एक्सपायर झालेली औषध खाल्ल्यावर काय होते.? जाणून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

आरोग्य

आपण अनेकदा दैनंदिन जीवनामध्ये डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेत असतो आणि ही औषधे घेत असताना आपण त्यावरील एक्सपायरी डेट सुद्धा पाहत असतो. अनेकांना औषधे विकत घेताना त्यावरील एक्सपायरी डेट पाहण्याची सवय असते. जर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे सवय बाळगत असाल तर ही सवय अत्यंत चांगली आहे परंतु बहुतेक वेळा जेव्हा आपण मेडिकल मध्ये जातो तेव्हा काही औषधांची डेट संपलेली असते.

त्या औषधांच्या पाकिटावर दिलेली असते ती संपलेली असते व त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अनेकदा आपण औषधांचा साठा करून ठेवत असतो जेणे करून संकटाच्या समयी आपल्या औषधे कामात येतील परंतु जेव्हा आपल्याला या औषधांची आवश्यकता असते तेव्हा आपण त्या वरील डेट पाहतो तेव्हा ती डेट संपलेली असते तर अशा वेळी अनेकांना वाटते की संपलेली औषधे किंवा आपल्या व त्याचा फारसा होत नाही तर तुम्हाला सुद्धा असे वाटत असेल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

या माहितीमुळे तुमच्या मनामध्ये अनेक शंका असतील त्या शंकेचे निरसन करण्यासाठी मदत होणार आहे. जेव्हा आपण औषधे विकत घेण्यासाठी मेडिकल मध्ये जातो तेव्हा औषधांच्या पाकीट वर मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजेच औषधे केव्हा तयार झालेले आहे आणि एक्सपायरी डेट लिहिलेले असते म्हणजेच ते औषध कधी संपणार आहे याबद्दलची माहिती दिलेली असते.

हे वाचा:   या छोट्याशा गावात कॅन्सरवर मोफत उपचार केले जातात.. हे चमत्कारिक औ’षध घेण्यासाठी देश-विदेशातून हजारो पीडित रु’ग्ण याठिकाणी येतात.. जाणून घ्या

याचाच अर्थ एक्सपायरी डेट लिहिलेली असते ती म्हणजे औषध बाजारात आलेली असते त्याची सुरक्षा ती कंपनी त्या तारखेपर्यंत तेच आपल्याला हमी देत असते त्या तारखेनंतर या औषधाच्या सुरक्षेबद्दल औषध कंपनी कोणतीही हमी देत नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की औषधांची एक्सपायरी डेट संपल्यावर ते औषध विष बनून जाते तर असे अजिबात नसते.

जर औषधांच्या पाकिटावरील एक्सपायरी डेट संपली असेल तर याचा अर्थ असा होतो की ते औषध सुरक्षित नसते व ते औषध सेवन केल्यानंतर त्याचा असर होईल की नाही याबाबत ची हमी औषध कंपनी तुम्हाला देत नाही. बहुतेक वेळा टेंपरेचर, आजूबाजूची परिस्थिती या सर्व गोष्टी औषधांच्या विविधतेवर परिणाम करत असतो त्यामुळे अनेकदा औषध त्यांचा आपल्यावर परिणाम सुद्धा होत नाही.

या सगळ्या गोष्टींमुळे औषधांचे एक्सपायरी डेट संपण्याआधी सुद्धा त्यांचा असर कधी कधी होत नाही त्याच बरोबर आपल्या मनामध्ये कधीकधी प्रश्न निर्माण होत असतो की जर एखाद्या औषधांचे एक्सपायरी डेट संपली तर ते औषध घ्यायचे की नाही घ्यायचे? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, औषध प्रशासन मंडळाने यावर उत्तर दिलेले आहे.

हे वाचा:   रोज घ्या फक्त ५ पाने आणि ५ काळीमिरी; सर्दी, खोकला, कफ लगेचच निघून जाईल बाहेर, १००% असरदार उपाय.!

जेव्हा कधीही औषधांची एक्सपायरी डेट संपते तेव्हा ती चुकून सुद्धा सेवन करू नये कारण की जेव्हा औषधांची डेट संपते तेव्हा त्यामध्ये अनेक रासायनिक बदल घडलेले असतात आणि जेव्हा तुम्ही औषधे विकत घेत असतात त्याच्या आधी कितीतरी दिवस ते औषध मेडिकल मध्ये असून त्यामध्ये रासायनिक बदल घडलेले असतात आणि जर एक्सपायरी डेट संपल्यानंतर सुद्धा तुम्ही एखादे औषधाचे सेवन केले तर तुमच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि परिणामी व्यक्ती चा मृ’त्यू सुद्धा होऊ शकतो.

म्हणून शक्यतो एक्सपायरी डेट संपलेली औषधे अजिबात सेवन करू नका. डोळ्यांमध्ये कानात टाकायचा ड्रॉप ,सीरम स्वरूपामध्ये उपलब्ध असलेली औषधे फ्रिज मध्ये ठेवण्यात आलेले इंजेक्शन एक्सपायरी डेट संपल्यावर अजिबात वापरू नये व त्याचबरोबर डॉक्टर सुद्धा आपल्याला असे करण्यासाठी सल्ले देत नाही. जर समजा चुकून सुद्धा एक्सपायरी डेट संपलेले औषध तुमच्याकडून सेवन केले गेले असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आणि त्यांनी दिलेल्या सूचना व्यवस्थित पाळा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.