जेवताना कडीपत्ता काढून टाकत असाल तर हा लेख नक्की वाचा; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

आरोग्य

कढीपत्ता हा अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. पूर्वजांनी व जुन्या लोकांनी अजून पर्यंत याचा समावेश आहारामध्ये केला. कडीपत्ता चा वास आणि चव आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे या कडीपत्ता मध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आर्यन त्याच प्रमाणे विटामिन सी खूप मोठ्या प्रमाणात आहे.आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव यांसाठी कडीपत्ता अवश्य आहे.

डोळे, कान ,नाक स्किन कोणतेही अवयव असो व शरीरातील असणारी घाण काढण्यासाठी उपयोगी आहे आणि अनेक रोगांवर रामबाण औषधी म्हणून वापरला जातो.ज्यांना रक्त कमी आहे अशा लोकांनी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कढीपत्ता चे 10 पान खावी. दुसरी समस्या आहे म्हणजे ती वजन कमी करण्यासाठी अनेक जण खूप काही करत असतात त्याचप्रमाणे कढीपत्त्याचे दहा पानं घ्या व त्यामध्ये एक चमचा मध घाला व त्याची पेस्ट बनवा.

हे वाचा:   फक्त पंधरा दिवस या बियांचा वापर करा; वजन दुप्पटीने कमी होऊन ,पोट साफ ,शुगरही नियंत्रणात येईल.!

रोज सकाळी जेवणापूर्वी घ्या व त्याच्या अर्धा तासानंतर काहीही खाऊ नका व त्याने तुमचे वजन झटपट कमी करण्यास मदत करेल त्यानंतरची आहे समस्या ती म्हणजे कफ, घसा खरखर होणे अशा समस्या असणाऱ्या व्यक्तीने एक चमचा मध आणि 10 ते 12 कडीपत्ता चे पाने एकत्र करून खायची आहे ,त्याने पित्त कमी होते.

ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे अशा व्यक्तींनी कडीपत्त्याची पानं चाळून केव्हाही कधीही खायची आहे चावून खाल्ल्याने निश्चितच लाभ होतो तसेच सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे काही व्यक्तींना केस एकदम काळे पाहिजे किंवा लांब पाहिजेत व चमकदार पाहिजे असतील तर त्या व्यक्तीने कढीपत्त्याची पाने सुकवायचे आहे आणि त्याची पेस्ट तयार करा आणि ते तेलामध्ये मिक्स करून केसांना लावा.

ज्या व्यक्तींना केस गळण्याची समस्या आहे अशा व्यक्तींनी कढीपत्ता व दही एकत्र मिक्स करून लावा, ती पेस्ट केसांना अर्धा तास लावून धुन टाका कडीपत्ता चे पान आहे अत्यंत उपयोगाची आहे. जर एखाद्या व्यक्तीचे पोट साफ होत नसेल तर अशा व्यक्तीने सुद्धा कढीपत्ता खायचा आहे व पोट साफ होईल व रक्त अशुद्ध राहील या असल्या समस्या नक्कीच दूर होतील.

हे वाचा:   दात पांढरे शुभ्र करण्यासाठी ३ घरगुती उपाय..एका रात्रीतच दात मोत्यांसारखे चमकतील..आयुष्यभर दात मजबूत आणि स्वच्छ राहतील..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.