संपर्क येताच पाण्यात ही पाने टाकून वाफ घ्या; फुफ्फुसातील घाण बाहेर, श्वास मोकळा, कफ पातळ होईल.!

आरोग्य

सध्याचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे. या काळामध्ये प्रत्येक जण आपली काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि या काळामध्ये विषाणू खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरत सुद्धा आहे म्हणूनच आपल्या शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अनेक असे काही उपाय करत आहोत त्यामुळे आपल्या शरीराला संरक्षण कवच प्राप्त होत आहे.

अनेकदा या विषाणूचा प्रसार यामुळे आपल्या थेट श्वसन नलिकेत वर हल्ला होतो आहे म्हणूनच आपल्याला अनेकदा श्वास घेण्याच्या समस्या सुद्धा होत आहेत अशावेळी विषाणूंचा हल्ला थेट फुफ्फुसांवर झाल्यामुळे आपल्याला श्वास गेल्या त्रास तर होतोच पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुद्धा कमी होऊन जाते.

या सर्व समस्या वर मात करण्यासाठी आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय अतिशय साधा सोपा आणि जलद गतीने प्रभाव देणारा असा आहे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या उपायांना अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला निलगिरीची पाने वापरायची आहे. निलगिरीची पाने ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत मोलाची व महत्त्वाची मानली गेलेली आहेत.

हे वाचा:   दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय एकदा नक्की करा; दात चांदीसारखे चमकायला लागतील.!

निलगिरीचे तेल आणि निलगिरी पासून बनवलेले अनेक सौंदर्यप्रसाधने आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो याच निलगिरीच्या पानांचा उपयोग करून आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला निलगिरीची काही पाने लागणार आहेत ती पाने आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाने चांगल्या पद्धतीने उकळून द्यायचं आहे.

असे केल्यामुळे सुरुवातीला निलगिरीच्या तेलाच्या व पानांचा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळू लागेल निलगिरीच्या पानांमध्ये असणारे औषधी गुणधर्मांमुळे आपल्या शरीरातील जे काही बॅक्टेरिया आहेत त्यांना नष्ट करण्याची क्षमता या पानांमध्ये असते म्हणूनच आपल्या शरीरातील चे काही टॉक्सिक घटक आहे ते यामुळे नष्ट होतात आणि आपल्याला श्वास घेण्याची जी समस्या असते ती सुद्धा नष्ट होते.

हे वाचा:   पिकलेली एक केळी याप्रमाणे खा; आयुष्यात कधीही पित्त, गॅस ,पोटदुखी साठी गोळी व चूर्ण घ्यावे लागणार नाही.!

ही पाणी चांगली उकडल्यानंतर आपल्याला या पाण्याद्वारे वाफ घ्यायची आहे या वाफेमुळे तुमच्या घशातील इन्फेक्शन फुफ्फुसातील इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे. हा उपाय आपण आठवडाभर जरी केला तरी तुम्हाला लवकरच त्याचा रिझल्ट मिळणार आहे. हा अतिशय सोपा पण प्रभावी उपाय असल्याने नक्की करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.