मुतखड्याचे ऑपरेशन करण्यापूर्वी या पदार्थाचा वापर एकदा नक्की करा; मुतखड्यावर रामबाण आहे हा पदार्थ.!

आरोग्य

बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये मुतखडा असतो आणि डॉक्टरांकडे निदान केल्यानंतर हा मुतखडा कधीकधी लहान आकाराचा असतो किंवा कधीकधी हा मुतखडा मोठ्या आकाराचा असतो, अशावेळी डॉक्टर आपल्याला ऑपरेशन किंवा अनेक औषधी सेवन करण्याचे सल्ले देत असतात. जर तुम्हाला सुद्धा ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला असेल तर अशा वेळी थोडे थांबा आणि आजच्या लेखामध्ये आम्ही सांगितलेला उपचार अवश्य करून पहा.

हा उपचार केल्याने तुमच्या शरीरातील मुतखडा पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. आपल्या शरीरातील मूत्रपिंडे रक्त प्रमाणे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात आणि अशा मध्ये जर आपल्या मूत्रपिंडात मध्ये कॅल्शियमचे खडे निर्माण झाले तर मुतखडा निर्माण होऊ लागतो.

जर आपण नेहमी पाणी पीत असू तर अशा वेळी मूत्रपिंड यामध्ये जमा झालेले क्षार मुत्राद्वारे निघून जातात परंतु जर आपण पाणी पीत नसेल आणि जर आपल्या शरीरातील क्षार युक्त पदार्थ असतील तर यामुळेसुद्धा मुतखडा होत असतो. जेव्हा क्षार युक्त पदार्थ लघवीद्वारे वितळत नाही व लघवीद्वारे बाहेर येत नाही अशा वेळी भरपूर प्रमाणामध्ये वेदना होऊ लागते. कधी कधी लघवी करताना असेही त्रास होऊ लागतो आणि हा त्रास सहन न करण्या सारखा असतो.

हे वाचा:   याच्या फक्त ५ काड्या वापरा; आयुष्यात उष्णता पुन्हा कधीच होणार नाही.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला जेष्ठमध पावडर लागणार आहे. ज्येष्ठमध पावडर आपल्याला आयुर्वेदिक स्टोरमध्ये सहज उपलब्ध होऊन जाते आणि या पावडरच्या अंगी अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील बॅक्टेरिया दूर करण्याचे कार्य करते त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा ज्येष्ठमध पावडर टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी कुळीथ पावडर लागणार आहे.

कुळीथ मध्ये असे काही गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला चांगली शक्ती मजबूत देण्याचे काम करत असते त्याचबरोबर आपले मूत्राशय स्वच्छ करण्याचे कार्य सुद्धा करत असते त्यानंतर आपल्याला एक चमचा बडीशेप टाकायचे आहे आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे.

हे मिश्रण उकळून झाल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने आपल्याला गाळायचे आहे आणि थोडेसे काळे मीठ असे सुद्धा टाकायचे आहे आणि हे मिश्रण एकजीव करून आपल्याला दिवसभरातून एकदा प्यायचे आहे. ऑपरेशन करण्यापूर्वी तीन दिवस आधी हा उपाय केला तर तुमचा मूतखड्याचा त्रास पूर्णपणे दूर होणार आहेत. हा उपाय केल्याने मोठे मोठे मूतखडे सुद्धा पूर्णपणे बरे झालेले आहेत जर तुम्हाला ऑपरेशन शिवाय मुतखडा तुमचा बरा करायचा असेल तर हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   सर्वांच्या जवळची आणि अनेक आजार फुकट बरे करणाऱ्या वनस्पतीबद्दल एकदा नक्की जाणून घ्या.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.