व्यायाम, डाएटिंग न करता 20 किलो वजन झटपट कमी करा या तेलाच्या घरगुती उपायाने.!

आरोग्य

कितीही भयंकर वाढलेले वजन कमी करण्यासाठी चा घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या घरात हा उपाय करण्यासाठी हे पदार्थ लागणार आहे ते सहज उपलब्ध असतात. बरेच लोक नशीबवान असतात ज्यांचे वजन व्यायाम न करता, डायटिंग न करता देखील कमी होते परंतु प्रत्येकालाच हे शक्य होत नाही परंतु जर तुम्ही हा घरगुती उपाय केला तर तुमचे वाढलेले वजन, अतिरिक्त चरबी कमी होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल.

अनेक जण वजन कमी करण्यासाठी जिम मध्ये जाऊन वजन कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात तसेच खाणेही कंट्रोल करतात मात्र इतक्या प्रयत्नानंतरही वजन काही कमी होत नाही. पोटावरची चरबी ही कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक पद्धत अवलंबली पाहिजे यामुळे शरीरात जमा असलेले टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होईल आणि तुम्ही लवकर बारीक व्हाल.

जुन्या काळापासूनच लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाणी चा उपयोग करत आहेत आणि याचा रिझल्ट ही चांगला मिळतो म्हणूनच वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारामध्ये लसुणाचा समावेश अवश्‍य करावा यामध्ये अँटी ओबेसिटी गुणधर्म असल्याने तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. या व्यतिरिक्त लसुणामुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होण्यास मदत होते त्यातील औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.

हे वाचा:   जगातील सर्वात ताकदवान भाजी..फक्त एकदा याचे सेवनाने शुगर नॉर्मल मध्ये येते..हाडे लोखंडासारखे मजबूत, किडनीचे आजार बरे..जाणून घ्या

लसुणाच्या तेलामध्ये ही अँटी ओबेसिटी घटक असतात, जे वजन घटविण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात आणि या तेलाचा उपयोग अतिरिक्त चरबी असणाऱ्या भागावर मसाज केल्यामुळे हळूहळू कमी होण्यास मदत होते तसेच सर्दी, खोकला, तापाचा त्रास झाल्यानंतरही आपली आई किंवा आजी आपल्याला घरगुती उपाय म्हणून लसुण खाण्याचा सल्ला देते. लसुण मध्ये अँटी बॅक्टेरियल नावाचा कंपाउंड असते यामुळे सर्दी खोकल्याची समस्या कमी होते आणि लसूण प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते.

रोग्रतिकारकशक्ती क्षमता मजबूत असल्यास आपले गंभीर आजारांपासून संरक्षण होते एवढेच नाही तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील लसूण खाणे उपयोगी ठरते. लसुणाच्या सेवनामुळे शरीरातील हानिकारक घटकांची पातळी देखील कमी होण्यास मदत होते. निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये लसुणाचा समावेश अवश्‍य करावा. दोन लसुणाच्या पाकळ्या खाल्ल्याने याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी नक्कीच होतो.

अशा प्रकारे काहीही खर्च न करता कितीही वाढलेले वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी दोन लसुणाच्या पाकळ्या भाजून खाल्ल्यामुळे आपले वाढलेले वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. शक्यतो लाल रंगाचा म्हणजेच गावठी लसुण घ्यावा याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी देखील चांगला होतो आणि रोज सकाळी उपाशीपोटी नियमितपणे हा उपाय आपल्याला करायचा आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि इतरही छोटे-मोठे अनेक आजार कमी करण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो.

हे वाचा:   लाखो रुपयांच्या किमतीची आहे ही एक वनस्पती, गवत समजण्याची चूक करू नका..! १२ रोग मुळापासून बरे !

याप्रकारे फक्त लसुण आपल्याला खायचे आहे आणि तो सोलून त्यावरील पाचोळा काढून हा लसुण आपल्याला खायचा आहे.खाल्यानंतर दहा ते वीस मिनिटानंतर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता आणि अर्ध्या तासापर्यंत काही खाऊ पिऊ नये.अर्ध्या तासानंतर तुम्ही रोजचा आहार, नाश्ता करू शकतात त्या घरच्या घरी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असणारा हा घरगुती उपाय करा आणि वाढलेले वजन कमी करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.