मागच्या जन्मात केलेल्या कर्माची फळ आहेत या ३ प्रकारची मुले; म्हातारपणात खूपच हैराण करतात अशी मुले.!

अध्यात्म

पूर्व जन्मानुसार आपल्याला या जन्मामध्ये मित्र-मैत्रीण, पती-पत्नी,मुले, मुली तसेच सगळे नातेवाईक आपल्याला मिळत असतात. याच कर्मांना आपल्याला काहीतरी द्यायचे असते किंवा यांच्याकडून काहीतरी घ्यायचे असते. एखादी कर्ज आपल्याला या जन्मामध्ये पूर्ण करायचे असते आजच्या लेखामध्ये आपण अशाच प्रकारच्या काही महत्त्वाच्या गोष्टी व गमतीशीर गोष्टी जाणून घेणार आहोत. आपल्या पोटी नेमकी कोणती संतान जन्माला घेते याबद्दल सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात.

अनेक शास्त्रांमध्ये असे मान्य केलेले आहे की,आपल्या पोटी जन्माला येणारे बाळ हे आपले वंशज असते याला सुद्धा चार कार्य कारणीभूत असतात. ऋणानुबंध यामध्ये असा एखादा जीव ज्याचे आपण गेल्याचे काही ऋण घेतले असेल, किंवा आपण त्या व्यक्तीचे धन नष्ट केलेले असेल तर अशा व्यक्तींपैकी एक जर आपल्या पोटी जन्म घेतो आणि आपले धन एखाद्या आजारपण किंवा त्या व्यक्तीवर खर्च होत असते म्हणजेच आपल्या संतानवर आपण धन खर्च करीत असतो.

जोपर्यंत त्याचा संपूर्ण हिशोब पूर्ण होत नाही तोपर्यंत असेच सगळे घडू लागते. पूर्व शत्रू बहुतेक वेळा गेला जन्मांमध्ये जर आपल्या सोबत कोणाचे वैर असेल तर अशा वेळी या जन्मात एखादी संतान शत्रू म्हणून जन्मास येते. ही संतान मोठे झाल्यावर आपल्या आई-वडिलांना मार झोड करू लागते त्यांच्याशी भांडण करू लागते आणि नेहमी आई वडिलांना त्रास देण्यामध्ये आनंद वाटत असतो त्यानंतर आहे उदासीनता.

हे वाचा:   भयंकर राग येणाऱ्या 5 राशी...या राशीच्या लोकांसोबत भांडण टाळा नाहीतर हे अं'गावर..

काही वेळा आपल्या पोटी जन्माला येणारी मुले हे उदासीन असतात त्यांना कोणत्याच प्रकारचे दुःख नसते अशा प्रकारची मुले आपल्या आई वडिलांना त्रास देतात पण त्यांना एक वेगळाच आनंद होत असतो त्याच बरोबर ही मुले लग्न झाल्यानंतर आईवडिलांपासून वेगळे राहत असतात त्यांना आई-वडिलांबद्दल कोणतीच आवड-निवड राहत नाही. जर सेवक पुत्र असेल तर आपण गेल्या जन्मी एखाद्या व्यक्तीची सेवा केली असेल तर कोणाची आराधना केली असेल तर अशावेळी आपल्या पोटी एखादा सेवक जन्माला येतो आणि हा सेवक आपली नेहमी सेवा करत असतो.

आपली काळजी घेऊन आपल्या जन्माचे सार्थक घडवत असतो म्हणून या जन्मी कार्य करत असताना आपल्याला विचारपूर्वक कार्य करणे गरजेचे आहे त्याचबरोबर नेहमी सगळ्यांची आनंदाने वागून सत्कर्म करणे सुद्धा गरजेचे आहे तर हे चार कारण आहेत ज्यामुळे आपल्या पोटी अशा प्रकारचे संतान जन्माला येऊ शकते परंतु फक्त मनुष्य रुपी संतान जन्माला येऊ शकते असे नाही जर तुम्ही गेल्या जन्मात गाईची खूप मोठ्या प्रमाणावर सेवा केलेली असेल तर अशा वेळीसुद्धा गाय तुमचा मुलगा किंवा मुलगी म्हणून या जन्म घेऊन येऊ शकते आणि तुम्हाला कृपाशिर्वाद प्राप्त करून देऊ शकते.

हे वाचा:   तुम्हीही माता लक्ष्मीची कामना करत असाल तर चुकूनही या गोष्टी कोणाला उधार देऊ नका.!

जर तुम्ही गेल्या जन्मी किंवा सध्याच्या जन्मामध्ये एखादी गाय पाळली असेल आणि त्या गायीचा उपयोग फक्त दूध मिळवण्यासाठी व स्वार्थासाठी उपयोग करत असाल तर अशा वेळी जर त्या गायीने दूध देणे बंद केले आणि तुम्ही त्या गाईला त्रास देऊ लागले तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा तुम्हाला होऊ शकता आणि हीच गाय तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये शत्रू रुपी तुमच्या पोटी जन्माला येऊ शकते म्हणूनच माणसाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की नेहमी सत्कर्म करायला हवे.

निसर्गाचा नियमच आहे की जे आपण कार्य करतो त्या कार्याचे फळ या जन्मात नाही तर पुढच्या जन्मी मध्ये आपल्याला आवश्यक मिळत असते म्हणून नेहमी सत्कर्म करायला हवे. सगळ्यांची चांगले करायला हवे. कुणा बद्दलच वाईट चिंतायला नाही पाहिजे तर ह्या होत्या काही अशा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या मानवाने विचारात घ्यायला हव्यात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.