पावसाळ्यात इंटरनेट स्लो का चालते.? फक्त १% लोकांनाच माहितेय याचे खरे कारण.!

ट्रेंडिंग

सध्याच्या काळामध्ये आपल्यापैकी प्रत्येक जण मोबाईल वापरत आहे.मोबाईल, लॅपटॉप,कॉम्प्युटरवर घर बसल्या काम करत आहे आणि अशावेळी घरात बसून काम करत असताना आपण इंटरनेटचा भरपूर प्रमाणामध्ये वापर करत असतो.जर इंटरनेटची गती जास्त असेल तर आपली सर्व कामे पटापट होतात.जर इंटरनेट स्लो असेल तर अनेकदा काम करताना आपल्याला अडचणी निर्माण होत असतात.

परंतु अनेकदा पाऊस पडू लागला तर आपल्यापैकी अनेकांनी एक गोष्ट पाहिली असेल कि जेव्हा जेव्हा कधी पाऊस पडू लागतो अशा वेळी इंटरनेटची गती धिमी म्हणजेच स्लो होऊन जाते आणि अशावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो. कधीकधी इंटरनेट सुविधा बंद होऊन जाते आणि अनेकदा आपली चिडचिड सुद्धा होते. सध्याचा काळ पावसाळ्याचा काळ आहे आणि या काळामध्ये अनेक जण या समस्येला सामोरे जात आहे. कधीकधी आपल्याला असे वाटते की नेमके पावसाळ्यामध्ये इंटरनेटची गती का स्लो होते, जर तुम्हाला सुद्धा या प्रश्नांचे उत्तर हवे असेल तर हा लेख जरूर वाचा.

हे वाचा:   आनंदाच्या भरात बापाने सगळी संपत्ती मुलाच्या नावे केली; पण पुढे जे मुलाने केले ते खूपच भयानक होते….

आपल्या सर्वांनाच माहिती नसेल की आपल्या मोबाईल मध्ये जे सिम कार्ड हे वेवच्या माध्यमातून म्हणजे लहरीच्या माध्यमातून चालत असते आणि अशावेळी लहरी या उपग्रहाद्वारे प्राप्त होत असतात जर वातावरण स्वच्छ असते अशा वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लहरी जाण्याकरता कोणतीही अडचण निर्माण होत नाही परंतु जर वातावरण ढगाळ असेल तर अशा वेळी लहरींना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाताना अनेकदा त्रास होत असतो.

म्हणजेच बहुतेक वेळा एका नेटवर्क पासून दुसऱ्या नेटवक पर्यंत सिग्नल फारसे उपलब्ध होत नाही त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये डीटीएच, सेटअप बॉक्स असेल तर अशा वेळीसुद्धा पाऊस पडू लागला तर अचानक सिग्नल गायब होऊन जाते आणि जर आपल्या आवडीचा कार्यक्रम असेल तर तो पाहायला मिळत नाही.

हे वाचा:   स्त्रियांनी जरूर बघा ! कोणत्याही विवाहित स्त्रीने अशी घोड चूक कधीच करू नये.. एका स्त्रीने स्वतः बद्दल सांगितलेला अनुभव..

खरे तर जे सिग्नल हे लहरी द्वारे आपल्यापर्यंत पोहोचत असते ते विशिष्ट एका उपग्रहाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि जर अशा वेळी पाऊस पडला तर उपग्रह च्या माध्यमातून आपल्या जवळ येणारे सिग्नल व्यवस्थित पोहोचत नाही आणि अशा मुळे आपल्या मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप टीव्ही या सर्व यंत्रणा आवश्यक प्रमाणामध्ये सिग्नल पोहोचत नाही आणि त्यामुळेच इंटरनेटची गती कमी होऊन जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.