फक्त हे २ चमचे नियमित घ्या; रक्तातील गाठी मेणासारख्या वितळातील, कोलेस्टेरॉल होईल कमी.!

आरोग्य

रक्तामध्ये गुठल्या होणार नाही, कॉलेस्ट्रॉल होईल कमी करा हा घरगुती उपाय. रक्तामध्ये गुठळ्या आणि त्यामुळे होणारे हृदयविकाराची परिस्थिती अनेकांना जाणवत आहे, विशेष म्हणजे आपल्याकडे लोक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्या संबंधीच्या रक्ताच्या तपासण्या करतात पण आपल्या वयोमानानुसार बदल करून आणि दररोज किमान एक तास मॉर्निंग वॉक घेऊन हृदयविकाराचा धोका कमी करता येतो.

असेच काही सोप्या टीप्स आणि एक सोपा घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी करता येईल. हा उपाय कसा बनवायचा? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू आवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक अदरक.

अदरक हे पचनक्रिया सुधारून वजन कमी करण्यासाठी आल्याचा वापर होतो. रक्तामधील वाढलेले ब्लोकेज काढण्यासाठी देखील यामधील घटकांचा उपयोग होतो याशिवाय या आल्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारख्या मिनरल्स मुळे रक्तदाब वाढण्याचा धोका कमी होतो.आपण साधारण दोन चमचे एवढा अदरक चा रस एक वेळच्या उपायासाठी घेणार आहोत यानंतर चा दुसरा घटक म्हणजे लिंबू. लिंबू मध्ये पोटॅशियमचा मोठा स्रोत असतो.

हे वाचा:   पुरुषत्व वाढवा.. पुरुषांसाठी टेस्टो-स्टे’रॉन हा’र्मोन का महत्वाचं आहे ? कामवा-सना कमी झाली असेल तर एकदा पहाच.

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी लिंबामधील हा घटक देखील मदत करतो आणि विशेष म्हणजे लिंबाचा रस शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतो.आपण साधारण दोन चमचे लिंबाचा रस आल्यामध्ये टाकायचा आहे.लिंबाचे आंबट चवमुळे आल्याचा रसाचा तिखटपणा आणि उग्र वास कमी होतो यानंतर चा शेवटचा घटक म्हणजे मध.

तुम्हाला जर शुगरचा त्रास नसेल आणि रक्तामधील गुठळ्या वाढल्यास आणि हृदयाचे स्नायू कमकुवत झाले असेल तर यासाठी अत्यंत उपयुक्त असे नैसर्गिक औषध आहे. आपल्या उपायामध्ये एक चमचा या प्रमाणामध्ये मधाचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. आहारात लसूणाचा वापर केला तरी रक्त पातळ होण्यासाठी याचा फार फायदा होतो.

रात्रभर भिजवलेले बदाम, भिजवलेले मनुके किंवा ताजी द्राक्षे, डाळिंब किंवा डाळिंबाचा ज्यूस हृदयासाठी उपयुक्त असतात. आपण तयार केलेल्या या रसा पैकी दोन चमचे जेवणानंतर असे दोन दिवस प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रणात येतो आणि हृदयाचा धोका कमी होतो. निरोगी व्यक्‍तीने आठवड्यातून दोन दिवस आणि रक्त पातळ होण्याची औषधे घेणाऱ्या व्यक्तीने आठवड्यातून तीन ते चार दिवस हा उपाय करायचा आहे.

हे वाचा:   डोळ्याखालील काळी वर्तुळे कायमस्वरूपी घालवण्यासाठी हा घरगुती उपाय करा..तीन दिवसातच फरक दिसू लागेल..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.