हे चॉकलेट सारखे चघळून खा; न थांबणारी उचकी एका झट्क्यातच थांबेल.!

आरोग्य

हा एक उपाय करा आणि गुचकी लवकर थांबवा.गुचकी थांबवण्यासाठी उपाय करा. आज आपण उचकी बंद करण्यासाठी एक घरगुती उपाय करणार आहोत व यामुळे तुमची उचकी लगेचच थांबेल. याचे कोणताही सायंटिफिक दुष्परिणाम नाही या उपायांचा तुम्हाला फायदा होणार आहे.

त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य ते म्हणजे खड्याची खडीसाखर आणि तीच आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर सुंठ म्हणजे अदरक.अदरक ला सुकवले असल्यास त्यालाच आपण सुंठ म्हणतो त्यानंतर गुळवले च्या काड्या घ्यायचे आहेत त्याला आपण अमृत वेल देखील म्हणतो. याचा वापर कसा करायचा ते आता आपण जाणून घेऊया..

या उपाया साठी प्रथम आपण सुंठ आणि अमृत वेलीची पावडर करून घेणार आहोत व एक चमचा गूळ वेलची पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर द्यायची आहे आणि ते एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे व एक हवा बंद डबी घेऊन त्यामध्ये भरून ठेवायचे आहे आणि त्याचा घडोघडी वास घ्यायचा आहे आणि असे केल्याने लगेच उचकी थांबण्यासाठी मदत होईल.

हे वाचा:   रात्री फक्त 2 चमचे कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने जे फायदे होतात त्याचा तुम्ही विचारही केला नसेल.!

त्याच प्रमाणे एक खडीसाखरेचा तुकडा घ्यायचा आहे तो खडीसाखरेचा तुकडा तोंडामध्ये चघळून चघळून खायचा आहे.ज्या प्रकारे आपण चॉकलेट खातो त्या प्रकारे खडीसाखरेचा तुकडा खायचा आहे.जर असे केल्यास उचकी लगेच थांबण्यास मदत होते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.