घरात तिजोरीवर यापैकी 1 वस्तू ठेवा; घरात धनाची समस्या कधीच राहणार नाही.!

अध्यात्म

पैसा सर्वांना प्रिय असतो आणि सर्वांनाच वाटते की आपल्या घरात भरपूर धन असावे. आपण श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जावे यासाठी आपण घरात तिजोरी आणून ठेवतो. आपले साठवलेले बचत केलेले पैसे ठेवतो, यासाठी तिजोरी आणून ठेवतो पण हे पैसे उत्तरोत्तर वाढवत जावे असे आपल्याला वाटत असते म्हणून आपण अनेक उपायसुद्धा करत असतो.

परंतु कधी कधी असे होते की आपण बचत करून ठेवलेल्या पैशांमध्ये वाढ न होता तो पैसा खर्च होऊ लागतो. दागदागिने, बँकेत ठेवावे लागतात व पुन्हा परत कधीच येत नाही आणि हे धन हळूहळू कमी होऊ लागते. आपले भरलेले तिजोरी पाहण्याचे स्वप्न स्वप्नच बनून राहते. पैशाने धनसंपत्ती नेहमी भरलेली राहावी असे आपल्याला वाटत असेल तर हा उपाय करा.

आपण धनाला, पैशाला माता महालक्ष्मी चे स्वरूप मारत असतो आणि असे ठिकाण नेहमी स्वच्छ असायला हवे. तिजोरी ठेवलेली जागा दररोज न चुकता व्यवस्थित स्वच्छ करावी. दररोज तिजोरीवरून बाहेरून कपडा फिरवावा. तिजोरीवर धूळ,माती साचू देऊ नये तसेच आपण आपले धन पैसा ठेवणार आहोत त्या तिजोरीवर कोणत्याही प्रकारचे रिकामे , कामाचे सामान ठेवू नये.

तिजोरी मधील भाग अगदी स्वच्छ ठेवायला हवा कारण की आपण तिजोरीला माता महालक्ष्मी चे स्वरूप मनात असतो आणि माता महालक्ष्मीच्या अंगावरील कपडे असतात ते अतिशय स्वच्छ असायला हवे म्हणून आपली तिजोरी सुद्धा आपण बाहेरून अधिक स्वच्छ ठेवायला हवी.

हे वाचा:   घराच्या पश्चिम दिशेला जर असेल हे झाड तर घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही.!

टीव्ही जडवस्तु रिकामे वस्तू ठेवून कसे चालेल जर तिजोरी अस्वच्छ असेल तिजोरीवर काहीही पसारा ठेवलेला असेल तर देवी लक्ष्मी अशा तिजोरीत कधीच आपले वास्तव्य करणार नाही व त्यातून हळूहळू आपला धन पैसा कमी होईल म्हणून तिजोरी नेहमी स्वच्छ ठेवावी. आपण आपले धनसंपत्ती व पैसे ठेवण्यासाठी केलेली जागा येथे फक्त पैसे ठेवावे.कागदपत्रे संबंधित इतर काही वस्तू हे सर्व दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित ठेवावे. बहुतेक वेळा तिजोरीमध्ये धन पैसा नसून अनेकदा कागदपत्रे पाहायला मिळतात अशा तिजोरीमध्ये धन कसे वाढेल.

आता आपण पाहूयात होण्यासाठी तिजोरीतील पैशात धन वाढण्यासाठी आपण तिजोरीवर काय ठेवू शकते व कोणत्या उपायांनी आपण आपली तिजोरी धनाने भरलेली ठेवू शकतो ते त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नागिनीचे पान म्हणजे विड्याचे पान घ्यायचे आहे.

त्या पानांमध्ये तीन लवंगा ,तीन वेलदोडे पूड, एक मोठे तुकडे दालचिनी टाकायचे आहे त्या पानाचा विडा बनवायचा आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये ही सगळी सामग्री आपल्याला ठेवायची आहे नि पिवळ्या पिवळ्या रंगाच्या धाग्याने आपल्याला ही पुरचुंडी बांधायची आहे आणि त्यानंतर पौर्णिमेच्या रात्री आपल्याला तिजोरीचे पूजन करावे द्यावी व दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ठीक ते पान उचलून गाठ सोडून ते पान बाजूला करावे.

हे वाचा:   कन्या राशीच्या लोकांचे जीवन असे असते..स्वभाव, भविष्य, विवाह, करियर बघा कसे असते..या राशीचे लोक म्हणजे लाखात एक !

नवीन पान घेऊन त्या पानात ठेवलेल्या लवंगा वेलदोडे दालचिनी टाकावेत व पुन्हा नवीन पिवळ्या रंगाच्या कपड्यात तयार करावे ठेवून त्याचे पूजन करावे उपाय करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय 27 दिवस करायचा आहे.हा उपाय आपण नेहमी केल्याने आपल्या धनामध्ये अचानक वाढ होणार आहे आणि आपली तिजोरी नेहमी भरलेली राहणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.