तिरुपती बालाजीचे हे १० रहस्य ज्याला नासाचे वैज्ञानिक सुद्धा नाही सोडवू शकले.!

अध्यात्म

भारत हा परंपरेचा देश आहे. जिथे सर्व धर्म समभावने पळून सगळ्या जातीचे लोक एकत्र राहतात. मंदिर असो मशिद असो अथवा मकबरा आपल्याला जश्या वास्तु भारतात पहायला मिळतील अश्या कुठेच नाही मिळणार. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका मंदिराबाबत सांगणार आहोत जे खूप पुरातन आहे आणि असे म्हटले जाते की या मंदिरात मुर्ती नाही तर स्व:ता भगवान वास करतात ज्याना गरम होते आणि घाम सुद्धा येतो आणि देवांसाठी पंखे लावले जातात.

तसेच हे जगतील सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिराच्या फ.डी. मध्येच इतके पैसे आहेत की याचे एक वर्षाचे व्याजच 800 करोड होते. हे जगतील रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे. याचे नाव भरताचा हर एक नागरिक जाणतो पण इथे पोहचणे खूप कठीण आहे. कोणते आहे हे मंदिर ? आणि काय आहे यातील रहस्य ? चला तर जाणून घेवूया.

आपण बोलत आहोत जग-प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराबद्दल. पहिले रहस्य म्हणजे मुर्तीचे केस, असे म्हटले जाते की भगवान बालाजी यांच्या मूर्तीला असलेले केस खरे आहेत. हे नेहमी मुलायम आणि सरळ असतात याचे करण म्हणजे या मंदिरात स्व:त भगवान वास्तव्य करतात. दुसरे रहस्य म्हणजे भगवान तिरुपती बालाजी यांच्या मूर्तीला निट कान लावून ऐकल्यास त्यातून समुद्राची ध्वनी एकू येते.

हे वाचा:   पती -पत्नी मधील प्रेम वृद्धीगत करेल हा महाउपाय..पती-पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी 5 उपाय..

त्यानंतरचे रहस्य म्हणजे अतभूत छडी, मंदिरामध्ये एक अतभूत छडी आहे असे म्हटले जाते की बाल-अवस्थेत असताना या छडीने देवांना मारल गेल होत तेव्हा त्यांच्या हनुवटीला मार लागला होता आणि प्रत्येक शुक्रवारी हा घाव भरण्यासाठी देवाच्या हनुवटीला हळदीचा लेप लावला जातो. चौथ रहस्य म्हणजे सदैव जळत राहणार दिवा. मंदिरात एक अस चमत्कारिक दिवा आहे जो कित्येक वर्षांपासून तेलाशिवाय जळत आहे.

हा दिवा कोणी व कधी लावला या बद्दल हे गुपित अध्यापही उघड झालेल नाही आहे. त्यांनतर रहस्य म्हणजे, जेव्हा तुम्ही मंदिराच्या गाभार्यातून देवाची मुर्ती पहाल तेव्हा ती मध्यभागी दिसते परंतू जेव्हा तुम्ही गाभर्याच्या बाहेरुन मुर्ती पहाल तेव्हा ती उजव्या बाजूस स्तिथ दिसेल.

सहवा रहस्य म्हणजे देवाजवळ लावले जाणारे पचयी कपूर.हा अत्यंत सुवासिक कपूर आहे आणि हा तुम्हला फक्त बालाजी मंदिरातच पहायला मिळतो. त्यानंतरच रहस्य म्हणजे गुरुवारी भगवान बालाजी यांना लावला जाणारा चंदन लेप. देवाच्या छातीवर हृदयात लक्ष्मी वास करते. हे आपल्याला तेव्हा दिसते जेव्हा गुरुवारी देवचा सगळा शृंगार काढला जातो आणि हळद लवून दुधाने स्नान घातले जाते.

हे वाचा:   सकाळ-संध्याकाळ घरात द्या या ५ गोष्टींची धूप; गरिबी आणि वाईट शक्ती आसपास सुद्धा भटकनार नाही.!

यानंतर माता लक्ष्मीचे चिन्ह अगदी स्पष्ट दिसते. आठव रहस्य म्हणजे बालाजी भगवान वरती साडी तथा खाली धोतर नेसतात. या मागच कारण म्हणजे देवामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघे ही वास करतात. त्यांनतरचे रहस्य म्हणजे मंदिराच्या शेजारी असलेले गाव. भगवंत बालाजी यांना फळे,फळे,दूध,दही सगळे इथूनच पुरवले जाते तथा बाहेरील व्यक्तींना येथे येण्यास मनाई आहे. दहाव रहस्य म्हणजे देवांच्या मूर्तीला घाम येतो होय, वातवरणात गर्मी वाढली की मुत्तीला घाम येतो आणि यासाठीच मुर्तीच्या शेजारी पंखे आणि ए.सी. लावले गेले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.