचा दिवा संकटे व अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी लावला जातो तर तुपाचा दिवा पण संपत्ती आणि सुख समृद्धी मिळविण्यासाठी तसेच मनोकामना पूर्ती साठी लावला जातो, त्यांच्याकडे गाईचे शुद्ध तूप असेल त्यांनी जरूर दिवा लावावा. आजकाल सर्वच गोष्टींमध्ये भेसळ येत असल्याने बहुतेक जण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात,ज्यांना तुपाचा दिवा लावणे शक्य आहे त्यांनी अवश्य घरात दिवा लावा त्यामुळे अनेक फायदे होतात.

असे दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात परंतु कोणत्या दिवा दिशेला लावावा याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते म्हणूनच अनेकदा देवपूजा करत असताना आपल्याला एखाद्या पूजेचे हवे असलेले फळ सुद्धा प्राप्त होत नाही. तूपाचा दिवा नेहमी आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवघराच्या डाव्या बाजूला लावायला हवा आणि तेलाचा दिवा नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवघराच्या उजव्या बाजूला लावायला हवा.

आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो याबद्दलची माहिती आपल्याला मिळते.अशा प्रकारे दिवा लावल्याने आपल्याला लाभ सुद्धा प्राप्त होतो त्याचबरोबर आपण जो दिवा लावतो त्या दिव्याची वात कोणत्या दिशेला असायला हवी याबद्दल सुद्धा आपल्याला फारशी माहिती नसते. आपले देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे. जेव्हा आपण दिव्याची ज्योत प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्याची ज्योत पूर्व दिशेला असावी.

पश्चिम किंवा दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत कधीच नसावी. पूर्व व उत्तर दिशेला दिव्याची ज्योत असल्यास धनप्राप्तीचे योग बनतात आणि त्याचबरोबर पूर्व व उत्तर दिशा ही भगवान कुबेर यांची दिशा मानली जाते म्हणून आपल्या जीवनामध्ये धनप्राप्ती नेहमी होत असते आणि त्याच बरोबर भगवंताचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. चुकीच्या पद्धतीने दिवा प्रज्वलित केला तर त्याचा आपल्याला कोणत्या प्रकारचा फायदा होत नाही म्हणूनच तेलाचा दिवा तुपाचा दिवा लावल्याने आपल्या जीवनातील संकटे अडचणी दूर होऊन जातात व आपल्याला धनप्राप्तीचे योग सुद्धा आपल्या जीवनामध्ये येऊ लागतात.

हे वाचा:   या गोष्टी तुमच्या सोबत होत असतील तर तुमची कुलदेवता तुमच्यावर क्रोधित असु शकते..हे संकेत ओळखा

आपल्या घरामध्ये नेहमी दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निवास करू लागते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. दिवा प्रज्वलित करत असताना एक काळजी नेहमी घेणे गरजेचे आहे की आपण दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा तुपाचा आणि तेलाचा दिवा कधीच एकत्र लावू नये.

तुमच्या जीवनामध्ये खूप संकटे आलेली आहेत ,तुम्ही दिवसंदिवस गरीब होत चाललेला आहे व तुमच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे अशा वेळी ह्या सगळ्या गोष्टींपासून सुटका प्राप्त करण्यासाठी श्रीहरी भगवान विष्णू व माता महालक्ष्मी यांचा कृपाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी देवघरामध्ये नेहमी तुपाचा दिवा प्रज्वलित करावा परंतु हा दिवा प्रज्वलित करताना आपल्याला लाल रंगाची ज्योत निवडायचे आहे यासाठी तुम्ही लाल रंगाचा नाडा सुद्धा वापरू शकता परंतु कापसाची वात आपल्याला या दिव्यांमध्ये वापरायची नाही.

शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने आपल्याला खूप सारे फायदे प्राप्त होत असतात. या दिव्यामध्ये रोज हळद-कुंकू वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. रोज जर काही नियमांचे पालन करून जर आपण योग्यरित्या दिवा प्रज्वलित केल्या तर त्याचे आपल्याला फळ सुद्धा चांगले प्राप्त होत असते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपले जीवन सुद्धा चांगले राहते. आपल्या जीवनामध्ये नेहमी धनाचे योग प्राप्त होते आणि त्याच बरोबर माता महालक्ष्मी व श्री हरी भगवान विष्णू यांची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहते आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव आनंदाने नांदू लागते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.