फक्त ३ दिवस तोंडाला हे जेल लावा; तोंड येणे बंद होऊन तोंडातील जखम ३ दिवसातच भरेल.!

आरोग्य

फक्त तीन दिवस तोंडाला लावा आणि तोंडातील फोड कायम चे दूर करा, तोंडातील अल्सर यापासून काही दिवसातच लवकर सुटका मिळवा. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे तोंडात फोड येऊन प्रचंड आग होते आणि वेदना होतात याला तोंड येणे असे देखील म्हटले जाते.या आजाराकडे आपण फारसे गांभीर्याने बघत नसलो तरीही अशा तोंडातील फोडाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो म्हणूनच आजचा या लेखात आपण हा सोपा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी जे पदार्थ आपल्याला लागणार आहेत ते स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात.फक्त दोन ते तीन दिवस हा उपाय केल्याने तोंड येण्याच्या या समस्येपासून तुमची कायमची सुटका होईल,हा उपाय कसा बनवायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आजचा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ आवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे हळद पावडर. हळद पावडर ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे आणि तोंडात जखम आणि व्रण दूर करण्यासाठी अँटी सेप्टिक म्हणून उपयुक्त असे मानले गेले आहे. आपण साधारण अर्धा चमचा या प्रमाणात हळद पावडर उपायासाठी घेणार आहोत.

हे वाचा:   जगातील सर्वात ताकदवान भाजी..फक्त एकदा याचे सेवनाने शुगर नॉर्मल मध्ये येते..हाडे लोखंडासारखे मजबूत, किडनीचे आजार बरे..जाणून घ्या

यानंतर दुसरा घटक म्हणजे मध. मधात प्रो अँटिबायोटिक गुणधर्म अस.एक चमचा मध या प्रमाणात मध घेऊन या.हे मध आपल्याला हळदीमध्ये मिक्स करायचे आहे असे केल्याने तोंड येण्याचे प्रकार दूर होतात. जर भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होत असेल तर अशा वेळी हळद पाण्यामध्ये मिसळून हे पाणी दररोज सकाळ-संध्याकाळ प्या, असे केल्याने समस्या कायमची नष्ट होते आणि शरीराला चालना मिळते आणि तोंडातील जखम दूर होते.

आपल्याला ही बनवलेली पेस्ट तोंडाच्या आतील बाजूला जिथे जखम झालेली आहे अशा ठिकाणी ठेवायचे आहे त्यानंतर जी लाळ तयार होईल तिला तुमच्या आवश्यकतेनुसार व सहनशक्ती नुसार तुम्हाला थांबवून ठेवायची आहे असे जर तुम्ही काही दिवस केले तर तुमची तोंड येण्याची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करून पाहा.

हे वाचा:   या चमत्कारिक वनस्पतीच्या वापराने टकलावरही वाढतील केस; आयुर्वेदातील खूपच चमत्कारिक आहे हि वनस्पती.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.