गरम चहा पिणाऱ्यांनी व्हा आत्ताच सावधान; ९०% कॅ’न्स’रचा धोका वाढू शकतो.!

आरोग्य

जगभरात गरम चहा पिण्याचे शौकिन तुम्हाला अनेक ठिकाणी मिळतील पण पुढील विधान ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल, चहामुळे वाढतो कैंसरचा धोका. आजकालच्या जीवनात अधिकतर माणसे दिवसाची सुरवात करतात ते चहसोबत कारण सकाळी जर गरमा-गरम चहा घेतला तर दिवसाची सुरवात ही तजेदार व उत्साहजनक होते.

तसेच चहमध्ये असलेल्या कैफिनचे खूप फायदे आहेत.त्याबरोबरच गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेचा कैंसर होतो. चहा 75 अंश डिग्री सेल्सियसवर गरम असताना पिल्यास तर कैंसरचा धोका अजूनच वाढतो.जर तुम्हाला गरम चहा पिण्याची आवड असेल मित्रांनो आत्ताच सावध व्हा. गरम चहा तुम्ही घेत असाल तर हे पुढे जावून हे कैंसरचे कारण बनू शकतं.

काही लोक तर असे आहेत जे चहा गॅसवरुन उतरल्यावर दोन मिनिटांंच्या आतच ग्रहण करतात आणि याने कैं’सरचा धोका अजून वाढतो.चहा कपात ओतल्यवर दहा मिनिटांनी घ्यावा अस तज्ञ म्हणतात. 60 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असलेली 700 मिलीलिटर चहा जर तुम्ही प्याल तर मित्रांनो अन्ननलिकेचा कैंसर हा तुम्हाला भविष्यात होणारच.

हे वाचा:   केस गळत असतील तर हे ७ उपाय एकदा नक्कीच करा; एका रात्रीतच होईल केस गळणे पूर्णपणे बंद.!

त्याचबरोबर हॉट-चॉकलेट तथा कॉफी आपल्या आरोग्यासाठी तेवढच घातक आहेत. चहा जरी आपल्याला तरोतजा आणि उत्साही बनवत असेल पण त्यातील कैफिन हे मानवी आरोग्यासाठी घातक आहे.कैफिनमुळे छातीमध्ये जळजळ होते. शरीरातील पीत्त भयंकर वाढते शिवाय चहा आपल्या दातांचा रंगही पिवळा करते चहात असलेले कैफिन त्यातील असलेल्या काही गुणधर्मामुळे दातांचा रंग पिवळा बनवते अमेरीकन संशोधक फरहद इस्लाम यांनी आपल्या शोधतून असा निष्कर्ष लावला आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   पाठदुखी कितीही जुनी/तीव्र पाठदुखी असो फक्त ही एक वस्तू खाल्यास तर सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील..अंगदुखी थांबेल